Maharastra Politics: अजितदादांच्या बंडानंतर आदित्य ठाकरेंचे 4 खोचक प्रश्न; म्हणाले, 'मंत्रीपदाची स्वप्नं...'
Maharastra political Cricis: अजित पवार यांच्या शपथविधीनंतर आता आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी ट्विट करत झालेल्या प्रकरणावर भाष्य केलं आहे. त्यावेळी त्यांनी 4 महत्त्वाचे प्रश्न विचारले आहेत.
Jul 2, 2023, 07:01 PM ISTJitendra Awhad: आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीची नवी टीम; जितेंद्र आव्हाड विरोधी पक्षनेते!
Jitendra Awad New opposition leader: जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी देखील जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती केल्याची घोषणा करण्यात आली आहे.
Jul 2, 2023, 05:29 PM ISTMaharashtra Political Crisis: "काही दिवसांपूर्वी शरद पवारांनीच आम्हाला....," छगन भुजबळांचं मोठं विधान
Maharashtra Political Crisis: अजित पवार (Ajit Pawar) महाराष्ट्र सरकारमध्ये (Maharashtra Government) सहभागी झाले असल्याने महाराष्ट्राला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी पक्षातील अनेक मोठे नेते गेल्याने यामागे शरद पवार नाहीत ना? अशी शंका व्यक्त होत आहे. त्यातच आता छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मोठं विधान केलं आहे.
Jul 2, 2023, 04:13 PM IST
'पहाटेचा शपथविधी' ते 'दुपारचा शपथविधी'... गेल्या साडेतीन वर्षात राज्यातील जनतेनं नेमका काय काय पाहिलं?
Ajit pawar joins eknath shinde led maharashtra government: अजित पवार यांनी 2019 च्या पहाटेच्या शपथविधीनंतर तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 2019 च्या पहाटेच्या शपथविधीनंतर ठाकरे सरकारमध्येही अजित पवार उपमुख्यमंत्री होते आणि आज म्हणजेच शिंदे सरकारमध्येही त्यांनी याच पदाची शपथ घेतली आहे.
Jul 2, 2023, 04:09 PM IST...अन् एका तासात अजित पवार विरोधी पक्षनेत्याचे उपमुख्यमंत्री झाले; जाणून घ्या नेमकं काय घडलं?
Maharashtra Political Crisis: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे. अजित पवारांनी (Ajit Pawar) विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला असून शिंदे (Eknath Shinde), फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
Jul 2, 2023, 03:48 PM IST
शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा 9-9-9 चा अनोखा फॉर्म्युला! पाहा कसं असेल नव्या सरकारचं मंत्रीमंडळ
Ajit Pawar Joins Eknath Shinde Led Maharashtra Government: अजित पवार यांनी आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून त्यांच्याबरोबर आलेल्या आमदारांपैकी 9 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
Jul 2, 2023, 03:32 PM ISTकार्यकर्त्याला दुय्यम स्थान दिलं जात तेव्हा अशा घटना घडतात- मुख्यमंत्री
Eknath Shinde: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार यांनी शिदे, फडणवीस सरकारला पाठिंबा दिला असून पुन्हा एकदा पहाटेच्या शपथविधीच्या आठवणी जाग्या केल्या आहेत.
Jul 2, 2023, 03:18 PM ISTAjit Pawar Oath: अजित पवारांच्या बंडावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले "आम्ही तिघं..."
Ajit Pawar Oath: अजित पवार यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडवली असून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार पाडलं आहे.
Jul 2, 2023, 03:13 PM IST
''पंतप्रधानांच्या नेतृत्वासाठी सर्वच एकत्र'', चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले वाचा
Chandrashekar Bawankule: दुपारपासून राजकारणात मोठा राजकीय भुकंप पाहायला मिळतो आहे. एव्हाना अजित पवार यांच्यासह त्यांचे 40 आमदार राज्यभवनाच्या दिशेने निघाले असून आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही पोहचले आहेत.
Jul 2, 2023, 02:37 PM ISTSupriya Sule । महाईचा कहर तर अर्थव्यवस्थेला खीळ बसली आहे - सुप्रिया सुळे
Supriya Sule criticized the government on inflation
Jun 30, 2023, 02:10 PM ISTराष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पद धोक्यात;अजित पवार यांची इच्छा पूर्ण होणार?
राष्ट्रवादीत संघटनात्मक बदलाच्या हालचालींना वेग आला आहे. ऑगस्टपर्यंत राष्ट्रवादीला नवा प्रदेशाध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागलेय.
Jun 28, 2023, 07:31 PM ISTJayant Patil: जयंत पाटलांचा प्लॅन बी काय होता? म्हणतात, 'लहानपणापासून मला वाटायचं की...'
Jayant Patil, NCP: अजित पवारांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीत आलबेल नसल्याच्या कुणकुण जाणवतेय. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील राष्ट्रवादी सोडणार अशी चर्चा रंगली आहे.
Jun 28, 2023, 03:57 PM ISTराष्ट्रवादीत पुन्हा भाकरी फिरणार? प्रदेशाध्यक्षपदासाठी पक्षातले 'दादा' नेते सक्रिय
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा भाकरी फिरण्याची शक्यता आहे. सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांना कार्यकारी अध्यक्ष केल्यानंतर आता पक्षात प्रदेशाध्यक्षपदावरुन घमासान सुरु झालंय. यासाठी पक्षातलेच दादा नेते सक्रिय झालेत
Jun 22, 2023, 06:00 PM ISTInternational Traitor Day | ठाकरे गट आज पाळणार गद्दार दिवस
Police Notice Of Action To Shiv Sena Thackeray Camp If Gaddar Din Celebrated
Jun 20, 2023, 12:40 PM ISTBJP । काँग्रेस आणि राष्ट्रवादीच बडे नेत भाजपच्या गळाला?
Ashish Deshmukh in BJP
Jun 17, 2023, 03:40 PM IST