हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather : राज्यात थंडीची चाहूल! पण अजूनही काही ठिकाणी बरसणार पाऊस; IMD चा इशारा

राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकींमुळे राजकारण तापलंय तर दुसरीकडे वातावरणात गुलाबी थंडी अनुभवता येतेय. अनेक ठिकाणी राज्यात रात्रीच्या तापमानात घट झालीय. राज्यात जळगाव शहरात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. जळगाव येथे मंगळवारी रात्रीचा पारा 16.1 अंशांवर पोहोचला होता.

Nov 6, 2024, 07:41 AM IST

राज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस, आणखी ३ दिवस पावसाचा अंदाज

मुंबई आणि पुण्यासह कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय..

Jan 7, 2021, 08:26 PM IST

जळगाव आणि धुळ्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस, राज्यात ४ दिवस पावसाची आणखी शक्यता

पुढचे आणखी ४ दिवस राज्याच्या विविध भागात हलका आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय

Dec 12, 2020, 09:52 PM IST

मोबाईलवर मिळेल हवामानाचा अलर्ट; सरकारकडून MAUSAM APP लॉन्च

तीन संस्थांनी एकत्र मिळून हे ऍप तयार केलं आहे. 

Jul 28, 2020, 11:35 AM IST

राज्यात बहुतेक ठिकाणी पावसाची उघडीप, तर कोकणात जोरदार पावसाची शक्यता

पाऊस उघडीप देण्याची शक्यता आहे. आज कोकणात काही ठिकाणी जोरदार, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे

Jul 19, 2020, 07:58 PM IST

राज्यात तापमान वाढण्यास सुरूवात, तर दुसरीकडे अवकाळी पावसाचाही अंदाज

एप्रिल महिना सुरू झाल्यानंतर  राज्यात अनेक जिल्ह्यात तापमान वाढण्यास सुरूवात झाली आहे. मात्र दुसरीकडे हवामान खात्याने रविवारपर्यंत

Apr 3, 2020, 02:39 PM IST

पावसाची शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी

शेतकऱ्यांसाठी ही खुशखबर आहे. यंदा मान्सूनचं आगमन लवकर होणार आहे.

May 18, 2018, 07:02 PM IST

मराठवाडा आणि विदर्भासाठी पुढचे ४८ तास महत्वाचे

मराठवाडा आणि विदर्भातल्या काही भागांमध्ये गारपिट आणि जोरदार पाऊस झाल्यानंतर आता पुढचे ४८ तास विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी तसंच नागरिकांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. 

Feb 12, 2018, 03:48 PM IST

शेतकऱ्याने पुणे आणि कुलाबा वेधशाळेविरोधात केली तक्रार

 शेतकऱ्याने पुणे आणि कुलाबा वेधशाळेविरोधात केली तक्रार

Jul 14, 2017, 09:04 PM IST

शेतकऱ्याने पुणे आणि कुलाबा वेधशाळेविरोधात केली तक्रार

हवामान खात्याने वर्तवलेले पावसाचे अंदाज सतत चुकल्यामुळे त्रस्त झालेल्या बीड जिल्ह्यातील शेतक-याने  पुणे आणि कुलाबा वेध शाळेविरोधात पोलिसांकडं फसवणूकीची तक्रार केली आहे.  

Jul 14, 2017, 07:55 PM IST

हवामान खात्याला शेतकरी कोर्टात खेचणार

यंदा राज्यात चांगला पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता. मात्र वारंवर हे अंदाज फोल ठरले आहेत. 

Jul 13, 2017, 09:33 AM IST

पाऊस येणार तरी कधी? हवामानाचे अंदाज का चूकतात?

हवामान खात्याच्या वेगवेगळ्या वेध शाळा वेगवेगळा अंदाज व्यक्त करत असल्यामुळं राज्यात कमालीचा गोंधळ निर्माण झाला आहे.

Jul 13, 2017, 09:23 AM IST

यंदाच्या पावसाविषयी हवामान खातं आज अंदाज वर्तवणार

यंदाचा पाऊसकाळ नेमका कसा असेल याचा अंदाज आज हवामान खातं वर्तवणार आहे.

Apr 18, 2017, 12:29 PM IST