मुख्यमंत्री शिंदे-अजित पवार यांच्यात सुप्त संघर्षाला सुरूवात, 'या' जागेवरुन वाद
Maharashra Politics : लोकसभेच्या जागांवरुन महायुतीत एकनाथ शिंदे विरुद्ध अजितदादा असा सुप्त सामना रंगतोय. शिरुर मतदारसंघावरुन राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गट आमने सामने आले आहेत.
Jan 8, 2024, 06:52 PM ISTKolhapur News : हातकणंगलेची लढाई अन् शेट्टींची तयारी, लँचिंगच्या तयारीत असलेल्या पाटलांचं काय होणार?
Hatkanangle Assembly Constituency : शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीमुळे कोल्हापुरातील (Kolhapur News) हातकणंगले मतदारसंघात तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे. काय आहे या मतदारसंघाची स्थिती? पाहुयात...
Oct 26, 2023, 08:33 PM ISTMaharastra Politics : शरद पवारांच्या सभांना दादा देणार उत्तर; कोंडी करण्यासाठी अजित पवारांची नवी स्ट्रॅटेजी!
Ajit Pawar News : शरद पवार गटाची कोंडी करण्याची एकही संधी अजित पवार गट सोडत नाही.. आता शरद पवारांना घेरण्यासाठी नवी स्ट्रॅटेजी अजित पवार गटानं आखल्याची चर्चा आहे.
Oct 10, 2023, 08:14 PM ISTMaharastra Politics : जितेंद्र आव्हाडांनी सोडवलं सरकारच्या कंत्राटी भरतीचं 'गणित', म्हणतात...
Contract Employees In Health Department : सरकारला कोणालाच आरक्षण (Reservation) द्यायचं नाही. अगदी मराठ्यांना सुद्धा... त्यामुळे कंत्राटी कर्मचारी यांच्यावर आरक्षण लागू होत नाही. हे साधं गणित या सरकारने लावलं आहे, असं जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणतात.
Oct 3, 2023, 10:59 PM ISTMaharastra politics : राज्यात पुन्हा राजकीय भूकंप? अजित पवार नाराज तर शिंदे-फडणवीस दिल्लीत
Maharastra politics : अजित पवारांच्या (Ajit Pawar) कॅबिनेट बैठकीच्या गैरहजेरीवरुन राजकारण जोरदार सुरू झालंय. त्यामुळे आता राज्यात पुन्हा भूकंप होणार की काय? असा सवाल आता विचारला जात आहे.
Oct 3, 2023, 06:09 PM ISTPune News: पुण्यात अजितदादा आणि शरद पवारांची गुप्त भेट; राष्ट्रवादीत नेमकं काय शिजतंय?
Maharastra Politics: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांच्यात पुण्यात गुप्त बैठक झाल्याची वृत्त समोर आलंय. पुण्याचे प्रसिद्ध व्यावसायिक अतुल चोरडिया यांच्या बंगल्यावर ही बैठक पार पडल्याची माहिती मिळाली आहे.
Aug 12, 2023, 07:13 PM ISTभाजपसोबत जाणार? शरद पवार यांनी भूमिका मांडली; अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या भेटीनंतर मोठी अपडेट
आपल्याला भाजपसोबत जायचं नाही अजित पवारांच्या भेटीनंतर शरद पवारांनी युवक राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी बैठकीत आपल मत मांडलं. सूत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे.
Jul 16, 2023, 05:56 PM ISTMaharashtra Political Crisis : नवनियुक्त मंत्री छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी
Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच घडामोडी सुरु असतानाच आता नव्यानं मंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
Jul 11, 2023, 07:41 AM IST
Sharad Pawar: 'ना थका हूँ ना हारा हूँ', शरद पवारांना पुन्हा पावसाचा आशीर्वाद; सुप्रिया सुळे म्हणतात...
Supriya sule emotional post: कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शरद पवार (Sharad Pawar) यांची जाहीर सभा घेणार आहेत. त्याआधी पावसाने हजेरी लावली. कार्यकर्त्यांच्या भेटी घेत असताना पावसाने हजेरी लावली.
Jul 8, 2023, 03:38 PM ISTशिंदेंच्या पावलावर पाऊलः पक्ष फुटलाच नाही, बहुमत अजित पवार यांनाच! -प्रफुल्ल पटेल
NCP: राष्ट्र्रवादी कॉंग्रेस पक्षासंदर्भात चुकीची माहिती आणि संभ्रम पसरवण्यात येत आहे. खरी परिस्थिती लोकांना कळावी यासाठी पत्रकार परिषद घेत असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली.
Jul 7, 2023, 05:17 PM ISTराज्यपालांना पत्र दिलं होतं का? अजित पवार गटाच्या शपथविधीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा खळबळजनक दावा
राष्ट्रवादीच्या शपथविधीबाबत मुख्यमंत्री शिंदेंना अंधारात ठेवण्यात आले असा खळबळजनक दावा आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना दिलेलं पत्र समोर आणण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.
Jul 6, 2023, 10:38 PM ISTSharad Pawar PC: मीच राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष; वय हा मुद्दाच नाही, 92 व्या वर्षीही लढू शकतो!
शरद पवारांनी बोलावलेल्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत अजित पवार तटकरे, प्रफुल्ल पटेलांसह 9 जणांचं निलंबन करण्यात आले आहे. या बैठकीत वयाच्या 92 वर्षांपर्यंत लढणार असल्याचा निर्धार शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.
Jul 6, 2023, 06:10 PM ISTBreaking : शरद पवार यांचा अजित पवार गटाविरोधात मोठ डाव; थेट निलंबनाची कारवाई
वर्किंग कमिटीच्या बैठकीशिवाय घेतलेला निर्णय ग्राह्य नाही. पवारांनी दिल्लीत बोलवलेल्या बैठकीत झाली चर्चा.पटेल आणि तटकरेंच्या निलंबनाचा ठराव झाल्याची सूत्रांची माहिती. अजित पवार गटाचा बैठकीवर आक्षेप.
Jul 6, 2023, 05:00 PM ISTराष्ट्रवादीला सरकारमध्ये घेतल्याने बच्चू कडू नाराज; म्हणाले- आम्हाला विश्वासात घेतलं नाही!
शिवसेना फुटली तेव्हा बच्चू कडू यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला. राज्यात शिंदे फडणवसी सरकार सत्तेत आल्यापासून ते मंत्रीपदाच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र, अद्याप त्यांना मंत्रीपद मिळालेले नाही.
Jul 5, 2023, 05:56 PM ISTजीवंतपणी माझा फोटो कुणी वापरावा हा माझा अधिकार; शरद पवार यांनी बंडखोरांना ठणकावले
'ज्यांनी द्रोह केला, त्यांनी फोटो वापरू नये' अशी सक्त ताकीद शरद पवारांची बंडखोरांना दिली आहे. परवानगीशिवाय फोटो वापरु नका असा इशारा देखील पवारांनी दिला आहे.
Jul 4, 2023, 03:55 PM IST