शेतकरी

पवारांच्या वाढदिवशी आलेला निधी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ८० व्या वर्षात पदार्पण केलं आहे. त्यांना वाढदिवसाच्या निमित्ताने ८० लाखांचा निधी कार्यकर्त्यांतर्फे देण्यात आला.

Dec 12, 2019, 11:22 PM IST

'रेडिएशननंतरही पवार संसदेत यायचे, कधीकधी तोंडातून रक्त यायचे'

'महाराष्ट्राने अजूनही पवारांसोबत न्याय केला नाही'

Dec 12, 2019, 01:29 PM IST

कांद्याचा वांदा : कधी शेतकरी रडतोय तर कधी ग्राहक!

कांद्याचा भाव स्थिर केंद्र सरकारचे हरेक निर्णय अपयशी ठरल्याचं दिसतंय

Dec 12, 2019, 10:29 AM IST

पाण्यासाठी बळीराजाची मध्यरात्री वणवण...

शेतकऱ्याची सारी जिंदगीच बेभरवशाची, अमाप कष्टाची अन् सदोदीत कराव्या लागणाऱ्या संघर्षाची...

Dec 11, 2019, 11:32 AM IST

कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायात शेतकऱ्यांची फसवणूक

कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायामध्ये महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. 

Dec 10, 2019, 11:52 AM IST

करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने कांदा पिक धोक्यात

रब्बी हंगामातील लागवड झालेल्या कांद्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव

Dec 7, 2019, 05:51 PM IST

मराठवाड्यात रब्बी हंगाम जोरात, हरभरा पिक चांगलं येण्याची शक्यता

हरभरा पिकाचं बंपर उत्पादन निघण्याची आशा शेतकऱ्यांना आणि कृषी विभागाला आहे.

Dec 6, 2019, 12:34 PM IST
Mumbai CM Uddhav Thackeray On Farmers Loan Waive PT39S

ठाकरे सरकार बळीराजाला दिलासा देणार?

ठाकरे सरकार बळीराजाला दिलासा देणार?

Dec 3, 2019, 08:15 PM IST
Ahmednagar,Puntamba Farmers PT1M16S

पुणतांबे : उद्धव ठाकरे सरकारकडे शेतकऱ्यांची मदतीची मागणी

पुणतांबे : उद्धव ठाकरे सरकारकडे शेतकऱ्यांची मदतीची मागणी

Dec 1, 2019, 12:10 AM IST
Ratnagiri Cyclone PT1M25S

रत्नागिरी : कोकणातल्या शेतकऱ्याला मदतीची आस

रत्नागिरी : कोकणातल्या शेतकऱ्याला मदतीची आस

Dec 1, 2019, 12:05 AM IST

आमदारांच्या हॉटेल्सची बिलं शेतकरी भरणार का?- सुमीत राघवन

तिन्ही पक्षांनी आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवले होते.

Nov 27, 2019, 06:51 PM IST
Maha Vikas Aghadi On Bullet Train PT2M43S

नवी दिल्ली । महाविकासआघाडी बुलेट ट्रेनचे पैसे शेतकरी कर्जमाफी देणार?

महाविकासआघाडी बुलेट ट्रेनचे पैसे शेतकरी कर्जमाफी देणार?

Nov 21, 2019, 07:55 PM IST

'बुलेट ट्रेन'ची जनसुनावणी शेतकऱ्यांनी उधळली

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी पालघर जिल्ह्यामध्ये २८८ हेक्टर खासगी जमीन संपादित केली जाणार आहे

Nov 21, 2019, 09:03 AM IST
Loss of farmers, Central Government squad visits Maharashtra PT2M55S

नवी दिल्ली । शेतकऱ्यांचे नुकसान, केंद्र सरकारचे पथक महाराष्ट्रात दौऱ्यावर

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरता केंद्र सरकारचे पाच जणांचे पथक तीन दिवस राज्यात येणार आहे. नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर विभागांत हा पाहणी दौरा असेल.

Nov 20, 2019, 08:35 PM IST
New Delhi Pawar Modi Visit Farmers Loan Waive Off PT1M13S

नवी दिल्ली । शेतकऱ्यांना संपूर्ण आणि बिनशर्त कर्जमाफी द्या - पवार

शेतकऱ्यांना संपूर्ण आणि बिनशर्त कर्जमाफी द्या - शरद पवार

Nov 20, 2019, 08:30 PM IST