५१ लाखांची सोन्याची पैठणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 18, 2015, 09:00 PM ISTमहिलांचं चोरी गेलेलं सोनं अखेर परत मिळालं
महिलांना त्यांचे चोरी गेलेले दागिने पोलिसांद्वारे परत करण्यात आलेत. मुंबईतल्या माहुल मधील महिलांना उत्तम सिंग उर्फ़ राजू या सोनाराने चकाकी करुण देतो, असं सांगून सोन्याचे दागिने लंपास केले.
Mar 12, 2015, 11:44 AM ISTसोन्यानं गाठला तीन महिन्यांमधील निचांक
जागतिक बाजारात असलेली मंदी, दागिने निर्माते आणि रिटेल व्यापाऱ्यांची कमी झालेली मागणी यामुळं या आठवड्यामध्ये दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या भावात चांगलीच घसरण झालीय. तीन महिन्यातील निच्चांक गाठत सोन्यानं २६,५४० प्रति १० ग्राम इतका भाव मिळवला.
Mar 8, 2015, 05:56 PM ISTऐन लग्नसराईत सोन्याचे भाव घसरले
परदेशातून मंदीच्या बातम्या आल्यानंतर, सोन्याची मागणी कमी होतेय, म्हणून दिल्लीच्या सराफ बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण दिसून आली आहे. आज सोनं चौथ्या दिवशी २७ हजारांच्या खाली घसरलं. सोनं आठवड्यातील सर्वात खाली, प्रति १० ग्रँम घसरून २६ हजार ९७० रूपयांवर आलं आहे.
Feb 24, 2015, 07:58 PM ISTभारतात सोन्याची मागणीत १४ टक्क्यांनी घट
भारतात सोन्याची माणी दिवसेंदिवस घटत चाललेली दिसून येतेय. वर्ष २०१४ दरम्यान अगोदरच्या वर्षाहून जवळपास १४ टक्क्यांनी घट होऊन ही मागणी ८४२.६ टन राहिली.
Feb 12, 2015, 03:04 PM ISTगुड न्यूज: सोन्यात २०० रुपयांनी, तर चांदीत १,५५० रुपयांनी घट
सोन्याच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी घसरण नोंदली गेली आहे. जागतिक बाजारातील घसरणीच्या पार्श्वभूमीवर आभूषण विक्रेत्यांची मागणी घटल्यानं राजधानी दिल्लीच्या सराफ्यात आज सोन्याचा भाव २०० रुपयांनी घटून २८,१०० रुपये प्रति १० ग्रॅम राहिला.
Feb 1, 2015, 11:38 AM ISTसोन्यासंबंधी आरबीआयचा महत्त्वपूर्ण निर्णय...
गोल्ड लोन अर्थात सोनं तारण ठेऊन कर्ज घेण्यासंबंधी रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियानं एक मोठा निर्णय जाहीर केलाय.
Jan 10, 2015, 01:26 PM ISTसोन्या-चांदीचे भाव आजही पडले
आंतरराष्ट्रीय पातळीवर घसरलेल्या मागणीमुळे दिल्ली सराफा बाजारात आज सोन्याचा भाव ३० रुपयांनी घसरला. २६,८७० रुपये प्रति दहा ग्रॅमवर आता हा भाव येऊन ठेपलाय. दागिने बनवणाऱ्या घरगुती बाजारातील मागणी घटल्यानं या बहुमूल्या धातूंवर दबाव दिसून आलाय.
Dec 5, 2014, 07:56 PM ISTसोन्या-चांदीच्या किंमती गडगडल्या
आज राजधानी दिल्लीत सराफा बाजारात सोन्याच्या किंमत 160 रुपयांनी केसळून 26,880 रुपये प्रति 10 ग्रामवर येऊन पोहचलाय.
Dec 3, 2014, 08:16 PM ISTसोने आणि रूपयाचा भाव घसरला
रुपयाच्या किमतीत मागील नऊ महिन्यांतील नीचांकी घसरण झाली आहे. तसेच डॉलर आणखी मजबूत झाल्यामुळे सोन्याच्या किंमतीत मोठी घट झाली आहे.
Nov 20, 2014, 08:39 PM ISTसोन्याची ‘दिल खोल के’ खरेदी करताय? सावधान...
सोन्याच्या किंमतीमध्ये दिवसेंदिवस घट होत चालल्यानं भारतात ऑक्टोबर २०१४ मध्ये जवळपास ३०० टक्क्यांनी सोन्याची आयात वाढलीय... हेच कारण ठरलंय केंद्र सरकारच्या चिंतेचं... त्यामुळे, आता यावर उपाय काढायलाच हवा, या दृष्टीने येत्या दोन दिवसांत पावलं उचलण्यात येणार असल्याचं समजतंय.
Nov 19, 2014, 05:06 PM ISTमोदी इफेक्ट! सोन्याचे दर मागील 4 वर्षात सर्वात खाली
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उचललेल्या सकारात्मक धोरणांमुळे शेअर बाजार नवनवीन रेकॉर्ड करतंय. तर याचा परिणाम सराफा बाजारावर पण पडतोय. दिल्ली सराफा बाजारात आज सोन्याचे दर 345 रुपयांनी कमी होत 26,050 रुपये प्रति 10 ग्रामवर आले आहेत. सोन्याचे हे दर गेल्या 4 वर्षात सर्वात कमी झाले आहेत.
Nov 11, 2014, 06:46 PM ISTखूशखबर... सोने डिसेंबरपर्यंत २५ हजारांवर!
तुळशीच्या विवाहानंतर लग्नाचा मौसम सुरू होईल. त्यामुळं मुहूर्तांसाठी वधुपित्यांची घाई सुरू झाली आहे. त्यातच धनत्रयोदशीनंतर सोन्याचे भाव हळूहळू घसरू लागल्यामुळं सर्वांनी आतापासूनच सराफा दुकानांमध्ये गर्दी करायला सुरुवात केली आहे. दरम्यान डिसेंबरपर्यंत सोन्याचे भाव २५ हजार रुपयांपर्यंत खाली येतील, असं अर्थतज्ज्ञांनी म्हटलंय. त्यामुळं यंदा लग्नाचे बार आता दणक्यात उडणार आहेत.
Nov 5, 2014, 09:21 AM ISTवधुपित्यांना खुशखबर... सोनं ६०० रुपयांनी स्वस्त
तुळशी विवाहानंतर लग्नाच्या मौसमाला सुरुवात होईल. फेब्रुवारीपर्यंत लग्नाचे बार उडतील. त्यामुळे मुहूर्त शोधण्यासाठी वधुपित्यांची लगबग सुरू झाली आहे. मुहूर्त सापडल्यानंतर बस्ता बांधण्यासाठी आणि सोनं खरेदीसाठी झुंबड उडेल. मात्र, लग्नसराईसाठी दणक्यात सोने खरेदी करणार्या वधुपक्षासाठी मोठी खुशखबर आहे. सोन्याच्या भावात घसरण झाली असून वधुपित्यांसाठी ही खूप मोठी खुशखबर आहे. जागतिक बाजारपेठेत सोन्याचे भाव घसरल्यामुळे सोने ६०० रुपयांनी उतरून २६ हजार ५०० प्रति तोळा इतके झाले आहे.
Nov 1, 2014, 09:58 AM ISTसलग तिसऱ्या दिवशी घसरले सोन्याचे दर!
सोन्याच्या दरांत सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाल्याचं दिसून येतंय... शुक्रवारीही सोन्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात घसरली.
Oct 25, 2014, 05:27 PM IST