होऊन जाऊ दे, तुमच्या दोन पायावर परत जाल का- राज
ही सत्ता राज ठाकरेच्या हातात देऊन बघा, कायापालट काय असतो ते कळेल तुम्हांला, आता लक्षात ठेवा आम्हांला जर काळे झेंडे दाखवले तर ते झेंडे लाल झाल्याशिवाय राहणार नाही...
Mar 2, 2013, 09:27 PM ISTराज सभेला गर्दी होते म्हणून यशस्वी नाही होणार- तटकरे
राष्ट्रवादीचे नेते आणि जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. केवळ सभांना गर्दी होते म्हणजे यशस्वी झालो, असं होत नसल्याचं तटकरेंनी म्हटलं आहे.
Mar 2, 2013, 06:45 PM ISTराज ठाकरे जालन्यात; फौजफाटा तैनात!
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज जालन्यात जाहीर सभा होतेय. अहमदनगरमध्ये राज यांच्या ताफ्यावर झालेली दगडफेक, त्यानंतर राज्यात मनसे आणि राष्ट्रवादीमधला रस्त्यावर आलेला संघर्ष यावर राज काय भाष्य करतात याकडं साऱ्यांचं लक्ष लागलंय.
Mar 2, 2013, 08:19 AM ISTराज ठाकरेंवर होणार खटला दाखल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोलापूरात झालेल्या सभेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती.
Mar 1, 2013, 09:37 PM ISTराज ठाकरेंची विहीर पाहणी, कार्यकर्त्यांना शाबासकी
राज ठाकरेंनी औरंगाबादेतीस समर्थ नगरात आज एका विहिरीची पाहणी केली.. काही दिवसांपूर्वी मनसेनं या विहिरीचा गाळ काढून विहिरीची साफसफाई केली होती.
Mar 1, 2013, 09:11 PM ISTअजित पवाराचं कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस-मनसेचे कार्यकर्त्यांना सबुरीचा सल्ला दिला आहे. राज ठाकरेंनी अजितदादांवर केलेल्या टीकेनंतर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते.
Mar 1, 2013, 05:14 PM ISTदुष्काळ निवारणासाठी राज ठाकरे पुढे सरसावले....
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सध्या महाराष्ट्र दौरा सुरू आहे. त्यांच्या ह्या दौऱ्यात त्यांनी राजकीय नेत्यांवर केलेल्या टीकांमुळे त्यांचा हा दौरा चांगलाच रंगतो आहे.
Mar 1, 2013, 03:26 PM ISTराज, अजित महाराष्ट्राच्या मुद्यावर बोला
दुर्दैवाने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला राजकीय उत्तर देणं जमत नाही. त्यांना राजकीय उत्तर देण्याऐवजी रस्त्यांवर उतरून उत्तर देणं ही संस्कृती अधिक योग्य वाटत असावी. माझी अशी अपेक्षा आहे, की महाराष्ट्रातलं राजकारण हे असं व्यक्तींपेक्षा मुद्यांवर तापायला हवं.
Feb 28, 2013, 06:57 PM ISTराज ठाकरेंचे मनसैनिकांना शांततेचं आवाहन
राज्यात मनसे-राष्ट्रवादीमधला संघर्ष शिगेला पोहोचला होता. ठिकठिकाणी त्याचे पडसाद उमटले. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं आहे.
Feb 28, 2013, 04:37 PM ISTजर साहेबांच्या गाडीवर दगड पडला असेल तर- शर्मिला ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अजित पवार यांच्यातील सुरू असणारी शाब्दिक चकमक आणि त्यामुळे महाराष्ट्रभर त्याचे उमटणारे पडसाद यांच्या महाराष्ट्रातील राजकारणावर काय परिणाम होणार ह्याकडेच साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.
Feb 28, 2013, 10:34 AM ISTसेना टार्गेट, मनसेच्या खांद्यावर राष्ट्रवादीची बंदूक
राज्यात आगामी काळात होणार्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला टार्गेट करायचे असेल तर मनसेशी संघर्ष करून त्यांना महत्व देण्याची रणनीती राष्ट्रवादी काँग्रेसने आखली आहे.
Feb 28, 2013, 08:43 AM ISTशरद पवारांच्या पोस्टरला काळे फासले
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अजित पवार यांच्यातील वाद-प्रतिवाद शिगेला पोहोचला असताना खेडमध्ये शरद पवार यांच्या पोस्टरला काळे फासले. त्यामुळे खेड शहरात तणावाचे वातावरण आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मनसे कार्यकर्त्यांकडे बोट दाखविले आहे.
Feb 27, 2013, 11:52 PM ISTराज ठाकरे औरंगाबादेत दाखल, चाहत्यांची प्रचंड गर्दी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे थोड्या वेळापूर्वीच औरंगाबादमध्ये दाखल झाले. अहमदनगरहून निघाल्यावर त्यांनी थेट औरंगाबाद गाठलं.
Feb 27, 2013, 09:36 PM ISTमनसेच्या रेल्वे इंजिनाला दोन पेग लागतात - हर्षवर्धन जाधव
मनसेला रामराम केल्यानंतर आज आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पहिल्यांदाच जाहीर शक्तीप्रदर्शन केलं. यावेळी राज ठाकरेंच्या मनसेवर तोंडसुख घेतले. मनसेचं रेल्वे इंजिन दोन पेग पिल्याशिवाय चालतच नाही, अशी जहरी टीका जाधव यांनी कन्नड येथे केली.
Feb 27, 2013, 07:12 PM ISTराज 'गडी बावचळलायं' - अजित पवार
नौटंकी करणाऱ्यांना जशास तसे उत्तर देऊ, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हाणलाय. जर कोणी असे समजत असेल तर उत्तर देण्याची धमक आमच्यात आहे, हेही लक्षात ठेवा, असा इशारा राज यांना पवार यांनी दिला.
Feb 27, 2013, 07:00 PM IST