सोशल मीडिया

युवराज सिंहच्या होणाऱ्या पत्नीचा हॉट व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल

नुकताच भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंह अभिनेत्री गीता बसरासोबत विवाहबंधनात अडकलाय. आता टीम इंडियातील मोस्ट एलीजिबल बॅचरल युवराज सिंहच्या लग्नाची तारीखही पक्की झालीय.

Nov 4, 2015, 01:15 PM IST

एका त्रस्त पालकाचे विनोद तावडेंना पत्र, सोशल मीडियावर व्हायरल

शाळेत जाणाऱ्या पाल्याच्या पालकाचे काय दु:ख असते, हे एका पालकाने शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना एक भलेमोठे पत्र पाठवून व्यक्त केलेय. हे पत्र सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.

Oct 16, 2015, 09:37 AM IST

आधारकार्डासंबंधी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

 सुप्रीम कोर्टाने सार्वजनिक वितरण प्रणाली (रेशन) आणि स्वयंपाकाचा गॅसपर्यंत आधारकार्डाचा वापर सीमित केल्याचा आपल्या आदेशात बदल केला आहे. आधारकार्डाची योजनेबाबत सर्वोच्च न्यायालयात निर्णय होईपर्यंत ऐच्छिक आणि अनिवार्य नाही आहे. 

Oct 15, 2015, 06:48 PM IST

सोशल मीडिया यूझर्सहो... अफवांपासून राहा सावधान!

सोशल मीडिया यूझर्सहो... अफवांपासून राहा सावधान!

Oct 9, 2015, 09:56 AM IST

श्रीदेवीची कन्या खुशीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

अभिनेत्री श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशी हिचा फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे. हा फोटो खुद्द खुशीनेच अपलोड केलाय. मात्र, हा जुना फोटो असला तरी आता तो व्हायरल होत आहे.

Oct 7, 2015, 08:06 PM IST

पंजाबच्या दोन तरुणांनी आपल्या पगडीनं बुडणाऱ्या 8 जणांना वाचवलं

प्रत्येक शीख व्यक्तीला आपली पगडी खूप प्रिय असते. तो मान ते कधीच खाली पडू देत नाहीत. पण आपल्या प्रथेला दूर सारत संगरूरच्या दोन शीख तरुणांनी आपल्या पगडीच्या सहाय्यानं बुडणाऱ्या 8 तरुणांचे प्राण वाचवले आहेत.

Sep 30, 2015, 12:15 PM IST

मोदींपेक्षा नेहरु, इंदिरा गांधी परदेशात जास्त लोकप्रिय होते : शिवसेना

देशाच्या विकासाला अधिक चालना ही नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांनी दिली आहे, असे उद्गार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी जरी लोकप्रियतेत पुढे असले तरी पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी हे देखील परदेशात तितकेच लोकप्रिय होते, असा टोला त्यांनी भाजपला हाणला.

Sep 29, 2015, 10:44 PM IST

लग्न आणि मुलांबाबतच्या प्रश्नांवर महिलेचं उत्तर, FB पोस्ट वायरल

20-30 वयोगटातील नवदाम्पत्यांना किंवा अविवाहित तरुण-तरुणींना अनेकांनी हा लग्नाबद्दल आणि मुलांबद्दल प्रश्न विचारले असतील. याच प्रश्नांनी थकलेल्या एका महिलेनं 'None of your business'ही पोस्ट फेसबुकवर टाकली. महिलेल्या तिच्या पोस्टबाबत खूप पाठिंबा मिळतोय.

Sep 29, 2015, 02:06 PM IST

तब्बल 15 मिनीटं फेसबुक डाऊन, नेटकऱ्यांना त्रास

सर्वात जास्त चालणारी सोशल साइट फेसबुक तब्बल 15 मिनीटं बंद पडली होती. त्यात काही एरर आल्यानं अनेक ठिकाणी फेसबुक सुरू होत नव्हतं.

Sep 24, 2015, 10:16 PM IST

क्लिक करा, हा 'पाण्याचा ग्लास' आपल्याला कन्फ्यूज करेल

आपल्याला जादू खूप आवडते. पाण्याचा भ्रम तयार करणारा हा व्हिडिओ सोशल मी़डियावर वायरल झालाय. आपल्याला सुद्धा हा व्हिडिओ आकर्षित करेल.

Sep 23, 2015, 10:50 PM IST

पाहा सोशल मीडियाचा बाप्पा! गणेश चतुर्थीच्या संदेशांचा वर्षाव

राज्यात आज वाजत-गाजत बाप्पाचं स्वागत होतंय. सर्व व्यक्ती नाचत-गात या विघ्नहर्त्यांचं स्वागत करतायेत. 

Sep 17, 2015, 05:48 PM IST

फेसबुकवर आता 'डिसलाईक'

फेसबुकचे संस्थापक आणि सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी नवी घोषणा केली आहे. आता फेसबुकवर डिसलाईक बटन असणार आहे. त्यामुळे तुम्हाला एखादी गोष्ट किंवा पोस्ट आवडली नाही तर तुम्ही लाईकप्रमाणे हे बटन आता वापरू शकता.

Sep 16, 2015, 10:53 AM IST

व्हॉट्सअॅपवर कमेंट, तरूणाला चौकात केली फाशी देण्याची तयारी

 उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एका तरूणाने धार्मिक भावना दुखावणारी विचित्र कमेंट टाकणे खूप महागात पडले. त्या युवकाला एका चौकात फाशी देण्याची तयारी सुरू झाल्याचा आणखी धक्कादायक प्रकार त्यानंतर घडला. 

Sep 4, 2015, 05:37 PM IST

संगकाराचे ट्विटर अकाउंट हॅक, टाकले अश्लिल फोटो

नुकताच टेस्ट क्रिकेटला अलविदा करणाऱ्या कुमार संगकारा याचे ट्विटर अकाउंट हॅक झाले आहे. हॅकर्सने संगकाराच्या ट्विटरवरून काही अश्लिल फोटो पोस्ट केले आहेत. 

Sep 2, 2015, 08:04 PM IST

व्हिडिओ: प्रत्येक भावानं बहिणीला राखीचं हेच गिफ्ट द्यावं

भावा-बहिणीचं पवित्र नातं... आणि नात्याला बांधणारा रेशमी धागा म्हणजे राखीपौर्णिमेचा सण... यंदा राखीच्या निमित्तानं एका बहिणीनं आपल्या भावाकडे एक असं गिफ्ट मागितलंय जे प्रत्येक भावाला देणं शक्य आहे.

Aug 27, 2015, 05:13 PM IST