मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला तारलं? सभा घेतलेल्या ठिकाणी उमेदवार आघाडीवर
Loksabha Nivdnuk Nikal 2024 : देशाच्या लोकसभा निवडणूकीत मोठा उलटफेर पाहायला मिळतोय. निवडणुकीच्या आधी एनडीएने चारशे पारचा नारा दिला होता. पण निकालानंतर एनडीएला तीनशेच्या आत समाधान मानावं लागलंय. तर महाराष्ट्रातही भाकरी फिरलीय.
Jun 4, 2024, 12:35 PM ISTशिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरून 'महायुती'मध्ये वाद; मुंबईसाठी भाजप, शिंदे आणि अजित पवार गटाचा दावा?
MLC Election 2024 : शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून 'महायुती'मध्ये वाद दिसून येते आहे. मतदारसंघासाठी भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच दिसून येत आहे.
Jun 3, 2024, 09:45 AM ISTMaharastra Politics : राज ठाकरेंच्या आरोपाला शिंदेंकडूनच छेद, 'बाळासाहेबांनी भुजबळांना माफ केलं होतं'
Raj Thackeray On Chhagan Bhujbal : लोकसभा निवडणुकीत महायुतीमधले दोन दिग्गज नेते राज ठाकरे आणि छगन भूजबळ यांच्यातच आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्याचं पाहायला मिळालं. आता या दोन नेत्यांच्या वादावर मुख्यमंत्र्यांनी (Eknath Shinde) झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलंय.
May 18, 2024, 08:48 PM ISTराम मंदिर उभारलं, 370 कलम हटवलं आता फक्त एवढं करा... राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 3 मागण्या
शिवाजी पार्क मैदानात महायुतीच्या जाहीर सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे काही मागण्या केल्या आहेत.
May 17, 2024, 08:12 PM ISTआधी टीका आता कौतुक, गेल्या 10 वर्षात राज ठाकरेंचा मोदींबाबत असा झाला 'यु टर्न'
Loksabha 2024 : मुंबईत शिवाजी पार्कवर आज महायुतीची सभा पार पडणार आहे. पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर येणार आहेत. तर बीकेसी मैदानात इंडिया आघाडीची तोफ धडाडणार आहे.
May 17, 2024, 02:50 PM ISTमोदींची आज शिवाजी पार्कवर सभा! 14 तासांसाठी दादरमधील हे रस्ते बंद; 'इथं' No Parking
PM Modi Raj Thackeray Sabha : आज दादरमध्ये 17 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांची एकत्र सभा होणार. या सभेच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या वाहतुकीत मोठे बदल होणार आहेत.
May 17, 2024, 08:00 AM ISTशिवाजी पार्कवर पीएम मोदींची 'राज'सभा, शिवतिर्थावर महायुती करणार शक्तीप्रदर्शन
Loksabha 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे या सभेच्या निमित्तानं यंदा प्रथमच एका मंचावर येणार आहेत. शिवाजी पार्कवर उद्या होणारी ही जाहीर सभा महत्त्वाची का ठरणाराय, पाहूयात हा रिपोर्ट..
May 16, 2024, 06:57 PM IST'मी असं ऐकलेलं की, त्यांचा..'; पक्षफुटीवरुन शरद पवारांचा राज ठाकरेंना खोचक टोला
Maharashtra Political News: राज ठाकरेंनी कल्याणमध्ये मुख्यमंत्र्याचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदेंसाठी घेतलेल्या सभेतून शरद पवारांवर टीका केली होती. या टीकेला पवारांनी उत्तर दिलं.
May 16, 2024, 12:41 PM IST'फोडाफोडीचे राजकारण मान्य नाही; बाहेरुन पाठींबा आहे, मी काहीही बोलू शकतो'
Raj Thackeray Thane Sabha: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात सभा घेतली. यावेळी त्यांनी विरोधकांवर टिका केली.
May 12, 2024, 08:54 PM IST'मला औरंगजेबाचे फॅन म्हणू...' सामनाच्या मुलाखतीतून टीकेला उद्धव ठाकरेंकडून समाचार
Uddhav Thackeray Interview : लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरु असताना नेते मंडळी एकमेकांनावर आरोपप्रत्योपाच्या फेरी झाडत आहे. अशात उद्धव ठाकरेंवर औरंगजेबावरुन विरोधांनी टीका केलाय.
May 12, 2024, 07:46 AM ISTExclusive : '...तर सगळ्यांच्या घरी लागणार CCTV', आदित्य ठाकरेंचा खळबळजनक दावा
Loksabha Election 2024 : संविधान बदल करणं एवढं सोप आहे का, भाजपसोबत असताना ते भष्ट नव्हते का? या आणि अशा अनेक प्रश्नांवर उद्धव ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी 'टू द पॉईट' या झी24 तासच्या मुलाखतीत कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तरं दिलंय.
May 8, 2024, 10:40 AM IST'अमितला जेव्हा मी कडेवर घेतलं तेव्हा.. ', राज ठाकरेंनी सांगितला 'तो' किस्सा
MNS Raj Thackeray : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या सभांमध्ये व्यस्त आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी एक किस्सा शेअर केला आहे.
May 5, 2024, 11:38 AM ISTRaj Thackeray : 'नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्...', राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला 'तो' किस्सा!
Raj thackeray On Narayan Rane : राज ठाकरे यांनी कणकवलीमध्ये घेतलेल्या सभेमध्ये नारायण राणे यांनी केलेल्या कामाचं कौतूक केलं. त्यावेळी त्यांनी एक किस्सा देखील सांगितला.
May 4, 2024, 09:52 PM IST
राज ठाकरे राजकीय पटलावरून विस्मृतीत..., 'दिल्लीत बोलावून इशारा...'- भास्कर जाधव स्पष्टच म्हणाले
Bhaskar Jadhav On Raj Thackeray: आमदार भास्कर जाधव यांनी राज ठाकरे यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
Apr 15, 2024, 03:25 PM ISTआठवले, जानकरांच्यामागे राज ठाकरेंचा फोटो, मनसे कार्यकर्ते नाराज
Raj thackeray Photo: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीला बिनशर्थ पाठींबा दिला आहे.
Apr 13, 2024, 06:45 PM IST