पंतप्रधान मोदींचा संसदेत प्रश्न, 'हिंदू दोन विवाह करत तुरुंगात गेला तर...'
बुधवारी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावर झालेल्या चर्चेवर उत्तर दिलं. यावेळी पंतप्रधानांनी काँग्रेसवर आगपाखड केलीय.
Feb 7, 2018, 06:29 PM ISTनवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी संसदेत बोलले
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 7, 2018, 12:56 PM ISTनवी दिल्ली | खासदारांचे संसदेतील प्रगतीपुस्तक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 5, 2018, 10:56 PM ISTनवी दिल्ली | संसदेत विरोधी पक्षांची बैठक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 1, 2018, 06:53 PM ISTसंसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन
Jan 29, 2018, 01:58 PM ISTसंसदेत आर्थिक सर्वेक्षण सादर, 7 ते 7.5 टक्के राहणार विकास दर
संसदेच्या अर्थसंकल्पाचं सत्र आजपासून सुरु होत आहे. सत्राची सुरुवात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने झाली. यानंतर वित्त मंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण सादर केलं.
Jan 29, 2018, 01:57 PM ISTनवी दिल्ली | १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होणार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 29, 2018, 11:58 AM ISTनवी दिल्ली | संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 29, 2018, 10:25 AM ISTअसा तयार होतो अर्थसंकल्प, त्यासंबंधीच्या काही चित्तवेधक बाबी...
सरकार अर्थसंकल्पाच्या तयारीला लागलं आहे. १ फेब्रुवारीला बजेट सादर होणार आहे. अर्थमंत्र्यांसकट सर्व अर्थखातं त्याच्या तयारीला लागलं आहे.
Jan 13, 2018, 08:32 PM ISTनवी दिल्ली | संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलं
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 6, 2018, 05:49 PM ISTसंसदेच्या हिवाळी अधिवेशनात किती काम झालं? पाहा...
तारखा पुढे ढकलल्यामुळे सुरू होण्यापूर्वीच वादात अडकलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचं शुक्रवारी सूप वाजलं.
Jan 6, 2018, 10:21 AM ISTतिहेरी तलाक विधेयक राज्यसभेत प्रलंबित, भाजप-काँग्रेसचे आरोप प्रत्यारोप
मोदी सरकारने तिहेरी तलाक विधेयक संसदेत मांडले. मात्र, हिवाळी अधिवेशनात हे विधेयक पारीत होऊ शकलेले नाही. त्यामुळे हे विधेयक आता रखडले आहे. राज्यसभेत हे विधेयक प्रलंबित आहे. यावरुन भाजपने काँग्रसेवर निशाणा साधलाय. तर काँग्रेसने यातील त्रुटी दूर करण्याची मागणी केलेय.
Jan 5, 2018, 08:43 PM ISTमहाराष्ट्र बंद : संसदेत आरएसएसवर मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल
भीमा कोरेगाव येथील हल्ल्याच्या निषेधासाठी एकीकडे महाराष्ट्र बंद असताना संसदेतही याचे पडसाद उमटले आहेत. कॉंग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे यांनी आवाज उठवला असून दंगलखोरांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
Jan 3, 2018, 12:38 PM ISTमुंबईतील कमला मिल कंपाऊंड आगीचे संसदेत पडसाद
कमला मिल कंपाऊंडमध्ये लागलेल्या आगीचे संसदेतही पडसाद उमटलेत.
Dec 29, 2017, 06:09 PM ISTनवी दिल्ली । तीन तलाक विधेयकासाठी घेतलं गेलं मतदान
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 28, 2017, 08:08 PM IST