व्हिडिओ: 'या माझ्यावर रेप करा', खुलं निमंत्रण
दिल्लीसह संपूर्ण देशामध्ये महिला स्वत:ला असुरक्षित समजतात. दररोज बलात्काराच्या घटना घडत असतात. कुठे ३ महिन्यांच्या नवजात मुलीवर तर कुठे ९० वर्षाच्या वृद्धेवर, नराधमांना आता काहीच उरलं नाही.
Feb 3, 2015, 08:34 AM ISTसावधान: ISISमध्ये सामील व्हायला गेलेली तरुणी परतली
तिनं बढाया मारून तिला इसिसकडे आकर्षित केलं. मग दोघी निघाल्या इसिस या दहशतवादी संघटनेत सामील व्हायला. दोघी तुर्कीपर्यंत पोहोचल्याही. नंतर तिचं मन पालटलं आणि हा बेत रद्द करून ती तुर्कीतूनच कतारला परतली. दोन महिन्यांपूर्वीची ही घटना उजेडात आली ती शनिवारी.
Feb 2, 2015, 04:05 PM ISTसनी लिऑन आता देणार फेमस होण्याच्या टीप्स!
पॉर्नस्टार ते अभिनेत्री अशी कारकीर्द असणारी अभिनेत्री सनी लिऑन आता मार्गदर्शन करणार आहे. यावर विश्वास बसत नसला तरी हे खरं आहे. लवकरच सुरू होणाऱ्या एका ऑनलाइन रिअॅलिटी शोमध्ये ती मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसेल.
Feb 1, 2015, 02:05 PM ISTफेसबुकनं मागितली आपल्या युजर्सची क्षमा!
येणाऱ्या नव्या वर्षात मागील वर्षाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी फेसबूकनं आपल्या युजर्सला ‘इअर इन रिव्ह्यू’ची भेट दिली होती. मात्र या भेटीनं मनस्ताप घडवला असल्याची भावना युजर्समध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळं फेसबुकनं आपल्या युजर्सची माफी मागितली आहे.
Dec 29, 2014, 09:51 AM ISTआज धरती तुम्हारी, हथियार भी तुम्हारे...
आज धरती तुम्हारी, हथियार भी तुम्हारे...
Dec 17, 2014, 11:56 AM ISTफेडेक्सचे मॉक फोटो सोशल मीडियावर व्हायरल
फेडेक्सचे मॉक फोटो सोशल मीडियावर व्हायरल
Dec 7, 2014, 06:01 PM IST'ब्लॉग'वर मजकूर टाकून प्रेमभंगामुळे आत्महत्या
सोशल मीडियाचा प्रसार वाढल्यानंतर सुसाईड नोट सोशल मीडियावर टाकण्याचा प्रकार घडला आहे.
Dec 2, 2014, 10:42 PM ISTगरीबी मुळं मॉडेलची सोशल मीडियावर देह विक्रीची पोस्ट
गुजराती चित्रपटात अभिनयकरणाऱ्या आणि मॉडलींग करणाऱ्या एका तरुणीनं गरीबीला कंटाळून देहविक्री करण्याचा निर्णय सोशल मीडियावर जाहीर केला आहे.
Nov 29, 2014, 10:13 AM ISTव्हिडिओ: दिल्लीतील रस्त्यावर पांढऱ्या साडीत फिरतंय भूत!
एकदा पुन्हा सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये मध्यरात्री एक महिला पांढऱ्या साडीमध्ये रस्त्यावर फिरतांना दिसतेय. ही महिला अचानक दिसते पुन्हा गायब होते. या रहस्यमयी महिलेला जो कोणी बघतोय, तो घाबरून पळून जातोय. ही महिला कोणालाही नुकसान न पोहोचवता रस्त्यावर चालतेय.
Nov 23, 2014, 04:25 PM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणाचं सोशल मीडियावर विडंबन...
महाराष्ट्राच्या विधिमंडळात बुधवारी जनतेला जे काही पाहायला मिळालं... ते पचवणं महाराष्ट्राच्या जनतेला जरा कठिण जातंय, असंच दिसतंय.
Nov 13, 2014, 12:31 PM ISTदेवेंद्र फडणवीस सोशल मीडियावर ट्रेन्ड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 29, 2014, 02:28 PM ISTसोशल मीडियाच्या वापरावर निवडणूक आयोगाचं लक्ष
लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीत सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होतोय. राजकीय पक्षांप्रमाणे आता निवडणूक आयोगालाही या माध्यमाचं महत्त्व कळलंय.
Oct 9, 2014, 02:33 PM ISTसोशल मीडियावर निवडणूक आयोगाची नजर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 9, 2014, 01:48 PM IST