सोशल मीडिया

या व्यक्तीचं वय ऐकल्यावर तुम्हालाही बसेल धक्का

समोरील व्यक्तीच्या वयाचा अंदाज वर्तविण्यात आपण अनेकदा चुकतो. आज आम्ही तुम्हाला असेच काही फोटोज दाखविणारा आहोत.

Aug 17, 2017, 11:40 PM IST

धक्कादायक, सोशल मीडियावर पोस्ट टाकून अल्पवयीन मुलाची आत्महत्या

एका अल्पवयीन मुलाने सोशल मीडियावर  पोस्ट अपलोड करुन स्वत: गळफास लावून आत्महत्या केली. हा अल्पवयीन मुलगा दहावीमध्ये शिकत होता. तो काही दिवसांपूर्वी तणावात होता. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Aug 14, 2017, 02:32 PM IST

सोशल मीडिया सांगणार, डिप्रेशन स्टेटस ?

हे आता सोशल मीडिया सांगणार आहे. तुमच्या सोशल मीडियावरील पोस्ट, फोटो, हे सर्वकाही संकेत देतात. 

Aug 13, 2017, 05:56 PM IST

सोशल मीडियाच्या माध्यमातून लैंगिक अत्याचाराच्या घटनांत वाढ

नाशिक शहरात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांचं प्रमाण वाढू लागलंय. सोशल मीडियाचा गैरवापर, लग्नाचे आमिष, आंधळा विश्वास अशी अनेक कारणे यातून समोर येत असून अत्याचार करणाऱ्यामध्ये अल्पवयीन मुलांचे वाढणारे प्रमाण सामाजिक चिंता वाढविणारे आहे.

Aug 11, 2017, 05:41 PM IST

माजी मुख्यमंत्र्यांची 'दादागिरी' सोशल मीडियावर वायरल

सत्ता गेल्यानंतरही अखिलेश यादव आणि त्यांच्या पक्षाचे कार्यकर्त्यांची सत्तेची धुंदी उतरलेली दिसत नाही. याचंच एक उदाहरण उत्तरप्रदेशच्या एका टोल नाक्यावर पाहायला मिळालं. 

Aug 10, 2017, 09:07 PM IST

आता सोशल मीडिया सांगणार तुमचं 'डिप्रेशन'

असं म्हणतात की एक फोटो हजार शब्द व्यक्त करतो. त्याचप्रमाणे एका व्यक्तीचा फोटो हा त्याच्या मनातील प्रत्येक भावना व्यक्त करत असतो.

Aug 10, 2017, 01:25 PM IST

सोशल मीडियावर 'ती' अफवा पसरवणाऱ्याला अटक...

उत्तर प्रदेशातल्या लखीमपपूर खीरी जिल्ह्यात सोशल मीडियावर वेणी कापणाऱ्या टोळीची अफवा पसरवणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केलीय. 

Aug 8, 2017, 06:15 PM IST

पर्यटकांच्या बेशिस्तीला लगाम घाणारे सोनू गाणे सोशल मीडियावर व्हायरल!

सोनू माझ्यावर भरोसा नाय काय? या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. याच गाण्याच्या चालीवर आर जे मलिष्कानेही  बीएमसीच्या कारभाराचे वाभाडे काढले आहेत. आता मात्र, या गाण्याचा आधार घेत बेशिस्त पर्यटकांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम तरुणींनी केलेय. 

Aug 5, 2017, 08:17 AM IST

सचिनच्या ‘संसद प्रवेशा'वर सोशल मीडियात खिल्ली

क्रिकेटच्या मैदानात गोलंदाजांना सळो कि पळो करुन सोडणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने संसदेच्या क्रिझवर बरेच दिवसांनी पाऊल ठेवले.

Aug 4, 2017, 12:52 PM IST

सलमानसोबतचा व्हिडिओ ट्रोल झाल्यानंतर सनाची 'अतरंगी' प्रतिक्रिया!

नुकताच सलमान खान आणि 'बिग बॉस'फेम सना खान यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसला होता. या व्हिडिओत सलमान खान सनाशी गळाभेट घेताना थोडा अनकम्फर्ट दिसला होता. 

Aug 3, 2017, 04:30 PM IST

सोशल मीडियावर या 'वधू'चा व्हिडिओ होतोय वायरल

इंटरनेटच्या विश्वास व्हिडिओंनी आपली एक खास जागा बनवलीय. जवळपास प्रत्येक दिवशी तुम्हाला एक नवीन व्हिडिओ वायरल होताना दिसत असेल. आता असाच एका 'वधू'चा व्हिडिओ वायरल होताना दिसतोय.

Jul 30, 2017, 02:18 PM IST

ड्युटीदरम्यान नमाज पठण करतानाचा हा फोटो होतोय व्हायरल

दहशतवादाशी लढणाऱ्या जम्मू-काश्मीरमध्ये हिंदू-मुस्लिम एकतेचे उदाहरण समोर आलेय. सोशल मीडियावर सध्या हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन घडवणारा फोटो व्हायरल होतोय.

Jul 30, 2017, 12:42 PM IST

VIRAL VIDEO : हा व्हिडिओ पाहून तुमच्या अंगाचा थरकाप उडेल!

तुम्हाला मोठ्या आणि फास्ट राईडसचा थरार अनुभवायला नक्कीच आवडत असेल... पण, कदाचित हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही पुढच्या वेळेस जास्तच सावध राहाल.

Jul 28, 2017, 02:57 PM IST

'जर तुम्ही आमच्या पंतप्रधान असता'... सुषमा स्वराज यांना पाक महिलेचं ट्विट

अडचणीच्या वेळी जगातील कोणत्याही कोपऱ्यातून एखाद्या भारतीयानं परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांना ट्विट केलं... आणि त्याला स्वराज यांच्याकडून उत्तर मिळालं नाही, असं अद्याप घडलेलं नाही. यामुळेच दिवसेंदिवस सुषमा स्वराज यांच्या लोकप्रियतेत भर पडत चाललीय. त्यांच्या फॅन्सच्या यादीत आता एका पाकिस्तानी महिलेचाही समावेश झालाय.

Jul 28, 2017, 01:04 PM IST

नवऱ्याने हा फोटो पाहून बायकोला सोडचिठ्ठीच दिली

पतीने पत्नीचा हा फोटो पाहिला आणि थेट तिला सोडचिठ्ठी दिली. फारकत देण्याचं कारण तुम्हाला या फोटोत दिसेल.

Jul 23, 2017, 04:06 PM IST