मुंबई । बाळासह असलेल्या आईची गाडी केली 'टो'
Nov 12, 2017, 01:57 PM ISTस्तनपान देताना महिलेची कार क्रेनने खेचून नेणार्या ट्राफिक पोलिसावर कारवाई
एकीकडे कार्यालयं आणि सार्वजनिक ठिकाणी नवमातांना बाळाला दूध पाजण्यासाठी विशेष कक्ष स्थापन केले जात आहे. तर दुसरीकडे मात्र गाडीमध्ये स्त्री बाळाला स्तनपान करताना, गाडीच टोईंग केल्याची घटना घडली आहे.
Nov 12, 2017, 10:02 AM ISTकुर्ला आगारातील हिरकणी कक्षाची दुरावस्था
बालकांच्या विकासासाठी सुरूवातीच्या काही दिवसांमध्येबाळाला स्तनपान देणं गरजेचे असते.
Nov 1, 2017, 08:34 AM ISTकुर्ला आगारातील हिरकणी कक्षाची दुरावस्था
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2017, 08:17 AM ISTस्तनपानावरील 'सोनू साँग' आहे लय भारी.... (व्हिडिओ)
सोनू, तुझा माझ्यावर भरोसा नाय काय? या गाण्याने सर्वत्र धुमाकूळ घातला असताना आता वाडिया रूग्णालयातील काही नर्सेसने जगजागृतीसाठी या गाण्याचा वापर केला आहे.
Aug 8, 2017, 04:33 PM ISTआयुर्वेद आणि स्तनपान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 3, 2017, 03:20 PM ISTमातांनो, स्तनपानात लाज कसली?
एक ऑगस्ट.... एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट हा सप्ताह दरवर्षी जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा होतो. शिवाजी महाराजांच्या काळातली हिरकणी आपल्या सगळ्यांच्याच परिचयाची... तान्हुल्याला दूध पाजण्यासाठी ती कासावीस झाली आणि अख्खा रायगड उतरुन आडवाटेनं खाली आली. भारतीय समाजात स्तनपानाचं महत्त्व हे पूर्वीपासूनच सांगितलं जातं. पण, बदललेल्या जीवनशैलीचा परिणाम स्त्रियांच्या मानसिकतेतही झाला.
Aug 1, 2017, 09:47 PM ISTसंसदेत विधेयक मांडत असताना बाळाचं स्तनपान!
ऑस्ट्रेलियाच्या संसदेमध्ये आज एक अभूतपूर्व दृष्य दिसलं... ग्रीन पक्षाच्या सिनेटर लॅरिसा वॉटर्स यांनी आपल्या 14 आठवड्यांच्या मुलीला स्तनपान करवतानाच संसदेमध्ये एक विधेयक मांडलं...
Jun 22, 2017, 10:27 PM ISTस्तनपान केल्याने कॅन्सरचा धोका कमी
सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीत स्तनपान करणाऱ्या महिलांना स्तन कॅन्सरचा धोका कमी होता, असे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. मात्र, ज्या माता सिगारेट ओढत असतील त्यांच्याबाबत ही बाब लागू होत नाही.
Aug 21, 2013, 03:32 PM ISTसावधान!काही महिला विकत आहेत फेसबुकवर आपलं दूध
फेसबुकसारख्या साइट्स या फक्त अनोळखी लोकांशी मैत्री करण्यापुरता असतं, असा तुमचा समज असेल, तर तो खाटा आहे. कारण काही स्त्रिया आपलं दूध विकण्यासाठी फेसबुकसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सचा वापर करत आहेत. अशा प्रकारचं दूध विकलंही जात आहे.
Oct 18, 2012, 04:31 PM ISTस्तनपान करतं कँसरपासून बचाव
स्तनपानाचे अनेक फायदे आहेत, असं अनेक डॉक्टर सांगत असतात. स्तनपान करवल्याने बाळ कँसर सारख्या प्राणघातक आजारापासून सुरक्षित रहातं. नव्या संशोधनातून असं समोर आलं आहे, की आईच्या दुधामुळे कँसरशी लढण्याची शक्ती मिळते. प्रतिकार क्षमता वाढते.
May 1, 2012, 12:33 PM IST