Pune News : राज ठाकरे अचानक खालापूर टोलनाक्यावर उतरले, पाहा नेमकं कारण झालं? ठाकरी शैलीत भरला दम!
Raj Thackeray Angry Video : लोकांची होत असलेली गैरसोय बघून स्वतः राज ठाकरे टोलनाक्यावर गेले अन् अडकलेल्या अँम्बुलन्सला रस्ता करुन दिला. त्याचबरोबर त्यांनी यावेळी टोलनाक्यावर उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना ठाकरे शैलीत दम दिल्याचं पहायला मिळालं.
Jan 7, 2024, 08:51 PM ISTसंपूर्ण इतिहास हा भूगोलावर अवलंबून आणि भूगोल म्हणजे तुमची... मराठा OBC आरक्षणावर राज ठाकरेंचे वक्तव्य
मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष घडवला जातोय. महाराष्ट्रासाठी ही धोक्याची घंटा आहे असं वक्तव्य राज ठाकरे यांनी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात केले आहे.
Jan 7, 2024, 05:07 PM ISTअशोक सराफ तुमचा सख्खा मामा आहे का? टोपण नावावरून भडकले राज ठाकरे
आज चिंचवड येथील आद्य नाटककार विष्णूदास भावे नगरीत सुरू झालेल्या शंभराव्या नाट्यसंमेलनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हजेरी लावली. राज ठाकरे हे मान्यवर म्हणून तिथे पोहोचले आहेत. यावेळी तिथे बोलत असनाता राज ठाकरे यांनी अनेक गोष्टींवर चर्चा केली. त्यापैकी एक म्हणजे कलाकारांनी एकमेकांचा कसा आदर करायला हवा, याविषयी देखील म्हटलं आहे.
Jan 7, 2024, 05:07 PM ISTमी शरद पवार यांना वाकून नमस्कार करेन; राज ठाकरे यांचे जाहीर वक्तव्य
पिंपरी चिंडवडमध्ये 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात राज ठाकरे यांनी मराठी कलाकारांना अतिशय महत्वाचा सल्ला दिला आहे. यावेळी राज ठाकरे यांनी शरद पवार यांचे उदाहरण दिले.
Jan 7, 2024, 04:39 PM ISTMNS Lok Sabha Candidates : मनसेने लोकसभेचं रणशिंग फुंकलं, राज ठाकरेंच्या 14 शिलेदारांची यादी समोर!
MNS Potential Candidates List : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून गेल्या काही महिन्यापासून लोकसभा निवडणुकांची जोरदार तयारी केली जातेय. अशातच आता मनसेच्या लोकसभा निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे.
Jan 6, 2024, 10:32 PM ISTराम मंदिर लोकार्पणाचं उद्धव ठाकरेंना निमंत्रण नाही; राज ठाकरे मात्र VVIP यादीत
राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रणावरुन भाजप आणि ठाकरेंमध्ये जुंपलीय, विशेषत उद्धव ठाकरेंना राम मंदिर लोकार्पणाचं बोलावणं नसेल हे जवळपास निश्चित झालंय. राज ठाकरे यांना मात्र निमंत्रण मिळाले आहे.
Dec 26, 2023, 07:49 PM ISTRaj Thackeray : 'माझ्या ताशाच्या कानठाळ्या...', चार राज्यांच्या निवडणूक निकालावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Assembly Election 2023 : चार राज्यांच्या विधानसभेचा निकाल समोर आल्यानंतर भाजपला घवघवीत यश मिळालं आहे तर काँग्रेसला फक्त तेलंगाणामध्ये बाजी मारता आलीये. त्यावर आता राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Dec 3, 2023, 11:12 PM ISTलोकसभेसाठी मनसे कामाला, टेन्शन कुणाला? 'या' 20 मतदार संघात उमेदवार देणार
लोकसभा निवडणूक 2024 महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर लढवणार असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केलंय. त्यानुसार मनसेने लोकसभा निवडणुसाठी कंबर कसली आहे. राज्यात तब्बल 20 जागांवर मनसे उमेदवार देण्याची चर्चा असून त्यादृष्टीने तयारीसुद्धा सुरु केली आहे.
Nov 21, 2023, 06:49 PM ISTजरांगेंच्या पाठीशी कोण? मराठा आरक्षण कधीही मिळणार नाही, राज ठाकरेंचा दावा
Raj Thackeray : मनोज जरांगेंच्या पाठीशी कोण असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे , मराठा आरक्षण कधीही मिळणार नाही असा दावाही राज ठाकरे यांनी केला आहे. 25 डिसेंबरला जरांगे सांताक्लॉज बनून येणार का असा टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे.
Nov 16, 2023, 02:00 PM IST'जय सिया राम'च्या घोषणा देत जावेद अख्तर म्हणाले, 'राम फक्त हिंदूंपुरता मर्यादित नसून...'
Javed Akhtar : ज्येष्ठ गीतकार आणि विचारवंत अशी ओळख असणाऱ्या जावेद अख्तर यांनी कायमच विचारांच्या माध्यमातून आपलं वेगळंपण जपलं. त्यांचं असंच एक रुप नुकतंच पाहायला मिळालं...
Nov 10, 2023, 09:29 AM IST
माझ्या हातात महाराष्ट्राची सत्ता येईल तेव्हा...,राज ठाकरेंनी केली मोठी घोषणा
Pune Raj Thackeray Interview: जेव्हा कधी माझ्या हातात महाराष्ट्राची सत्ता असेल, तेव्हा मी महाराष्ट्राचे प्लानिंग आर्किटेक्चरच्या हातात देईल, अशी घोषणा राज ठाकरे यांनी यावेळी केली.
Oct 21, 2023, 12:27 PM ISTमिशन बारामती, राज ठाकरेंची रणनीती! चर्चा वसंत मोरेंची
लोकसभेसाठी मनसे कामाला लागलीय, विशेष म्हणजे पवारांच्या बालेकिल्ल्यावर राज ठाकरेंनी लक्ष केंद्रीत केलंय. वसंत मोरेंसारख्या मनसेतील लोकप्रिय नेत्यावर बारामतीची जबाबदारी येऊ शकते.. मात्र अचानक बारामती लोकसभा मतदारसंघात मनसे जोर का लावणार आहे, असा प्रश्न उपस्थित झालाय.
Oct 20, 2023, 10:57 PM ISTशासन 'राज ठाकरें'च्या दारी, 'मंत्र्याने घरी जाऊन चर्चा करण्याची राज्यात नवी पद्धत'
टोलच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे आक्रमक झाले. टोल वसुलीत कशा पद्धतीनं अनियमतता आहे, काय बदल अपेक्षित आहेत याचा लेखाजोखा राज ठाकरेंनी मांडला आणि राज्य सरकारनं तातडीनं कार्यवाही सुरु केली. मात्र याच मुद्द्यावरुन शासन राज ठाकरेंच्या दारी म्हणत विरोधकांनी हल्लाबोल केलाय.
Oct 13, 2023, 07:29 PM ISTराज्यातले 44 टोलनाके बंद होणार? वाचा टोलसंदर्भातल्या 20 महत्त्वाच्या मागण्या
राज्यातील टोलच्या मुद्द्यावर राज्य सरकार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात बैठक झाली. याबैठकीत काही मुद्यांवर चर्चा करण्यात आली. आता टोलनाक्यांवर सरकार आणि मनसेच्या सीसीटीव्हीची नजर असणार आहे. तक्रारीसाठी हेल्पलाईन क्रमांक देण्यात आला आहे.
Oct 13, 2023, 02:03 PM ISTमोठी बातमी! MH O4 गाड्यांना मिळणार टोलमाफी? अशी आहे योजना
Raj Thackeray meet CM Eknath Shinde : MH 04 च्या गाड्यांना टोल माफ करायचा विचार सुरु आहे, यासंदर्भात सविस्तर बैठक घेऊन लवकरच निर्णय घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिलं आहे.
Oct 12, 2023, 06:09 PM IST