नवी दिल्ली : संसदेत रेल्वेचं आयआरसीटीसी कँटीन आहे. याच कँटीनमधून सर्व खासदार आणि अधिका-यांना जेवण जातं. मंगळवारी मात्र संसदेत काम करण्या-या एका अधिका-याच्या जेवणात झुरळ दिसून आलं. त्यानंतर त्यांना उलट्याही झाल्या.
पुरावा म्हणून त्यांनी याचे व्हिडिओ शूटींग केलं. तसेच संसदेच्या आयआरसीटीसी कँटीनमधील जेवण घेऊ नका असं आवाहनही केलं गेलं.
NZ
319/8 (83.0 ov)
|
VS |
ENG
|
Full Scorecard → |
SA
80/4 (20.4 ov)
|
VS |
SL
|
Full Scorecard → |
WI
(144.1 ov) 450/9 dec (46.1 ov) 152
|
VS |
BAN
269/9 dec (98.0 ov) 132 (38.0 ov)
|
West Indies beat Bangladesh by 201 runs | ||
Full Scorecard → |
ZIM
(32.3 ov) 145
|
VS |
PAK
148/0 (18.2 ov)
|
Pakistan beat Zimbabwe by 10 wickets | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.