शक्तीपीठ महामार्गाला सर्वात मोठा विरोध; शेतकऱ्यांनी घेतलाय टोकाचा निर्णय; सरकारच्या हातात फक्त 23 मार्च पर्यंतचा वेळ
शक्तीपीठ महामार्गाला सर्वात मोठा विरोध पहायला मिळत आहे. शेतकरी आक्रमक झाले आहेत. 23 मार्चला शेतकरी फासावर लटकतील नाही तर शेतात येणाऱ्या अधिकाऱ्यांना फासावर लटकवू असा इशारा देण्यात आला आहे.
Feb 15, 2025, 06:37 PM IST12 जिल्हे, 19 देवस्थानं अन् बरंच काही; भारतातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग महाराष्ट्रात
Shaktipeeth Expressway News In Marathi: निवडणुकीच्या काळात शक्तिपीठ महामार्ग हा रद्द झाल्याचे सांगण्यात आलं पण आता परत एकदा प्रशासनाकडून शक्तीपीठाच्या महामार्गासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
Jan 22, 2025, 11:22 AM ISTनागपूर- गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी हलचाली सुरु? 850000000000 रुपयांच्या...
Shaktipeeth Expressway: शक्तीपीठ महामार्ग आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अधिसूचना रद्द करण्यात आल्यानंतर आता पुन्हा एकदा शक्तीपीठ महामार्गाला हिरवा कंदिल मिळाला आहे.
Jan 13, 2025, 11:41 AM ISTमहाराष्ट्रातील सर्वात मोठ्या प्रकल्पाबाबत मोठी घोषणा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला पहिला निर्णय
Devendra Fadnavis : मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या प्रकल्पाबाबत अत्यंत महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे. जाणून घेऊया हा प्रकल्प कोणता?
Dec 5, 2024, 09:04 PM ISTमोठी बातमी! शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची घोषणा, मुख्यमंत्री म्हणाले 'तुम्हाला नको असलेले प्रकल्प...'
Nagpur Goa Shaktipeeth expressway : नागपूर आणि गोव्याला जोडणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. नको असेल तर शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मी घोषणा करतो असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
Oct 9, 2024, 08:45 PM ISTBIG Breaking : नागपूर - गोवा शक्तीपीठ महामार्गाला ब्रेक? भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा सरकारचा निर्णय
नागपूर आणि गोव्याला जोडणा-या शक्तिपीठ महामार्गाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या महामार्गाला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Sep 4, 2024, 07:14 PM ISTराज्य सरकारच्या महत्त्वकांक्षी प्रकल्पाला अशोक चव्हाणांचा विरोध, म्हणाले, नांदेडमध्ये...
Shaktipeeth Expressway: नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाची घोषणा सरकारने केली आहे. मात्र, या महामार्गाला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे.
Jun 17, 2024, 03:05 PM IST
86 हजार कोटींचा खर्च अन् 12 जिल्हे; शेतकऱ्यांनी विरोध केलेला शक्तीपीठ महामार्ग आहे तरी कसा?
Shaktipeeth Expressway: नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गा विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येत आहे. मात्र, शक्तीपीठ महामार्ग काय आहे, जाणून घ्या.
Jun 14, 2024, 06:00 PM IST