aamir viral video

अंगावर फाटके, मळके कपडे, वाढलेली दाढी आणि हातगाडी ओढत का फिरतोय 'हा' सुपरस्टार?

वाढलेले केस, दाढी, अंगावर फाटके कपडे मुंबईच्या रस्त्यावर आदिमानवासारखा फिरणारा हा माणूस कोणता बैरागी वैगेरे नाही तर चक्क अभिनेता आमिर खान आहे. त्याचा हा विचित्र अवतार पाहून नेटकऱ्यांनाही धक्का बसला आहे. या अवतारात तो आमिर आहे हे ओळखणेही कठीण होते.

Jan 31, 2025, 02:18 PM IST