Viral Video : पैशांचा महापूर कधी पाहिला आहे का? कालव्यात नोटांची बंडलं जमा करण्यासाठी लोक पाण्यात उतरली अन् मग...
Money Viral Vidoe : तुम्ही कधी पैशांचा महापूर पाहिला आहे का? सोशल मीडियावर एका विचित्र घटनेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही पण अवाक् व्हाल.
May 8, 2023, 08:21 AM ISTViral Video : रस्त्याच्या कडेला बसलेल्या आजारी वृद्धाला पाहून चिमुरडीने केलं असं काही की,...सर्वत्र फक्त तिचीच चर्चा
Little Girl Viral Video : लहान मुलं देवघरीची फुलं असं आपण म्हणतो. त्यांची प्रत्येक गोष्ट आणि त्यांचे प्रश्न अगदी निरागस असतात. सोशल मीडियावर एका चिमुरडीच्या कृत्याने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहे.
Apr 9, 2023, 12:48 PM IST
Shreya Dhanwantari: शर्टाचं बटन उघडं ठेवत श्रेयाने केला 'स्कॅम'; बेडवरील कातील अदा पाहिल्या का?
श्रेया धन्वंतरी नेहमी तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हॉट फोटोशूट शेअर करत असते. त्यामुळे तिच्या नावाची नेहमी चर्चा होताना दिसते. लेडीज रूम, चूप, स्कॉम 1992, वाय चिट इंडिया, मुंबई डायरिज, द फॅमिली मॅन या सिरीजमधून तिने आपल्या अभिनयाची कला दाखवली होती. अशातच आता तिच्या बोल्ड फोटोजची चर्चा होताना दिसत आहे. (Actress Shreya Dhanwantari braless photo and bold look goes viral latest marathi news)
Apr 3, 2023, 08:07 PM ISTतो तरुण अखेर सापडला! बाईकवर दोन मुलींना घेऊन जीवघेणा स्टंट... Video व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांची कारवाई
Stuntman With Two Girls Video: मुंबईच्या रस्त्यावर दोन मुलींना घेऊन जीवघेणा स्टंट करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.
Apr 3, 2023, 02:49 PM ISTवडील म्हणाले अभ्यास कर, पण तिला... 9 वर्षांच्या 'इन्स्टा क्वीन'ने उचललं टोकाचं पाऊल
परिसरात ती इन्टा क्वीन नावाने ओळखली जात होती, आपले अनेक व्हिडिओ ती इन्स्टाग्रामवर शेअर करायची. पण अवघ्या नवव्या वर्षी तीने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं, याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
Mar 30, 2023, 02:47 PM ISTViral News : शेतात 'ती' देत होती फोटोसाठी पोझ आणि तेवढ्यात आली गाय अन् मग...
Cow Chasing Bikini Girl : शेतात उभी होती गोरी मेम...फोटोसाठी पोझ देताना तिच्यासोबत जे घडलं त्यानंतर तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना हसू आवरत नाही आहे.
Mar 29, 2023, 03:46 PM ISTCouple Viral Video: घरात लग्नाची तयारी अन् समोरच्या गच्चीत असं काही दिसलं की...
Trending Video Of Couple Dance: एका घरात लग्नाची तयारी सुरू असते. त्याच्या समोरच्या घरात लाईट सुरू असल्याचं दिसतं. समोरच्या घरात असं काही दिसलं की...
Mar 18, 2023, 11:11 PM ISTViral Video: नाकावरच्या रागाला औषध काय? चिमुकल्या मुलीची उत्तरं ऐकून तुम्हीही गहिवरून जाल!
Trending Video Of Girl: मुलगी आणि बापाचा एक व्हिडिओ (Viral Video) सध्या व्हायरल होतोय. रुसून बसलेल्या गोंडस मुलीचा समजूत काढतानाचा हा व्हिडिओ आहे. त्यावेळी मुलगी काही निरागस गोष्टी बोलते. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही गहिवरून येईल.
Mar 18, 2023, 04:16 PM ISTOMG: एक फूल दो माली! शालेय मुलीचं दोघांवर प्रेम, एकाचवेळी दोघांशी लग्न... Video व्हायरल
Unique wedding video : मध्य प्रदेशमध्ये कोर्टाने एका व्यक्तीला दोन पत्नींबरोबर राहण्यासाठी आठवड्यातले तीन-तीन दिवस वाटून दिले. हे प्रकरण सोशल मीडियावर गाजत असतानाच आता एक नवा व्हिडिओ समोर आला आहे. एका मुलीने दोन मुलांशी एकाचवेळी लग्न केलं.
Mar 16, 2023, 02:36 PM IST
Priyanka Chopra पासून Alia पर्यंत... पाहा Bollywood अभिनेत्री इन्स्टाग्रामवर किती करतात कमाई
Bollywood Actress : हिंदी चित्रपटसृष्टीत एक काळ असा होता. जेव्हा अभिनेत्याला (Actor) समोर ठेवून चित्रपट बनवले जायचे. पण काळ बदलला. आता अभिनेत्रींही (Actress) एक पाऊल पुढे टाकलं आहे. गेल्या काही काळात अभिनेत्रींवर आधारीत चित्रपट बनू लागले. आता अभिनेत्रीदेखील अभिनेत्यांच्या तोडीसतोड कमाई करतात. इतकंच काय तर सोशल मीडिाच्या (Social Media) माध्यमातूनही त्यांना करोडो रुपये मिळतात. आज आपण अशाच काही अभिनेत्रींविषयी जाणून घेणार आहोत. (Actress Earning From Insta)
Mar 14, 2023, 01:32 PM ISTलावा डोकं! सांगा माझी अचूक उंची किती आहे? फोटो शेअर करत मुलीने दिलं नेटकऱ्यांना चॅलेंज
Viral News in Social Media: सोशल मीडियावर एका मुलीने शेअर केलेल्या फोटोची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा फोटो शेअर करत मुलीने नेटकऱ्यांना एक चॅलेंज दिलं आहे. ज्यावर अनेक कमेंट आल्या आहेत.
Mar 7, 2023, 05:31 PM ISTश्रेयस अय्यर सोबतची 'ती' तरुणी कोण? जिच्या तालावर अय्यरही Tum-Tum नाचतोय! Video Viral
Shreyas Iyer Dance Video: श्रेयस अय्यर अनेकदा त्याच्या डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. मात्र, ती तरूणी कोण? असा सवाल विचारला जातोय.
Feb 26, 2023, 12:45 PM ISTBela Bose Demise : 'जय संतोषी मां' फेम अभिनेत्रीचं निधन; वयाच्या 79 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
Bela Bose Demise : अभिनय क्षेत्रात अनेक वर्षे योगदान दिल्यानंतर अनेक नवोदित कलाकार आणि प्रामुख्यानं अभिनय कलेप्रती निष्ठा असणाऱ्या कलाकारांपुढे त्यांनी आदर्श प्रस्थापित केला होता...
Feb 21, 2023, 08:40 AM ISTViral Video: आता काय तर पाणीपुरी आईस्क्रीम! नेटीझन्सनी लावला डोक्याला हात, म्हणाले...
Pani Puri With Ice Cream: पाणी पूरी, शेवपूरीचं नाव घेताच तोंडाला पाणी सुटतं. हे आपल्या सगळ्याचेच आवडते स्ट्रिट फूड्स आहेत. पण सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून अनेक नेटीझन्सनी डोक्याला हात मारल्याचे प्रतिक्रीया दिल्या आहेत.
Feb 20, 2023, 12:21 PM ISTWhatsapp युजर्स सावधान! 'या' स्कॅममुळे तुमचे Bank अकाउंट होईल रिकामी
Whatsapp Scam : तुम्ही जर व्हॉट्सअॅपवर सक्रिय असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण या व्हॉट्सअॅपच्या माध्यमाने सायबर क्रिमिनल्स आपली सर्वप्रकारची फायनांशिअल माहिती मिळवतात. परिणामी तुमचे बॅक अकाउंट रिकमी होण्याची शक्यता आहे.
Feb 19, 2023, 04:22 PM IST