स्कॉट

VIDEO - कुत्रा आणि चिमुरड्यामधील अनोखं नातं!

मनुष्य आणि प्राण्यांच्या मुलांमध्ये मानसिक फरक असतो? हा प्रश्न ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल. पण मनुष्याप्रमाणे जनावरंही आपल्या मुलांवर तितकंच प्रेम करतात. प्रेमाची भाषा त्यांनाही व्यक्त करता येते.

Sep 28, 2015, 02:33 PM IST