संसद

राष्ट्रपती निवडणूक : छगन भुजबळांनी केलं मतदान

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सकाळी १० वाजता दिल्लीतल्या संसदेच्या इमारतीत देशातल्या सगळ्या विधानसभाच्या इमारतीत ही मतदान प्रक्रिया सुरु झाली. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. या निवडणूकीत एनडीएच्यावतीनं रामनाथ कोविंद तर यूपीएच्या वतीने मीरा कुमार मैदानात उतरल्या आहेत.

Jul 17, 2017, 03:55 PM IST

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होते आहे. येत्या १८ ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात सरकार १६ नवी विधेयकं मांडणार आहे.

Jul 17, 2017, 11:18 AM IST

राष्‍ट्रपती निवडणूक LIVE : मतदानाला सुरुवात

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. 

Jul 17, 2017, 10:54 AM IST

देशाच्या १४ व्या राष्ट्रपती निवडीसाठी आज मतदान

राष्ट्रपती निवडीसाठी आज मतदान होणार आहे. एनडीएकडून रामनाथ कोविंद आणि युपीएकडून मीरा कुमारी यांच्यात राष्ट्रपतीपदासाठी सामना होणार आहे. राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल 20 जुलैला आहे.

Jul 17, 2017, 09:09 AM IST

संसदेत विधेयक मांडत असताना बाळाचं स्तनपान!

ऑस्ट्रेलियाच्या संसदेमध्ये आज एक अभूतपूर्व दृष्य दिसलं... ग्रीन पक्षाच्या सिनेटर लॅरिसा वॉटर्स यांनी आपल्या 14 आठवड्यांच्या मुलीला स्तनपान करवतानाच संसदेमध्ये एक विधेयक मांडलं... 

Jun 22, 2017, 10:27 PM IST

संसदेची माफी मागतो, अधिकाऱ्याची नाही - गायकवाड

एअर इंडिया अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी लोकसभेत खासदार रविंद्र गायकवाडांनी निवेदन सादर केलं. माझ्यावर अन्याय झाला आहे असं सांगत जनतेनं निवडून दिलेल्या प्रतिनिधीसोबत गैरवर्तन करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी गायकवाड यांनी केली. 

Apr 6, 2017, 12:56 PM IST

गायकवाड प्रकरणावरून सेनेची संसदेत घोषणाबाजी

शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड प्रकरणावरुन संसदेत शिवसेनेनं जोरदार घोषणाबाजी केली.

Apr 6, 2017, 11:44 AM IST

गायकवाडांच्या 'उड्डाणाचा' प्रश्न आज संसेदत...

खासदार रवींद्र गायकवाड यांना एअर इंडियाकडून दुय्यम वागणूक मिळाल्या विरोधात, आज शिवसेना संसदेत आवाज उठवणार आहे.

Mar 27, 2017, 08:11 AM IST

व्हिडिओ : ब्रिटन संसदेजवळ दहशतवादी हल्ला, हल्लेखोर ठार

ब्रिटन संसदेजवळ दहशतवादी हल्ला झालाय. हाऊस ऑउफ कॉमन्स नेता डेविड लिडिंगटन यांच्या म्हणण्यानुसार, ब्रिटन संसदेत एका पोलीस अधिकाऱ्याला चाकू मारण्यात आला. पोलिसांनी मात्र हा दहशतवादी हल्ला असल्याचं म्हटलंय. 

Mar 22, 2017, 09:47 PM IST