उद्धव, राज ठाकरेंना शपथविधीचं निमंत्रण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 29, 2014, 09:54 PM ISTदारुण पराभवानंतर मगरळ झटकून राज ठाकरे पुन्हा सक्रिय
विधानसभेतल्या दारुण पराभवानंतर मगरळ झटकून राज ठाकरे पुन्हा सक्रिय झालेत. राज ठाकरे यांनी राज्यपालांना पत्र लिहिलंय. निवडणुकीनंतर पुन्हा सक्रिय झालेल्या राज ठाकरेंनी थेट शेतकऱ्यांच्या मुद्द्याला हात घातलाय.
Oct 29, 2014, 09:49 PM ISTदिवाळीनंतर मनसेत होणार धमाके!
नाशिक जिल्ह्यातील मनसेच्या डझनभर उमेदवारांचे डिपॉझीट जप्त झाल्यान मनसेत धुसफुस सुरु झालीय. भविष्यात मनसेत मोठी फुट अटळ असून अनेक जण भाजपा शिवसेनेच्या वाटेवर आहेत. नाराजी अधिकच वाढल्याने दिवाळी संपताच नाशिक महानगरपालिकेत धमाके होणार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
Oct 24, 2014, 08:42 PM ISTमनसेच्या २०३ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त!
विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या तब्बल ३ हजार ७३० उमेदवारांना आपले डिपॉझिट वाचविता आले नसल्याचे निकालाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते, किमान मते न मिळाल्यामुळे त्यांचे डिपॉझिट जप्त करण्यात आले आहे.
Oct 24, 2014, 11:10 AM ISTराज ठाकरेंच्या भेटीसाठी प्रविण दरेकर कृष्णकुंज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 23, 2014, 11:46 AM ISTराज ठाकरेंना जनतेने जागा दाखविली- रामदास आठवले
संपूर्ण महाराष्ट्र माझ्या हातात द्या, सूतासारखा सरळ करेन, अशी आरोळी ठोकणाऱ्या राज ठाकरेंना जनतेने जागा दाखविली आहे. मागील निवडणुकीत १३ जागा जिंकणाऱ्या मनसेला यावेळी केवळ एकच जागा जिंकता आली. त्यामुळे मनसे आता १३ फूट खाली गेली आहे, असा टोला रिपाइंचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी येथे लगावला.
Oct 23, 2014, 09:02 AM ISTमनसेचे 'एक'मेव आमदार शरद सोनवणे राज ठाकरेंच्या भेटीस
Oct 21, 2014, 06:56 PM ISTभाजप नेते भेटलेत, आदेश राज यांचाच असणार - मनसे आमदार
राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने विरोधी पक्षातील कोणते आमदार गळाला लागतात याची चाचपणी सुरु झाली आहे. याचाच एकभाग म्हणून मनसेचा एकच आमदार निवडून आला. या आमदाराला गळाला लावण्याचा प्रयत्न भाजपकडून केला गेला. मात्र, आपण पक्ष अध्यक्ष राज ठाकरे यांचा आदेश मानणार आहोत. मी मनसेत राहणार असल्याचे मनसे आमदार शरद सोनावणे यांनी स्पष्ट केलेय.
Oct 21, 2014, 09:52 AM ISTराज ठाकरेंना निवडणूक आयोगाची तंबी
महाराष्ट्राच्या विकासासाठी माझ्या हातात सत्ता द्या. सत्तेत आल्यानंतर केवळ मराठी मुलांनाच नोकऱ्या देऊ, परप्रांतीयांना एकही नोकरी देणार नाही, एवढेच नव्हे तर त्यांना राज्यात येऊ देणार नाही, असे वक्तव्य करून आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर ठेवला आहे.
Oct 21, 2014, 08:35 AM ISTविशेष: मनसेचं असं का झालं?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 20, 2014, 10:00 PM ISTमनसेची प्रादेशिक मान्यता अडचणीत, इंजिनही जाणार?
लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतल्या दारुण पराभवानं मनसेचं भवितव्य अडचणीत आलंय. पाच वर्षांपूर्वी राज्याच्या राजकारणात हवा निर्माण करणाऱ्या राज ठाकरेंच्या मनसेची अशी अवस्था का झाली? हा विचार करण्यालायक मुद्दा आहे. प्रादेशिक पक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची प्रादेशिक मान्यता धोक्यात आली आहे.
Oct 20, 2014, 09:39 PM ISTमनसेची प्रादेशिक मान्यता अडचणीत, इंजिनही जाणार?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 20, 2014, 07:08 PM ISTसोशल नेटवर्किंगवर 'ब्लू प्रिन्ट विकणे आहे'
विधानसभा निवडणुकीत मनसेच्या हातात अवघी एक जागा लागल्याने, सोशल मीडियावर मनसेची खिल्ली उडवली जात आहे.ब्लू प्रिन्ट विकणे आहे अशा आशयाचे अनेक मेसेज सध्या फिरतायत. राज ठाकरे यांनी पक्षातील उमेदवार निवडून आणण्यासाठी अनेक जाहीर सभा घेतल्या, सभांनाही खूप प्रतिसाद मिळाला होता.
Oct 20, 2014, 07:04 PM ISTराज ठाकरेंसमोरील आव्हाने, आता पुढे काय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 20, 2014, 12:34 PM IST