जीममध्ये व्यायाम करताना रश्मिका मंधानाला दुखापत; सलमान खानच्या 'सिंकदर' चित्रपटाचे शूटिंग लांबलं
साउथ सिनेमानंतर बॉलिवूडमध्ये देखील आपली वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना अनेकदा चर्चेत असते. मात्र, आता रश्मिका मंदानाला जिममध्ये दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.
Jan 10, 2025, 03:46 PM IST'सिकंदर'च्या सेटवर आराध्या बच्चनने घेतली सलमान खानची भेट? फोटो व्हायरल, जाणून घ्या सत्य!
'सिकंदर'च्या सेटवर सलमान खानला भेटण्यासाठी पोहोचली आराध्या बच्चन. सोशल मीडियावर दोघांचे फोटो व्हायरल. काय आहे सत्य? जाणून घ्या सविस्तर
Oct 5, 2024, 05:13 PM IST‘अलेक्झांडर द ग्रेट’ची कबर सापडली!
‘अलेक्झांडर द ग्रेट’ म्हणून ओळखला जाणारा ग्रीसचा जगज्जेता सिकंदर याची कबर सापडल्याची बातमी आहे. ग्रीसच्या सांस्कृतिक मंत्रालयानं या वृत्ताला दुजोरा दिलाय. मात्र अथेन्सजवळ सापडलेला चौथ्या शतकातील उंबरठा अलेक्झांडरच्या कबरीशी साधर्म्य दाखवत असला तरी त्याबाबत ठोस पुरावे मिळालेले नाहीत, असंही ग्रीस सरकारनं स्पष्ट केलंय.
Aug 28, 2013, 01:06 PM IST