राज ठाकरेंची ओवीसी बंधूंना तंबी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदा ओवीसी बंधूवर टीका केली आहे.
Aug 10, 2015, 11:45 PM ISTबदल्यांसाठी एका खात्यात शंभर कोटीचा व्यवहार - राज
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ठाण्यातील मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात फडणवीस सरकारवर टीका केली.
Aug 10, 2015, 10:53 PM ISTठाण्यात आणखी एक वळवळतंय - राज ठाकरे
मनसे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांच्यावर नाव न घेता टीका केली. बाबासाहेब पुरंदरे यांच्यावरील कथित टिकेविषयी राज ठाकरे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली.
Aug 10, 2015, 09:05 PM ISTयाकूबला पाठिशी घालणाऱ्या सेलिब्रिटींवर राज ठाकरेंचा हल्लाबोल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 29, 2015, 09:53 PM ISTओवेसी भिकार आणि सलमान मूर्ख, राज ठाकरेंची प्रतिक्रिया
मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी याकूब मेमनला फाशीची शिक्षा योग्यच असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलंय. आज पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरेंनी आपली प्रतिक्रिया दिली.
Jul 29, 2015, 08:29 PM ISTराज ठाकरे यांची डॉ. कलाम यांना श्रद्धांजली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 28, 2015, 09:31 AM ISTकलाम खरे देशभक्त, उद्याचा समाज पाहाणारा दृष्टा, ज्ञानी माणूस - राज ठाकरे
लहानपणी ऋषी-मुनींच्या गोष्टी ऐकल्या होत्या. ती माणसं कशी होती, कशी राहात होती काही कल्पना नाही, पण ऋषी म्हटलं की डोळ्यापुढे डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांची मूर्ती येते. देशाला विज्ञानाचा मंत्र तर त्यांनी दिलाच पण तो देताना त्याला एक अध्यात्मिक बाजूही दिली. स्वत:ला जे समजलंय ते बाकीच्यांना सांगण्याची एक विलक्षण उर्मी त्यांच्यात होती. कलाम हे खरे देशभक्त, उद्याचा समाज पाहाणारा दृष्टा, ज्ञानी माणूस, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहली.
Jul 28, 2015, 09:25 AM ISTमुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंनी घेतली राज ठाकरेंची भेट
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली.
Jul 22, 2015, 01:38 PM ISTमुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंनी घेतली राज ठाकरेंची भेट
मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंनी घेतली राज ठाकरेंची भेट
Jul 22, 2015, 01:24 PM ISTनाशिकचा विकास समाधानकारक : राज ठाकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2015, 09:54 PM ISTसेनेला टोला ; केंद्र, राज्याच्या मदतीशिवाय नाशिकचा विकास : राज ठाकरे
नाशिक दौ-यावर आलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाशिकच्या विकासाबाबत महापालिकेकडून होणा-या कामांबाबत समाधान व्यक्त केलं आहे. नाशिकचा विकास महापालिका करत असून, राज्य आणि केंद्राकडून पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला आहे. तसंच ज्यांच्या हाती वर्षोनुवर्षे सत्ता आहे त्यांनी केलेली कामं आणि मी साडेतीन वर्षांत केलेलं काम बघा, असं सांगत अप्रत्यक्षरित्या शिवसेनेलाही टोला लगावला.
Jul 11, 2015, 09:28 PM ISTसिंधुदुर्ग दौऱ्यादरम्यान राज ठाकरेंची भाजपवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 27, 2015, 10:44 AM ISTस्टिंग ऑपरेशनमधून 'राज की बात' झाली वायरल
भाजपामध्ये सध्या वादविवादांची बरसात सुरू आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांशी 'मन की बात' करत असताना, भाजपचे माजी मंत्री राज पुरोहित यांनी 'राज की बात' करत खळबळजनक गौप्यस्फोट केलेत.
Jun 26, 2015, 04:19 PM IST'एक असतो बसलेला आणि एक असतो बसवलेला मुख्यमंत्री'
'एक असतो बसलेला आणि एक असतो बसवलेला मुख्यमंत्री'
Jun 26, 2015, 12:36 PM ISTसिंधुदुर्ग : राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यावर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 25, 2015, 09:12 PM IST