राज्य सरकार आणि झी २४ तास चा अवयवदानाचा उपक्रम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 26, 2017, 09:44 PM ISTसरकारी खुर्च्यांची ‘दोन फुल्यां’ची मस्ती कोणी शिवसेनेस दाखवू नये: उद्धव ठाकरे
सत्तेत असलेल्या शिवसेना-भाजपचे ताणलेले संबंध प्रचंड टोकाला गेले आहेत. हे टोक किती तीव्र झाले आहे याचे प्रत्यंतर शिवसेनेचे मुखपत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आजच्या (२५ सप्टेंबर) 'सामना'मध्ये प्रकट झाले आहे.
Sep 25, 2017, 10:45 AM ISTराज्य सरकारी कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यात ४% वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 21, 2017, 08:15 PM IST२० हजार कोटींच्या अतिरिक्त कर्जाला केंद्राची राज्याला मंजुरी
राज्य सरकारच्या मागणीला प्रतिसाद देत केंद्र सरकारने २० हजार कोटी रुपयांचं अतिरिक्त कर्ज उभारण्यासाठी मंजुरी दिली आहे.
Sep 19, 2017, 04:20 PM ISTसत्तेतून बाहेर पडल्यास शिवसेनेला असा बसू शकतो फटका!
पुन्हा एकदा सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेने राज्यातील भाजप सरकारची साथ सोडून सत्तेतून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. मात्र, शिवसेना आमदारांमध्ये मतभेद असल्याचे समोर आले आहे.
Sep 19, 2017, 11:13 AM ISTनागपूर । श्रीहरी अणे यांची राज्य सरकारवर सडकून टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 18, 2017, 12:53 PM ISTनाशिक | बालमृत्युप्रकरणी विखे पाटील यांची सरकारवर टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 15, 2017, 09:22 PM ISTमुंबई । शेतकरी कर्जमाफीची वास्तविक परिस्थीती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 15, 2017, 07:25 PM ISTपेट्रोल-डिझेल एकाच दरात मिळण्याची शक्यता
पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे त्रस्त झालेल्या वाहनचालकांसाठी एक दिलासा देणारी बातमी समोर येत आहे.
Sep 15, 2017, 10:35 AM ISTमुंबई : म्हाडासाठी घरांची सोडत, जाहिरातही होणार प्रसिद्ध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 14, 2017, 07:31 PM ISTमराठा आरक्षणासाठी राज्य सरकारकडून हालचाली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 13, 2017, 03:43 PM ISTसंक्रमण शिबिरांसाठी जमीन मिळावी, राज्यसरकारची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
मुंबई पोर्ट ट्रस्ट (बीपीटी) ने १०० एकर जमिनी लिजवर उपलब्ध करुन दिल्यास दक्षिण मुंबईतच संक्रमण शिबीरे बांधणे शक्य आहे. शिवाय येथील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्गही मोकळा होणार असल्याने, ही जमिनी मिळविण्यासाठी गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर रस्ते वाहतूक आणि महामार्ग, जहाजबांधणी मंत्री नितिन गडकरी यांची भेट घेणार आहेत.
Sep 12, 2017, 12:17 PM ISTऔरंगाबाद । रखडलेल्या कर्जमाफीसाठी सरकार विरोधात ठिकठिकाणी सेनेकडून मोर्चे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 11, 2017, 08:05 PM ISTमुंबईतल्या २९ ऑगस्टच्या पावसातील पूरग्रस्तांना राज्य सरकारची मदत
२९ ऑगस्टच्या पावसातील पूरग्रस्तांना राज्य सरकारकडून मदत मिळणार आहे. मुंबई, ठाणे परिसरात २९ ऑगस्टला तुफान पाऊस झाला होता. त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते.
Sep 7, 2017, 08:20 PM ISTबेहिशेबी मालमत्ता याचिकेप्रकरणी राज्य सरकारला फटकार
एकनाथ खडसेंविरोधात बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाची चौकशी करण्याबाबत दाखल करण्यात याचिकेबाबत मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारलं आहे.
Sep 4, 2017, 06:18 PM IST