सुकन्या समृद्धी योजना

लेकिच्या जन्मापासून लग्नापर्यंत 'या' सरकारी योजना मिटवतील तुमची चिंता

Government Schemes for Girl Child : तुम्हालाही मुलगी आहे का? तर, शासनाच्या या योजनांची माहिती एकदा पाहाच.... 

Jun 29, 2023, 03:31 PM IST

SBI मुलींसाठी 'खास' देत आहे 15 लाख रुपये, तुम्ही तिच्या लग्न-शिक्षणावर करु शकता खर्च

State Bank Of India : देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआयने मुलींसाठी एक विशेष सुविधा सुरु केली आहे, ज्यामध्ये तुम्हाला पूर्ण 15 लाख रुपये मिळत आहेत. ही योजना तुम्ही तुमच्या मुलीच्या लग्नासाठी किंवा कुठेही शिक्षणासाठी वापरु शकता. स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे मुलींसाठी एक विशेष योजना चालवली जात असून, त्याअंतर्गत ही सुविधा उपलब्ध होणार आहे.  

Jun 7, 2023, 08:59 AM IST

सुकन्या समृद्धी योजना : १००० नाही केवळ २५० रुपयांत उघडा खातं

 सुकन्या समृद्धी योजनेत दरवर्षी किमान जमा राशी १ हजार रुपयांपासून कमी करून २५० रुपये करण्यात आली आहे. 

Jul 23, 2018, 07:51 AM IST