औरंगाबाद । परतीच्या पावसाने ४४ लाख ३३ हजार शेतकऱ्यांना फटका
औरंगाबाद येथे परतीच्या पावसाने ४४ लाख ३३ हजार शेतकऱ्यांना फटका
Nov 20, 2019, 08:25 PM ISTशेतकऱ्यांचे नुकसान, केंद्र सरकारचे पथक महाराष्ट्रात दौऱ्यावर
अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरता केंद्र सरकारचे पाच जणांचे पथक तीन दिवस राज्यात येणार आहे. नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर विभागांत हा पाहणी दौरा असेल.
Nov 20, 2019, 07:13 PM ISTशेतकऱ्यांना संपूर्ण आणि बिनशर्त कर्जमाफी द्या - शरद पवार
शेतकऱ्यांना संपूर्ण आणि बिनशर्त कर्जमाफी द्या, अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली.
Nov 20, 2019, 03:08 PM ISTनांदेड : पावसामुळे सोयाबीनसोबत शेतकरीही उद्ध्वस्त
नांदेड : पावसामुळे सोयाबीनसोबत शेतकरीही उद्ध्वस्त
Nov 20, 2019, 11:20 AM ISTशेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचं कौतुक केलं होतं
Nov 20, 2019, 10:14 AM IST'सामना'चा सूर नरमला, केंद्र सरकारकडे मदतीचं आवाहन
'राष्ट्रपती राजवटीतील सरकारने अजूनही ओला दुष्काळ जाहीर केलेला नाही'
Nov 20, 2019, 07:51 AM ISTमराठवाडा । आर्थिक संकटात सापडल्याने ६८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
मराठवाडा येथील ६८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. आर्थिक संकटात सापडल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.
Nov 19, 2019, 05:15 PM ISTसत्र विनाशाचं... १० महिन्यांत ७४० शेतकऱ्यांची आत्महत्या
मराठवाड्यात शेतकऱ्यांची परिस्थिती किती गंभीर आहे, याची ही धक्कादायक आकडेवारी...
Nov 19, 2019, 02:46 PM ISTधक्कादायक! महिनाभरात ६८ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण वाढलं
Nov 19, 2019, 02:38 PM ISTपरतीच्या पावसाने शेतातच टोमॅटोचा लाल चिखल
परतीच्या पावसाने उभं पीक वाया गेलं.
Nov 17, 2019, 03:00 PM ISTराज्यपाल यांनी शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत तुटपुंजी - शिवसेना
राज्यपाल यांनी शेतकऱ्यांसाठी जी मदत जाहीर केली आहे. ती तुटपुंजी आहे, अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे.
Nov 16, 2019, 08:10 PM IST'गुंठ्याला 80 रुपये मदत म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर चेष्टाच'
राज्यपालांकडून शेतकऱ्यांना हेक्टरी 8000 रुपयांची मदत जाहीर
Nov 16, 2019, 07:35 PM IST