9 आमदार म्हणजे पक्ष नाही; राष्ट्रवादी पक्षावर दावा करणाऱ्या अजित पवार यांच्या बंडाबाबत जयंत पाटील यांचे मोठे विधान
पक्षाला धोका देऊन मंत्रीपदाची शपथ घेतली. याबाबत पक्षाला कोणतीही कल्पना दिलेली नव्हती. यांची गद्दारी अजून सिद्ध झालेली माही. मात्र, 9 मंत्र्यांविरोधात अपात्रतेची कारवाई सुरु केलेली आहे.
Jul 3, 2023, 12:36 AM ISTअजित पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार- सूत्र
Ajit Pawar: राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यता आहे.
Jul 2, 2023, 01:31 PM ISTराष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पद धोक्यात;अजित पवार यांची इच्छा पूर्ण होणार?
राष्ट्रवादीत संघटनात्मक बदलाच्या हालचालींना वेग आला आहे. ऑगस्टपर्यंत राष्ट्रवादीला नवा प्रदेशाध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागलेय.
Jun 28, 2023, 07:31 PM ISTगुणरत्न सदावर्ते यांचा राष्ट्रवादीला दणका! निवडणूक जिंकत 25 वर्षांची सत्ता एका झटक्यात घालवली
एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेचा निकाल जाहीर झाला आहे. मागील 25 वर्षांपासून सत्तेत असणा-या एसटी कामगार संघटनेचा गुणरत्न सदावर्तेंच्या एसटी कष्टकरी जनसंघ पॅनलने पराभव केला आहे.
Jun 26, 2023, 07:28 PM ISTSharad Pawar Announcement : शरद पवार यांनी भाकरी फिरवली, काय होती अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया?
Sharad Pawar Announcement : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना देशाच्या राजकारणातील चाणक्य म्हटलं जातं. अशा या पवारांनी अतिशय महत्त्वाची घोषणा करत प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली
Jun 10, 2023, 01:34 PM ISTVideo : पुन्हा तेच... पाऊस, शरद पवार आणि उपस्थितांचा कल्ला...; 82 वर्षांच्या तरुण नेत्याला पुन्हा सलाम
Sharad Pawar Video : राज्याच्या राजकारणाला वेळोवेळी कलाटणी देणाऱ्या राजकीय चाणक्य शरद पवार यांचा एक व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला. ज्यामुळं 2019 मधली त्यांची ती भर पावसातली सभाच आठवली...
May 8, 2023, 09:39 AM IST
Barsu Refinery: माझं कोकण वाचवा... राज ठाकरे यांचा बारसू प्रकल्पाला विरोधी सूर!
Raj Thackeray Ratanagiri Speech: राज ठाकरे भाष्य करताना राज ठाकरे यांनी कोकणवासियांना (Kokan) जमिनी न विकण्याचा सल्ला दिलाय. माझी कोकणवासीयांना हात जोडून विनंती आहे की तुम्हाला फसवणाऱ्या या लोकांना एकदा धडा शिकवाच, असं म्हणत राज ठाकरे यांनी प्रकल्पाला ( Barsu Refinery) विरोधाचा सुर लगावला आहे.
May 6, 2023, 08:56 PM ISTSharad pawar: 'सरकारला सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही', शरद पवार यांचा आगडोंब!
Sharad Pawar On Pulwama Attack: जम्मु काश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satyapal Malik) यांनी केलेल्या आरोपावरून एकीकडे रान पेटलं असताना शरद पवार यांनी याच मुद्द्यावर धरून मोदी (Narendra Modi) सरकारवर टीकास्त्र सोडलंय.
Apr 17, 2023, 04:51 PM ISTRohit Pawar : अजितदादा की सुप्रियाताई? रोहित पवार यांनी निवडला 'हा' पर्याय, म्हणाले...
Rohit Pawar On Sharad Pawar : दादा (Ajit Pawar) की ताई (Supriya Sule)? असा एक प्रश्न रोहित पवार यांना विचारला होता, त्यावेळी रोहित पवार यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांचं नाव घेतलं. कारण आमच्या कुटुंबाचा ते आधार आहेत, असं उत्तर रोहित पवारांनी (Rohit Pawar On Sharad Pawar) दिलं.
Apr 9, 2023, 07:07 PM ISTPriya Berde : राष्ट्रवादीची साथ सोडली; अभिनेत्री प्रिया बेर्डेंचा भाजपात प्रवेश
अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी भाजपात प्रवेश केला आहे (Priya Berde Join BJP). दोन वर्षापूर्वी त्यांनी राष्ट्रवादीत प्रेवश केला होता. मात्र, आता त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे.
Feb 11, 2023, 05:52 PM ISTMaharashtra Politics: मोठी बातमी! 'कार्यकर्त्यांनो कामाला लागा..अजित पवार होणार मुख्यमंत्री'
Nilesh Lanke Claims Ajit Pawar will be CM : अजित पवारांना पुढचे मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागा, असं आवाहन आमदार निलेश लंकेंनी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केलंय. निलेश लंकेंच्या या विधानानं चर्चांना उधाण आलं आहे.
Feb 10, 2023, 12:00 PM ISTJitendra Awhad: औरंगजेबचा महाल दुरुस्त करा.. जितेंद्र आव्हाडांनंतर आता राष्ट्रवादीने उकरला नवा वाद
aurangzeb mahal: छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केल्याने राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावर टीकेचे झोड उठवली आहे. त्यातच आता राष्ट्रावादी काँग्रेसने संभाजीनगरातील औरंगजेबचा महाल दुरुस्त करा, अशी अजब मागणी केली आहे. राष्ट्रवादीच्या या मागणीमुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
Feb 8, 2023, 03:42 PM ISTSatyajeet Tambe: सत्यजित तांबेंच्या विजयाचं आघाडीला कोडं सुटेना, नाना-दादांमध्ये कलगीतुरा!
Maharastra Politics: आघाडीतील कलगीतुरा पुन्हा चव्हाट्यावर आल्याचं पहायला मिळतंय. तांबे (Satyajeet Tambe) यांच्या विजयानंतर महाविकास आघाडीची बैठक झाली.
Feb 3, 2023, 08:26 PM ISTMLA Jitendra Awhad : आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक होणार? राष्ट्रवादीच्या बैठकीत अलर्ट जारी!
Maharastra Politics: निवडणुकीपूर्वी आमदार जितेंद्र आव्हाड (MLA Jitendra Awhad) यांना अटक (Arrest) होण्याची शक्यता आहे. जर जितेंद्र आव्हाड यांना अटक झाली तरीदेखील पूर्ण क्षमतेने आपल्याला या निवडणुकीत जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीचा (NCP) प्रयत्न असणार आहे.
Feb 1, 2023, 07:55 PM ISTMaharastra Politics: आघाडीत 'वंचित' बिघाडी? आंबेडकरांच्या भूमिकांवर काँग्रेस-राष्ट्रवादी नाराज, ठाकरे गटाची कसरत!
Maharastra Political News: प्रकाश आंबेडकरांमुळे (Prakash Ambedkar) महाविकास आघाडी भक्कम होईल असं वाटत होतं. मात्र आंबेडकर-ठाकरे युतीनंतर महाविकास आघाडीतच चलबिचल सुरु झालीय. आंबेडकरांच्या एंट्रीनंतर मविआत काय काय घडतंय, याचा आढावा.
Jan 27, 2023, 07:07 PM IST