सोशल मीडिया

बोल्ड फोटोंमुळे मलायका अरोरा पुन्हा चर्चेत

सध्या सोशल मीडियावर बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोराचे काही फोटोज चांगलेच व्हायरल होतायत. या फोटोंमध्ये मलायका अरोराचा बोल्ड लूक पाहायला मिळतोय. 

Jul 22, 2017, 06:48 PM IST

पत्नीचा फोटो शेअर केल्यानंतर शमी पुन्हा ट्रोलर्सच्या टार्गेटवर!

टीम इंडियाचा खेळाडू मोहम्मद शमी पुन्हा एकदा आपल्या पत्नीसोबत फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानं ट्रोलिंगचा शिकार ठरलाय. 

Jul 20, 2017, 11:32 AM IST

व्हिडिओ : या तरुणींचा 'हॉट' डान्स होतोय वायरल

२०१५ साली प्रदर्शित झालेल्या रणवीर सिंह आणि दीपिका पादूकोण यांच्या 'बाजीराव मस्तानी' या सिनेमातील 'दिवानी मस्तानी' आजही लोकप्रिय आहे. 

Jul 15, 2017, 11:35 PM IST

राणादाची सापडलेली वही सोशल मीडियावर व्हायरल

झी मराठी वाहिनीवरील 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत राणादा आणि अंजली बाई यांच्यातील प्रेमकहाणी चांगलीच फूलत आहे. आता खऱ्या अर्थाने दोघांचे मनोमिलन झालेय. दोघेही एकमेकांची मस्करी करताना काळजी घेत आहेत. त्यांच्यातील रोमान्सही बहरत आहे. अशिक्षित राणा आता शिक्षणाचे धडे घेत आहे. त्याची एक वही सापडली. हीच वही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Jul 14, 2017, 03:27 PM IST

क्रिकेट नव्हे तर या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेत आहेत छोटे मियाँ आणि बडे मियाँ

सध्या भारताचे क्रिकेटर इरफान पठाण आणि युसुफ पठाण सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत. हे दोघेही टीम इंडियाचा हिस्सा नसले तरी सोशल मीडियावर यांचीच चर्चा सुरु आहे. या दोघांच्या एका गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. 

Jul 13, 2017, 06:02 PM IST

चेतन भगत यांचे अमरनाथ यात्रेविषयी ट्विट, सोशल मीडियावर जोरदार चर्चा

अमरनाथ यात्रेवर झालेल्या हल्ल्यानंतर आता सोशल मीडियावर जोरदार शाब्दिक युद्ध रंगले आहे.  प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी अमरनाथ यात्रेविषयी केलेल्या ट्विटची सध्या जोरदार चर्चा रंगलीय.  

Jul 12, 2017, 09:34 AM IST

मुक्ता बर्वेच्या 'त्या' व्हिडिओने सोशल मीडियामध्ये खळबळ !!

एक तर मी तुरुंगात आहे , मला किडनॅप केलंय किंवा माझा खून झालाय ... पण तुम्हाला सत्य कळायलाच हवं .. मी तुम्हाला सत्य सांगायलाच हवं ... या आशयाचा एक व्हिडीओ नुकताच अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने तिच्या फेसबुक पेज वर अपलोड केला आणि एकच कल्लोळ उडाला.

Jul 10, 2017, 07:43 PM IST

रजनीकांतचा पहिला 'सेल्फी व्हिडिओ' वेगानं वायरल

सुपरस्टार रजनीकांत यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या वेगानं वायरल होताना दिसतोय. 

Jul 6, 2017, 04:11 PM IST

इंग्रजी मीडियमचा इतका अट्टाहास का?

काही दिवसांपूर्वीच हिंदी मीडियम हा इरफान खान स्टारर सिनेमा प्रदर्शित झाला. 

Jun 29, 2017, 07:45 PM IST

विराटचा हा फोटो सोशल मीडियावर जोरदार चर्चेत

भारताचा कर्णधार विराट कोहलीचा एक फोटो सध्या नेटकऱ्यांमध्ये चांगलाच चर्चेचा विषय ठरलाय.

Jun 25, 2017, 03:50 PM IST

शॉट न खेळता धोनीचा हा स्पेशल 'हॅलिकॉप्टर' सोशल मीडियावर व्हायरल

धोनीचा नवा हॅलिकॉर्टर होतोय व्हायरल

Jun 16, 2017, 01:50 PM IST

डेविलियर्स-मिलरला रनआऊट करणारा डू प्लेसिस सोशल मीडियावर ट्रोल

द. आफ्रिकेविरुद्ध धमाकेदार विजयासह भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. निराशाजनक कामगिरीमुळे ऑफ्रिकेच्या संघाला स्पर्धेबाहेर जावे लागलेय.

Jun 12, 2017, 12:18 PM IST

सोशल मीडियावर तत्वत: व्हायरल

सोशल मीडियावर तत्वत: शब्द व्हायरल झाला आहे. सरकारने तत्वत: कर्जमाफीचा देण्याचा निर्णय सुकाणू समितीने मान्य केला खरा.

Jun 11, 2017, 11:05 PM IST