पूनम पांडेच्या 'हॉट अँड सेक्सी' योगाला ४३ लाख लोकांनी पाहिले
मॉडेल पूनम पांडेच्या हॉट अँड सेक्सी योगा इंटरनेटवर खळबळ माजवत आहे. आतापर्यंत सुमारे ४३ लाख लोकांनी याला यू-ट्यूबवर पाहिले आहे.
Aug 25, 2015, 03:20 PM ISTपाहा राधे माँवरील उपहासात्मक व्हिडिओ, सोशल मीडियावर वायरल
सध्या स्वयंघोषित धर्मगुरू राधे माँचा वाद काही न काही कारणानं सुरूच आहे. दररोज याबाबत काहीतरी नवीन बातमी समोर येतेय.
Aug 23, 2015, 09:54 PM ISTस्मृति इराणींच्या सरकारी लेटरहेड अशुद्ध, सोशल मीडियात उडवली खिल्ली
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृति इराणी यांच्यातर्फे पाठविण्यात आलेल्या पत्रात शुद्धलेखनाच्या अनेक चुका आढळल्या आहेत. या प्रकरणी स्मृति इराणी यांनी आपल्या मंत्रालयातकडे स्पष्टिकरण मागितले आहे.
Aug 21, 2015, 03:21 PM ISTअबरामनं केली पापा शाहरूखची सिग्नेचर पोज कॉपी, फोटो वायरल
मोठ्या पडद्यावर आपले दोन्ही हात पसरवून किंग खाननं एक रोमांसची सिग्नेचर पोज दिली. शाहरूखची पोज म्हणून आपण सगळेच ती ओळखतो. शाहरूखचा प्रत्येक फॅन त्याची कॉपी करतो. मात्र नुकतीच या पोजची कॉपी केलीय शाहरूखच्या लाडक्या अबरामने...
Aug 2, 2015, 08:50 AM IST...तर एक हजारांच्या नोटवर दिसणार डॉ. कलाम!
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए पी जे यांचा मृत्यू अनेकांना चटका लावून गेलाय. त्यांनी आपल्या कृत्यातून दिलेली शिकवण आणि त्यांच्या आठवणी सदैव आपल्या मनात जाग्या राहाव्या, यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत.
Jul 29, 2015, 09:09 AM ISTCMचा 'तो' फोटो सोशल मीडियावर टाकणारा सापडला!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुटुंबासोबत बोटिंग एन्जॉय करतानाचा फोटो टाकणारी व्यक्ती सापडली आहे.
Jul 11, 2015, 10:26 PM ISTमृत आजोबांच्या बाजुला जीभ दाखवत त्यानं काढला 'सेल्फी'!
'सेल्फी'चं भूत तरुणाईवर कोणत्या प्रमाणात चढलंय... याचे काही किस्से वाचून तुम्ही हैराण झाला असाल. असाच एक 'सेल्फी' पुन्हा एकदा पाहायला मिळालाय. या सेल्फीमध्ये एका मुलानं आपल्या मृत आजोबांच्या बाजुला उभं राहून हसत आणि जीभ बाहेर काढत सेल्फी काढलाय.
Jul 4, 2015, 04:55 PM ISTसुरेश प्रभूंचं 'योगासन' सोशल मीडियावर व्हायरल
आतंरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशी योग करतांना रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना डुलकी आली होती. सुरेश प्रभूंचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे देखील केरळमधील कोची येथे आयोजित करण्यात आलेल्या योगासनांच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. योग करत असताना एका क्षणी त्यांना झोप लागली.
Jun 23, 2015, 07:42 PM ISTफेसबुक-व्हॉटसअपमुळे हरवतंय 'लव्ह लाईफ'
आज स्मार्टफोन आणि इंटरनेटचा जमाना आहे. पण, या टेक्नॉलॉजिचा कामापुरता वापर न करता बहुतेक लोक आपल्या दिवसातला बहुतेक वेळ फेसबुक आणि व्हॉटसअपवर व्यतीत करतात. पण, यामुळे अशा लोकांची 'लव्ह लाईफ' मात्र तीळ तीळ तुटताना दिसतेय.
Jun 18, 2015, 09:22 PM ISTफेसबुकवर अश्लिल मॅसेज: जाणून घ्या मालवेअर हल्ल्यातून कसं वाचाल
आपल्या फेसबुक टाइमलाइनवर अचानक येणाऱ्या अश्लिल वायरसनं फेसबुक युजर्सना चांगलंच त्रस्त केलंय. या मालवेअरच्या हल्ल्यात अनेकांची मान शरमेनं खाली जातेय.
Jun 14, 2015, 05:41 PM ISTव्हिडिओ : या 'डान्सिंग क्वीन'चा परफॉर्मन्स पाहाच...
जोहान्ना कोलोन या केवळ सहा वर्षीय चिमुरडीचा एक व्हिडिओ सध्या सोशल वेबसाईटवर धुमाकूळ घालतोय.
Jun 13, 2015, 06:28 PM ISTजाणून घ्या : 'त्या' मॅगीमागचं सत्य
देशभरात जिथं मॅगीच्या नावानं हा:हाकार माजलाय. तिथं काही दिवसांपासून सोशल मीडियावर योग गुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली मॅगी आल्याचा फोटो वायरल होतोय. मात्र या फोटोमागचं सत्य वेगळंच आहे.
Jun 8, 2015, 09:51 AM IST'व्हॉटसअप' ग्रुपमधून काढलं म्हणून अॅडमिनवर जीवघेणा हल्ला!
सोशल मीडियाचा वापर जितका फायदेशीर, तितकेच त्याचे दुष्परिणामही आता पुढे येऊ लागलेत.
May 29, 2015, 05:52 PM ISTआता राहुल गांधींची सोशल मीडियावर एंट्री!
मोठ्या सुट्टीनंतर देशात परतलेले काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आता खूप सक्रीय झाले आहेत. पहिले केदारनाथची पायी यात्रा, जनरल बोगीमधून पंजाबला प्रवास, संसदेत भाषण आणि आता चक्क राहुल गांधींची सोशल मीडियावर एंट्री झालीय.
May 7, 2015, 01:16 PM IST