सोशल मीडिया

धोनीच्या हेलिकॉप्टर शॉटनंतर आलाय हेलिस्कूप शॉट, पाहा व्हिडीओ

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा हेलिकॉप्टर शॉट जगभरात प्रसिद्ध आहे. मात्र तुम्ही हेलिस्कूप शॉटचे नाव ऐकलेय का? सोशल मीडियावर एख व्हिडीओ व्हायरल होतोय यात एक क्रिकेटर वेगळाच शॉट खेळताना दिसतोय. 

Sep 9, 2017, 05:46 PM IST

नागपूरच्या ज्योती आमगेच्या लग्नाची सोशल मीडियावर चर्चा

अवघे ६३ सेंटीमीटर म्हणजेच दोन फुट एक इंच उंची असलेल्या नागपूरच्या ज्योती आमगेला सोशल मीडियाचा त्रास सहन करावा लागतोय.. 

Sep 7, 2017, 08:11 PM IST

PHOTO : अश्विनीचा ग्लॅमरस अवतार, उत्सुकता वाढली

नुकतंच मराठमोळी अभिनेत्री अश्विनी भावेने एक फोटो शूट केलं आणि त्यातला एक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

Sep 6, 2017, 05:47 PM IST

बिग बी यांनी पुष्कर श्रोत्रीच्या सिनेमाचं केलं कौतुक

महानायक अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एका मराठी सिनेमाचं कौतुक केलं आहे. हा सिनेमा नव्याने दिग्दर्शित होऊ घातलेल्या अभिनेता पुष्कर श्रोत्रीचा आहे. "उबुंटु" असं या सिनेमाचं नाव  असून १५ सप्टेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. 

Sep 6, 2017, 12:33 PM IST

कंगना राणावतच्या मुलाखतीनंतर हृतिक ट्विटरवर ट्रोल

 नुकतीच कंगना राणावत हिने एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीनंतर ती खूप चर्चेत आली आहे. या मुलाखतीत कंगनाने चित्रपट सृष्टीतील अनेक गुपीत उघड केले. 

Sep 5, 2017, 07:55 PM IST

दिव्यांकाच्या निधनाची बातमी झाली व्हायरल, अभिनेत्रीने दिले स्पष्टीकरण

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सून आणि इशी माच्या नावाने ओळखली जाणारी प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीच्या मृत्यूबाबत सध्या सोशल मीडियावर अफवा पसरवल्या जातायत.

Sep 3, 2017, 09:43 PM IST

अभिनेत्री ऐश्वर्याने का केलेय मुंडण?

अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हाला धक्का बसला. ऐश्वर्याने चक्क मुंडन केल्याचे दिसत आहे.

Sep 1, 2017, 11:44 AM IST

उद्धव ठाकरेंनी गौप्यस्फोट केलेल्या ९ किलोमीटर उंचीच्या ढगामागचं सत्य...

मंगळवारी मुंबईवर नऊ किलोमीटरचा ढग धोंधावत होता, हे उद्धव ठाकरेंचं वक्तव्य सोशल मीडियावर वायरल होताना दिसतंय. कारण, क्वचितच कुणी ढगाची उंची मोजली जाते, हे ऐकलं असावं.

Aug 30, 2017, 11:06 PM IST

फेसबुक फ्रेंडलिस्ट बघून ही कंपनी देतेय लोन

 फेसबुकवर जास्त मित्र असणाऱ्यांचा एक वेगळाच रुबाब पाहायला मिळतो. पण अशा मंडळीना आता लोन मिळणेही सोपे झाले आहे.

Aug 22, 2017, 04:17 PM IST

चिमुरडीला रडताना पाहून युवराजचा राग अनावर

सोशल मीडियावरील चिमुरडीचा व्हायरल झालेल्या व्हिडीओवरुन विराट कोहली, शिखर धवननंतर आता युवराज सिंगनेही नाराजी व्यक्त केलीये. युवराजनेही त्या चिमुरडीच्या आई-वडिलांवर जोरदार टीका केलीये.

Aug 20, 2017, 04:25 PM IST

सोशल मीडियावर राणे समर्थकांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

आता फक्त तांत्रिकदृष्ट्या काँग्रेसमध्ये असलेले नारायण राणे यांचा भाजप प्रवेश नेमका कधी होणार याबाबत महाराष्ट्रात उत्सुकता निर्माण झालीय. 

Aug 19, 2017, 06:53 PM IST

बाप्पाचा हा फोटो होतोय 'व्हायरल'!!

गणेशोत्सव उत्सवाची धूम आता सगळीकडे पाहायला मिळते. अवघ्या एका आठवड्यावर हा सण येऊन ठेपलाय. सगळीकडे बाप्पाच्या आगमनाची तयारी दिसत असताना एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Aug 18, 2017, 06:48 PM IST