राज ठाकरे तर सर्वांच्या पुढे गेले; महाराष्ट्रात मनसेचा सर्वात मोठा राजकीय प्लान
Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी मनसेनं जोरदार कंबर कसली आहे. शिवडीतून बाळा नांदगावकर तर पंढरपूरमधून दिलीप धोत्रे यांना मनसेनं उमेदवारी जाहीर केलीय. एक पाऊल पुढे टाकत उमेदवार जाहीर करून मनसेनं पहिला डाव टाकलाय. पाहुयात, याविषयीचा एक रिपोर्ट.
Aug 5, 2024, 09:44 PM ISTमहाराष्ट्रातील सर्वात मोठी राजकीय घडामोड; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची पुन्हा भेट
Maharashtra politics : शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली...याभेटीमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय..
Aug 3, 2024, 04:47 PM IST'जयला कुणी मारहाण केली, CCTV तपासा'; मनसे कार्यकर्त्याच्या नातेवाईकांची मागणी
Akola MNS Worker Death Case: अकोल्यात मनसे कार्यकर्ता जय मालोकार याची हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. जयच्या कुटुंबियांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
Jul 31, 2024, 11:56 AM IST'गाडी हल्ल्याचा मास्टरमाईंड...', अमोल मिटकरींचा मोठा दावा, तर 'मनसे महायुतीसोबत...'
Amol Mitkari Car Attack: सुपारीबाज ते घासलेट चोर हे प्रकरण राज्यात तापलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींची गाडी अकोल्यात मनसैनिकांनी फोडली आणि त्यानंतर या हल्ल्याचा मास्टरमाईंडबद्दल मिटकरींनी मोठा दावा केलाय.
Jul 31, 2024, 08:34 AM ISTमनसैनिकांकडून अमोल मिटकरींचा पाठलाग! दरवाजावर लाथा मारुन घुसले अन् त्यानंतर...; गाडीही फोडली
Amol Mitkari: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अकोल्यात मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांची गाडी फोडली आहे.
Jul 30, 2024, 03:10 PM IST
'महाराष्ट्राचा मणिपूर होऊ शकतो,' शरद पवारांच्या विधानावर राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; 'त्यांनीच हातभार...'
Raj Thackeray on Sharad Pawar: महाराष्ट्रामध्येही मणिपूरप्रमाणे हिंसाचार (Manipur Violence) होईल की काय अशी भीती वाटत असल्याचं विधान शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं आहे. त्यांच्या या विधानावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (MNS President Raj Thackeray) प्रतिक्रिया दिली आहे.
Jul 29, 2024, 03:35 PM IST
अमेरिका दौऱ्यानंतर राज ठाकरे महाराष्ट्रात सक्रिय; आदित्य ठाकरेंच्या मतदार संघावर डोळा?
Maharashtra Politics : पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही असा गंभीर इशारा राज ठाकरेंनी दिलाय.. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील पूर नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली.
Jul 29, 2024, 12:00 AM ISTBig News : राज ठाकरेंची मोठी खेळी; विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील उमेदवारांची नावे जाहीर
राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीआधी स्वबळाचा नारा दिलाय खरा. मात्र राज ठाकरे याच भूमिकेवर ठाम राहणार की पुन्हा आपली भूमिका बदलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
Jul 26, 2024, 06:42 PM ISTराज ठाकरेंची स्वबळावर लढण्याची घोषणा, संजय राऊत म्हणतात, 'ते परदेशातून...'
Sanjay Raut On Raj Thackeray: राज ठाकरे यांनी स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर आता संजय राऊत यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
Jul 26, 2024, 12:15 PM ISTPHOTO : वयाचं अंतर, कॉलेज कट्ट्यावरील भेट, बाळासाहेबांच्या मित्राची मुलगी, अशी आहे राज आणि शर्मिला ठाकरेंची 'लव्ह स्टोरी'
Raj Thackeray Happy Birthday : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पाहिल्यानंतर त्यांचा प्रेमविवाह झाला आहे, हे नक्कीच आश्चर्य वाटेल. पण ती कॉलेज कट्ट्यावरील भेट आज जन्मजन्मांतरीची साथ ठरली आहे. राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या पहिल्यांदा प्रपोज कोणी केलं?
Jun 14, 2024, 12:56 PM ISTफडणवीस-शिंदेंना आव्हान! मनसे स्वबळावर? राज ठाकरेंनी थेट विधानसभेच्या जागांचा आकडा सांगितला
Raj Thackeray On Vidhan Sabha Election Maharashtra 2024: राज ठाकरेंनी आज मुंबईमध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीसंदर्भात भाष्य केलं.
Jun 13, 2024, 01:16 PM ISTबिनशर्त पाठिंबा तरी राज ठाकरेंना शपथविधीचे आमंत्रण का नाही? भाजप नेते म्हणतात, 'घाईमध्ये...'
Raj Thackeray absent in Narendra Modi Shapathvidhi: पंतप्रधान मोदींच्या शपथविधी कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अनुपस्थिती मात्र अनेकांना खटकली.
Jun 11, 2024, 02:27 PM IST‘भाजपच्या विनंतीला एकदा मान दिला, पुन्हा-पुन्हा शक्य नाही!’ पदवीधर मतदार संघ निवडणुकीत मनसेचा इशारा
Abhijit Panse: दरवळेस असे चालणार नाही, असा इशारा मनसे नेत्याने दिलाय.
Jun 7, 2024, 03:10 PM ISTलोकसभेप्रमाणं पदवीधरसाठीही बिनशर्त? मनसेनं माघार घेताच समीकरण बदललं
Raj Thackeray : मनसे राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा माघार घेतली आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाकरिता उमेदवारी अर्ज भरणार नाही.
Jun 7, 2024, 09:24 AM ISTलोकसभेच्या निकालानंतर आता राज ठाकरे घेणार समाचार? पक्षाच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष
MNS Meeting : लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली बैठक
Jun 7, 2024, 08:00 AM IST