agriculture department

शेतकऱ्यांनो, पेरणी करताना सावधान! तुमचं बियाणं बोगस तर नाही?

पावसाळा तोंडावर आलाय.. पाऊस सुरू झाला की शेतकऱ्यांना वेध लागतात ते पेरण्यांचे. मात्र पेरण्या करताना शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

Jun 2, 2023, 10:36 PM IST
Vacancies in Agriculture Department will be filled in 100 days Agriculture Minister Abdul Sattar information PT54S

कृषी विभागातील रिक्त पदे 100 दिवसांत भरणार, कृषिमंत्री Abdul Sattar यांची माहिती

Vacancies in Agriculture Department will be filled in 100 days Agriculture Minister Abdul Sattar information

May 2, 2023, 09:50 AM IST

जात नाही तर खत नाही! खत घेण्यासाठी शेतकऱ्यांना सांगावी लागते जात

तुम्हाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण हवं असेल तर जात सांगावी लागते....मात्र आता हाच नियम शेतकऱ्यांसाठीही करण्यात आलाय.  जर शेतीसाठी खत घ्यायचं असेल तर जात सांगणं बंधनकारक करण्यात आलंय. 

Mar 10, 2023, 09:51 PM IST
Malegaon Tehsildar On Corruption In Agriculture Department PT1M54S

VIDEO । पेठ तालुक्यात 50 कोटी रुपयांचा घोटाळा

Malegaon Tehsildar On Corruption In Agriculture Department

Jan 7, 2022, 03:30 PM IST

कृषी विभागाचा भोंगळ कारभार, यादीत नाव पण हाती बियाणंच नाही

शासकीय अनागोंदीमुळे अनेक शेतक-यांवर खासगी कंपन्यांचं महागडं बियाणं विकत घेण्याची वेळ...

Jun 7, 2021, 10:40 PM IST
Now Ed Will Inquiry On Agriculture Department BJP Leader Chandrakant Patil Ans Nawab Malik Reaction. PT3M10S

ठिबक आणि स्प्रिंकल खरेदीत घोटाळा; चंद्रकांत पाटील, नवाब मलिक प्रतिक्रिया

ठिबक आणि स्प्रिंकल खरेदीत घोटाळा; चंद्रकांत पाटील, नवाब मलिक प्रतिक्रिया

Jan 5, 2021, 08:45 AM IST

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी, पेरणी करत असाल तर...

बळीराजासाठी अत्यंत महत्वाची बातमी. 

Jun 2, 2019, 07:40 PM IST

शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करु नका - कृषी विभाग

पावसामध्ये खंड पडू शकतो. त्यामुळे शेतकर्‍यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Jun 7, 2018, 11:04 PM IST

कापूस उत्पादनात वाढ होण्याची चिन्हे

देशात २०१६/१७ या आर्थिक वर्षात देशात कापूस चांगलाच पीकला त्यामुळे कापसाचे उत्पादन ३.७६ टक्क्यांवरून ३४५ लाख गाठींवर पोहोचण्याची शक्यता आहे. एक गाठ १७० किलोग्रॅमची असते.

Aug 21, 2017, 11:09 PM IST

खडसेंच्या राजीनाम्यामुळे कृषी अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्या

राज्यातील कृषी विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्या आहेत. जवळपास 300 तालुका कृषी अधिकारी आणि उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडलेल्या आहेत. 

Jun 24, 2016, 06:06 PM IST