भारताला हिंदू राष्ट्र बनविण्याचा डाव - शरद पवार
भारताला हिंदू राष्ट्र बनविण्याचा डाव - शरद पवार
Feb 5, 2016, 09:57 PM ISTभारताला हिंदू राष्ट्र बनविण्याचा डाव - शरद पवार
सध्या भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलंय.
Feb 5, 2016, 09:51 PM ISTमुंबई : काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचं मास्क आंदोलन
काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचं मास्क आंदोलन
Feb 3, 2016, 06:10 PM ISTसमीर भुजबळांच्या अटकेविरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन
समीर भुजबळांच्या अटकेविरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन
Feb 2, 2016, 09:22 PM ISTकाँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये हाणामारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 28, 2016, 05:34 PM ISTपरभणीत राष्ट्रवादी कार्यकर्त्याचा भर सभेत सदस्यावर गोळीबार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 26, 2016, 04:54 PM ISTभाजपच्या खेळीने अजित पवार संतापलेत, राष्ट्रवादीत वातावरण तापलं
पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी आता राजकीय पट तयार होऊ लागलाय. भाजपकडून आमदार लक्ष्मण जगताप यांची शहर अध्यक्षपदी निवड झाल्यावर अजित पवार यांनी टीका केलीय. त्यामुळे भाजप राष्ट्रवादी यांच्यात वातावरण तापलंय.
Jan 22, 2016, 11:14 PM ISTकोणाच्या हाफ पँटबद्दल बोलले अजितदादा ?
मी यांना अनेक पदांसह फुलपँट दिली, पण त्यांनी हाफ पँट चढवली,
Jan 22, 2016, 03:36 PM ISTमुनगंटीवार म्हणजे 'जंगल बुक'मधले मोगली - नवाब मलिक
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपवर जोरदार टीका केलीय. यावेळी, त्यांचं लक्ष्य ठरले ते राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार.
Jan 21, 2016, 05:09 PM ISTपरमार आत्महत्या : जितेंद्र आव्हाडांची ठाण्यात पोस्टरबाजी
जितेंद्र आव्हाडांची ठाण्यात पोस्टरबाजी
Jan 20, 2016, 09:13 AM ISTठाण्यातील राष्ट्रवादीच्या 'त्या' नगरसेवकांच्या पाठिशी पक्ष उभा
येथील बांधकाम व्यावसायीक सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी अडचणीत आलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय पक्ष नेतृत्वाने घेतलाय. यासंदर्भात मुंबईतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत निर्णय़ घेण्यात आला.
Jan 19, 2016, 07:44 PM ISTठाण्यात राष्ट्रवादीत तीव्र नाराजी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 13, 2016, 10:42 AM ISTठाण्यात राष्ट्रवादीत तीव्र नाराजी, तटकरेंची सारवासारव
येथील बिल्डर सूरज परमार यांच्या आत्महत्येनंतर ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये मोठी नाराजी आहे. मात्र, असं काहीही नाही, अशी सारवासारव प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांना करावी लागली.
Jan 13, 2016, 09:25 AM ISTनवी मुंबई : पोटनिवडणुकित राष्ट्रवादीच्या शिल्पा कांबळे विजयी
नेरूळ प्रभाग क्रमांक ८८ च्या झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार शिल्पा कांबळे यांचा ७६ मतांनी विजय झाला.
Jan 10, 2016, 11:35 PM ISTपालिका अधिकाऱ्याला राष्ट्रवादी महिला कार्यकर्तीकडून मारहाण, कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
उल्हासनगर महापालिकेतील सहायक उपायुक्त युवराज भदाने याना मंगळवारी राष्ट्रवादीच्या महिला कार्यकत्या प्रिया गुप्ता यांनी महापालिकेत मारहाण केली होती. काल भदाने यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ महापालिकेतील सर्व कामगार संघटनांनी एक दिवसाचे काम बंद आंदोलन पुकारले.
Dec 31, 2015, 03:11 PM IST