Virla Video : बायको आणि तिळगूळ...! तरुणाच्या हातातील पाटीची सर्वत्र चर्चा, महिलांनाही पटलं
Virla Video : सोशल मीडियावर या तरुणाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिला जातोय. त्याचा हातातील पाटी पाहून प्रत्येकाचा चेहऱ्यावर हसू येत आहे. असं काय लिहिलंय त्याने पाटीवर तुम्हीच पाहा.
Jan 14, 2025, 05:32 PM ISTअल्लू अर्जुनच्या घरावर कोणी केला टोमॅटो- दगडांचा मारा? पुतळाही जाळला; घडला प्रकार पाहून चाहत्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
Pushpa 2 Star Allu Arjun : 'पुष्पा 2' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आता अभिनेता अल्लू अर्जुन बऱ्याच वादांमध्ये अडकल्याचं पाहायला मिळत आहे.
Dec 23, 2024, 08:55 AM IST
भावा तुझ्या हिमतीला सलाम! Zomato Delivery Boyचा व्हिडिओ व्हायरल, भर पावसात...
Experiance Letter च्या बदल्यात 3 महिन्यांचा पगार द्या; कंपनीची अजब मागणी ऐकताच कर्मचाऱ्यावर डोकं धरायची वेळ
कर्मचाऱ्यांना समजतात तरी काय? Experiance Letter च्या बदल्यात कंपनीनं मागितला 3 महिन्यांचा पगार; कोणत्या कंपनीत सुरुय मनमानी कारभार?
Sep 26, 2024, 12:28 PM IST
Shweta Tiwari : 43 व्या वर्षी श्वेताचं बेडरुममध्ये बोल्ड फोटोशूट, फोटो पाहून चाहते हैराण
43 व्या वर्षी श्वेता तिवारीने बेडरुममध्ये बोल्ड फोटोशूट केलं आहे. तिच्या या फोटोने सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
Sep 7, 2024, 05:03 PM ISTमहाराजांच्या पुतळ्याच्या पायाशी अपघात झालेला चालेल का? शशांक केतकरने जन्माष्टमीच्याच दिवशी का विचारला हा सवाल?
अभिनेता शशांक केतकरने जन्माष्टमीनिमित्त विचारला सवाल आताची युवा पिढी फार चोखंदळ असल्याचं सांगितलं.
Aug 26, 2024, 12:44 PM ISTउर्वशी रौतेलाचा बाथरुम व्हिडीओ झाला Viral; लोकं म्हणतात, 'पब्लिसिटी स्टंटसाठी काहीही...'
Urvashi Rautela Private Video: उर्वशी आपल्या प्रोफेशन लाईफसोबत खासगी आयुष्याबाबतही खूप चर्चेत असते. पण यावेळी ती दुसऱ्या कोणत्या कारणामुळे चर्चेत नाही तर बाथरुम व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. इंस्टंट बॉलिवूडने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर हा नवा व्हिडीओ शेअर केलाय.
Jul 17, 2024, 03:36 PM ISTखऱ्याखुऱ्या धनंजय मानेंचं घर अखेर सापडलं; नावाच्या पाटीसोबतच घरमालकांचा फोटो व्हायरल
Ashok Saraf : मराठी कलाजगतामध्ये काही कलाकारंनी साकारलेली पात्र प्रेक्षकांच्या मनातच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबातही स्थान मिळवून गेली. धनंजय माने हे त्यातलंच एक पात्र...
Jun 25, 2024, 10:10 AM IST
रिल बनवण्यासाठी सर्व हद्द पार! एका हातात लहान बाळ, दुसऱ्या हातात सिगरेट आणि... Video पाहून युजर्स संतापले
Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल झाला असून तो व्हिडिओ पाहून लोकांनी संताप व्यक्त केला आहे. रील बनवण्यासाठी एका महिलने सर्व हद्द पार केलीय. या महिला अटक करावी अशी मागणी आता युजर्स करतायत.
Jun 18, 2024, 03:29 PM ISTसोशल मीडियावर फोटो पोस्ट करताच जोडप्यांमध्ये वाद का होतात?
Social Media Photo Sharing : सगळंकाही व्यवस्थित असतं. पण, जा क्षणी फोटो शेअर होतो त्याच्या काही वेळानं नात्याचं गणितच गोंधळतं... कधी अनुभवलंय?
Jun 17, 2024, 03:20 PM ISTRelationship Tips : रील्सबघून तुम्ही देखील करताय नात्याची तुलना? याचा काय होतो परिणाम
Relationship Tips : आपल्या प्रत्येकाला समोरच्या व्यक्तीच्या मनातील गोष्टी जाणून घ्यायच असतं. अशावेळी अनेकदा सोशल मीडियावरचे रील्स बघून त्यानुसार आपलं नातं तपासलं जातं. हे करणं कितपत योग्य आहे? या सगळ्याचा तुमच्या नात्यावर काय परिणाम होतो.
Jun 4, 2024, 05:47 PM IST'या' चिमुकलीचा Video आठवतो का? आई सोशल मीडियावर इतकी ट्रोल झाली, की तिनं जीवच दिला
घटनेच्या 21 दिवसांनंतर सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर ती महिला आई वडिलांच्या घरी बेशुद्धावस्थेत आढळली. सत्य घटना न जाणून घेता त्यांनी त्या आईला ट्रोल केलं अन्...
May 21, 2024, 12:39 PM ISTElon Musk इतका दिलदार? X युजर्सना न मागताच दिली 'इतकी' मोठी भेट
Elon Musk X : जागतिक स्तरावर X हे माध्यम अनेक मंडळी वापरतात. माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी वापरात असणाऱ्या याच माध्यमाविषीयीची ही मोठी अपडेट...
Mar 28, 2024, 01:39 PM ISTलहानपणीचे फोटो अपलोड करताय? सावध व्हा, एका क्षणात ब्लॉक होईल तुमचं अकाऊंट
Google News : सोशल मीडिया असो किंवा मग गुगल ड्राईव्ह, एखादी आठवण save करण्यासाठी अनेकदा या माध्यमांचा वापर केला जातो.
Mar 19, 2024, 01:25 PM IST
पूजा सावंतने गुपचूप उरकला साखरपुडा, Mr And Mrs कलरफुलचीच चर्चा
Pooja Sawant Siddhesh Chavan Engagement : हिरवी साडी, नाकात नथ पूजा सावंतचा साखरपुड्यात मराठमोळा लूक तर सिद्धेश ऑफ व्हाईट रंगाच्या कुर्त्यात दिसला खास
Feb 17, 2024, 10:16 AM IST