विमान प्रवास

विमानात कायम डाव्या बाजूनच का प्रवेश दिला जातो?

असाच एक कमाल प्रश्न आणि त्याचं कमाल उत्तर जाणून घ्या... 

Sep 16, 2024, 02:43 PM IST

विमान प्रवासात नारळ का नेऊ देत नाहीत?

विमानाचं नारळाशी काय वैर? खरं कारण जाणून म्हणाल, अरेच्चा! हे तर ठाऊकच नव्हतं... 

Jul 20, 2024, 01:35 PM IST

जिथून टेक ऑफ तिथेच लँडींग; 9 तासांच्या उड्डाणात घडलं तरी काय?

विमान प्रवासाचा असाच एक किस्सा नुकताच घडला असून, त्यामुळं अनेकांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

Jun 13, 2024, 03:02 PM IST

Interesting Facts : विमानाच्या इंजिनावर असणाऱ्या त्या लहानशा पंखांचा नेमका काय वापर?

Interesting Facts : विमानानं प्रवास करत असताना विमानतळाच्या काचेतून दिसणारं भलंमोठं विमान कधी न्याहळलंय? त्याच्या इंजिनावर का असतात ते पंखे? 

May 23, 2024, 02:03 PM IST

विमानात नारळ का नेऊ देत नाहीत?

why coconuts are restricted on flights : अनावधानानं मात्र अनेकदा विमान प्रवासात असं काही सामान सोबत नेलं जातं, ज्यामुळं भर विमानतळावर प्रवाशांची पंचाईत होते. 

May 22, 2024, 12:24 PM IST

हवेत उड्डाण करतानाच मधल्यामधेच गायब होतायत विमानं; यंत्रणाही चिंतेत

DGCA Alert to Airlines : विमानप्रवास अनेकांनाच हवाहावासा वाटतो. पण, हाच विमानप्रवास अनेकांसाठी धोक्याचासुद्धा ठरतो. सध्या याच प्रवासाविषयी एक भलतीच चिंता सतावतेय...काय आहे ती? पाहा 

Nov 24, 2023, 05:21 PM IST

नोकरी गेल्यानंतर चोरी.. ती चक्क विमानातून फिरायची

हायप्रोफाईल (High profile) राहणीमान (Living standards) सुटत नसल्याने एका महिलेने चोरीचा मार्ग अवलंबला.  

Dec 19, 2020, 05:53 PM IST

आजपासून नवे नियम लागू, थेट परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर

आजपासून अनेक गोष्टींबाबत नवे नियम लागू होत आहेत. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर होण्याची शक्यता आहे. 

Oct 1, 2020, 07:06 AM IST

कंगना ज्या विमानाने मुंबईला आली, त्यावेळी असे काय घडले? DGCA ने IndiGo कडे मागविला अहवाल

 कंगनाच्या विमान प्रवासाच्यावेळी असं काय घडलं की, आता नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) इंडिगो एअरलाइन्सकडून याबाबत अहवाल मागविला आहे. 

Sep 11, 2020, 06:21 PM IST

विमान प्रवासात डिस्पोजल इयरफोनची सुविधा; जाणून घ्या गाईडलाईन्स

कोरोना काळात विमान प्रवास सुरक्षित करण्यासाठी नागरी उड्डाण मंत्रालयने सर्व विमान कंपन्यांना काही निर्देश दिले आहेत.

Sep 6, 2020, 05:27 PM IST

1 सप्टेंबरपासून होणार 'हे' मोठे बदल

याचा तुमच्या महिन्याच्या बजेटवर फरक पडू शकतो. 

Aug 29, 2020, 03:42 PM IST

विमान प्रवास करणाऱ्यांना 'हे' आरोग्याचे नियम पाळावे लागणार

विमान प्रवाशांना दिलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक

May 25, 2020, 10:54 PM IST

विमान प्रवास सुरु झाला तरी ८० वर्षांवरील वृद्धांना प्रवासबंदी

विमान प्रवास सुरु करण्याआधी काही महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

May 12, 2020, 07:36 PM IST

विमानप्रवास करताना या प्रमाणपत्राशिवाय नो एन्ट्री?

विमान प्रवासादरम्यान काही बदलांसह प्रवास करावा लागू शकतो.

May 6, 2020, 08:48 AM IST