देशाच्या पहिल्या महिला लोकसभा महासचिव स्नेहलता श्रीवास्तव, त्यांच्या खास गोष्टी
शुक्रवारपासून सुरू झालेल्या संसदचे शीतकालीन सत्रात लोकसभा महासचिव सुमित्रा महाजन यांनी सुरूवात केली.
Dec 15, 2017, 02:25 PM ISTगुजरातच्या रणसंग्रामाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटणार
एकीकडे गुजरातचा रणसंग्राम रंगला असताना राजधानी दिल्लीत उद्यापासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची तयारी सुरू झालीये.
Dec 14, 2017, 11:43 PM ISTगुजरातच्या रणसंग्रामाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटणार
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 14, 2017, 11:15 PM ISTमोदींना पंतप्रधान बनविने ही देशाची सर्वात मोठी चूक : अरूण शौरी
विद्यमान भाजप सरकार हे आतापर्यंतचे सर्वात कमजोर सरकार असल्याची टीकाही शौरी यांनी केली आहे.
Nov 27, 2017, 07:03 PM ISTसोनिया गांधींच्या टीकेला अरुण जेटलींचं प्रत्युत्तर
संसदेच्या हिवाळी अधिवेशनावरून सोनिया गांधींनी भाजपवर केलेल्या टीकेवर अरुण जेटलींनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Nov 20, 2017, 11:33 PM ISTकेजरीवालांच्या खेळीने रघुराम राजन 'आप'लेसे होणार?
रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन कमबॅंक करण्याची शक्यता आहे. पण, राजन यांचा कमबॅंक हा रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर म्हणून नव्हे तर, राज्यसभा सदस्य म्हणून होण्याची शक्यता आहे.
Nov 8, 2017, 05:41 PM ISTसंसदेत विशेषाधिकार हनन प्रस्ताव दाखल करणार-खासदार तुमाने
संसदेत विशेषाधिकार हनन प्रस्ताव दाखल करणार असल्याचं शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांनी सांगितलं.
Sep 23, 2017, 09:44 PM ISTसंसदेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी
संसद प्रशासनातील रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. त्याबाबतची जाहिरातही प्रसिद्ध झाली आहे. जाहिरातीतील नियम आणि अटींची तुमच्याकडून पुर्तता होत असेल तर, त्वरीत अर्ज करा. जाणून घ्या सविस्तर...
Aug 13, 2017, 03:14 PM ISTरणबीर कपूरनं केली टॅक्स चोरी, 'कॅग'चा खुलासा
संसदेत शुक्रवारी सादर करण्यात आलेल्या 'कॅग'च्या (CAG)अहवालात बॉलिवूडच्या अनेक बड्या हस्तींनी टॅक्स चोरी केल्याचं म्हटलंय.
Aug 5, 2017, 06:00 PM ISTसुप्रिया सुळे यांचं संसदेतील भाषण व्हायरल
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचं लोकसभेतील भाषण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Aug 4, 2017, 11:43 PM ISTसंसदीय कामकाजाचा ऐतिहासिक दिवस, १०० टक्के कामकाज
कारण या दिवशी लोकसभेचं कामकाज १०० टक्के पार पडलं. मात्र शून्य प्रहर न घेण्यावर काँग्रेस खासदारांनी संसदेची परंपरा मोडीत काढू नका अशी आठवणही करून दिली.
Aug 4, 2017, 05:23 PM ISTअखेर राज्यसभेत आले खासदार सचिन, प्रश्नोत्तराच्या सत्राला हजेरी
राज्यसभेचे खासदार सचिन तेंडुलकर यांच्या सभागृहातील गैरहजेरीवरून चांगला गदारोळ झाल्यानंतर तेंडुलकर यांनी पावसाळी अधिवेशनात पहिल्यांदाच हजेरी लावली.
Aug 3, 2017, 05:50 PM ISTपंतप्रधान मोदींनी समोर आलेल्या राहुल गांधींना विचारला प्रश्न...
राजकीय मुद्यांवर एकमेंकावर हल्लाबोल करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी एकमेकांसमोर आल्यावर राजकीय शिष्टाचार पाळतात.
Jul 25, 2017, 08:45 PM ISTशानदार सोहळ्यात राष्ट्रपती प्रणब मुखर्जींना निरोप
मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये पार पडलेल्या एका शानदार सोहळ्यात निरोप देण्यात आला.
Jul 23, 2017, 11:17 PM ISTसंसदेत रेल्वेच्या आयआरसीटीसी कँटींगच्या जेवणात झुरळ
संसदेत काम करण्या-या एका अधिका-याच्या जेवणात झुरळ
Jul 19, 2017, 12:39 PM IST