akola

किडनी रॅकेट प्रकरणी तिसरी अटक

किडनी रॅकेट प्रकरणी तिसरी अटक

Dec 6, 2015, 06:53 PM IST

किडनी रॅकेट : तीन डॉक्टरांची चौकशी, मुख्य सूत्रधार फरारी

येथील किडनी रॅकेटमध्ये पोलिसांनी आज औरंगाबादच्या तीन डॉक्टरांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. हे तिघेही औरंगाबादच्या बजाज हॉस्पिटलचे असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. 

Dec 5, 2015, 11:46 PM IST

किडनी रॅकेटवरून राजकीय हल्लाबोल

किडनी रॅकेटवरून राजकीय हल्लाबोल

Dec 5, 2015, 06:23 PM IST

अकोला किडनी रॅकेट : आणखी तिघांची किडनी विकली

अकोला किडनी रॅकेटची पाळंमूळं चांगलीच खोलवर गेल्याचं समोर आलंय. आणखी तीन जणांची किडनी विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Dec 4, 2015, 03:31 PM IST

मद्यधुंद ट्रक चालकाने लोकांच्या अंगावर घातला ट्रक

हिंगोली-अकोला बायपास रोडवर मद्यधुंद ट्रक चालकाने लोकांच्या अंगावर ट्रक घालून लोकांना चिरडण्याचा प्रयत्न केला. 

Dec 3, 2015, 09:56 PM IST

कर्ज वसूलीसाठी लावली किडनी विकायला

कर्ज वसूलीसाठी लावली किडनी विकायला

Dec 2, 2015, 09:16 PM IST

११ कात्र्यांचा वापर करून कटिंग करण्याचा नवा विश्व विक्रमवीर

अकोल्यामध्ये एक नवा विश्वविक्रमाला गवसणी घालण्यात आलीय. आणि हा विश्वविक्रम करणारा आहे एक केशकर्तनकार.. नाव आहे शिवा खापरकर..

Nov 30, 2015, 12:43 PM IST

सीआरपीएफ जवानाचा सासरा, पत्नीवर गोळीबार

सीआरपीएफ जवानाचा सासरा, पत्नीवर गोळीबार

Nov 16, 2015, 08:44 PM IST

व्यावसायिक वादातून बिल्डरची निर्घृण हत्या

अकोल्यातील प्रख्यात प्रॉपर्टी व्यावसायिक किशोर खत्री यांची निर्घृण हत्या करण्यात आलीये. अकोला शहरालगतच्या सोमठाना गावच्या शिवारात दुपारी चार वाजता किशोर खात्री यांचा मृतदेह आढळलाय. अकोल्याच्या प्रॉपर्टी खरेदी-विक्री विश्वातलं किशोर खत्री हे मोठं नाव आहेय. दरम्यान, व्यावसायिक वादातून ही हत्या झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहेय. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नाहीये. 

Nov 4, 2015, 04:18 PM IST

प्रदूषणमुक्त दिवाळी : हॅपी अवर्स, अकोला

हॅपी अवर्स, अकोला

Oct 30, 2015, 12:33 PM IST