रामपूर

आनंद महिंद्रांची नजर पडताच लोक वेड्यासारखं शोधू लागले 'हे' ठिकाण; कुठंय माहितीये?

Anand Mahindra Travel : फक्त व्यवसाय, उद्योग जगतातच नव्हे तर प्रत्येक ज्ञात क्षेत्रात आपल्या माहितीच्या कक्षा रुंदावण्याचा प्रयत्न करणारं एक नाव म्हणजे आनंद महिंद्रा. 

Feb 7, 2025, 02:06 PM IST

VIDEO: १२ वर्षांच्या मुलाने एसबीआयच्या ब्रांचमधून चोरले ३ लाख रुपये

उत्तर प्रदेशच्या रामपूरस्थित एसबीआयच्या ब्रांचमधून तीन लाख रुपये चोरी केल्याची घटना घडलीये. हैराण करणारी गोष्ट म्हणजे ही चोरी १२ वर्षाच्या मुलाने केलीये. ही पूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीये.

Mar 17, 2018, 09:34 AM IST

व्हिडिओ : सरकारी अधिकाऱ्यावर भडकले आझम खान

आपल्या वाचाळ बडबडीमुळे अनेकदा चर्चेत असलेले समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुहम्मद आझम खान यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच गाजतोय. 

Mar 16, 2017, 11:40 PM IST

धक्कादायक, गर्लफ्रेंडची ७० हजारांना बोली

बॉयफ्रेंडने आपल्या अकरावीतील गर्लफ्रेंडचे अपहरण करीत तिला ७० हजार रुपयांना विकल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. ही घटना उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील रामपूर येथे घडली. 

Jan 14, 2016, 01:01 PM IST