महिला अत्याचार : शेतकऱ्याच्या मुलीचे राज्यगृहमंत्र्यांना पत्र
महाराष्ट्रात महिला आणि मुलींवरील अत्याचारांच्या संख्येत वाढ झाली आहे.
Feb 8, 2020, 03:59 PM ISTकांद्याच्या भावात विक्रमी घसरण, शेतकऱ्यांना मोठा फटका
कांद्याच्या भावात विक्रमी घसरण झाली आहे.
Feb 4, 2020, 07:39 PM ISTशेतकरी धर्मा पाटील यांच्या मुलाचा राष्ट्रवादीत प्रवेश
आत्महत्या केलेले शेतकरी धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र पाटील यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला.
Jan 23, 2020, 05:31 PM ISTथंडी वाढल्याने द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली
तापमानाचा पारा खाली घसरल्यानं नाशिक जिल्ह्यामधल्या निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली आहे.
Jan 21, 2020, 04:59 PM ISTकोल्हापूर । स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बंदची हाक
शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झालेली नाही. मग फलक कशाला यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बंदची हाक दिली आहे.
Jan 8, 2020, 06:00 PM IST'कर्जमाफीवर नाराजी जाहीर करण्यासाठी उद्या महाराष्ट्र बंद'
राज्य सरकारच्या कर्जमाफीवर शेतकरी नाराज आहेत. त्या नाराजीचा भाग म्हणून उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी बारामतीत सांगितलं.
Jan 7, 2020, 05:37 PM ISTसरकारनं शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं - राजू शेट्टी
सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं - राजू शेट्टी
Jan 7, 2020, 04:20 PM ISTमुंबई | मातोश्रीत घुसणाऱ्या शेतकऱ्याला सोडण्याचे मुख्यमंत्र्याचे आदेश
मुंबई | मातोश्रीत घुसणाऱ्या शेतकऱ्याला सोडण्याचे मुख्यमंत्र्याचे आदेश
Jan 5, 2020, 08:35 PM ISTधक्कादायक, तब्बल ३०० शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले
महाराष्ट्रात तब्बल ३०० शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले.
Jan 3, 2020, 03:52 PM ISTराज्यात अवकाळी पाऊस; शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
कापूस, तूर, हरभरा पिकांवर पावसाचा परिणाम
Jan 2, 2020, 09:35 AM ISTतुती लागवडीने शेतकऱ्यांना दिला मदतीचा हात
रेशीम उद्योगाने शेतकऱ्यांना सुगीचे दिवस
Dec 31, 2019, 10:52 AM ISTरिकामटेकड्या लोकांकडून कर्जमाफी योजनेची बदनामी- मुख्यमंत्री
भविष्यात शेतकऱ्यांना नक्की दिलासा मिळेल.
Dec 30, 2019, 06:37 PM ISTकर्जमाफीसाठी तारखांच्या आकड्याचा खेळ नको, शेतकऱ्यांची मागणी
परतीच्या पावसामुळे शेतकरी बेजार
Dec 28, 2019, 08:40 PM ISTजालना : कर्जमाफीसाठी तारखांच्या आकड्याचा खेळ नको, शेतकऱ्यांची मागणी
जालना : कर्जमाफीसाठी तारखांच्या आकड्याचा खेळ नको, शेतकऱ्यांची मागणी
Dec 28, 2019, 08:40 PM IST