राज्य सरकार

मंत्रिमंडळात नारायण राणे यांना मिळणार ‘हे’ खातं?

दिवाळीनंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असून यात नारायण राणे यांना संधी दिली जाणार आहे. मंत्रिमंडळाचा विस्तारात नारायण राणे यांना योग्य तो सन्मान दिला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Oct 18, 2017, 10:36 AM IST

राज्य आर्थिक गर्तेत, नवं कर्ज उभारताना सरकारची दमछाक - अजित पवार

राज्याची आर्थिक स्थिती अत्यंत खालावली असून, नवे कर्ज मिळविण्यासाठी राज्य सरकारची दमछाक होत असल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

Oct 15, 2017, 03:15 PM IST

'शाळांनी नियमावली आणखी कडक कराव्यात'

देशातल्या शाळांमधल्या नियमावल्या आणखी कडक करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्य सरकारांना दिले आहेत.

Oct 9, 2017, 10:49 PM IST

किटकनाशकांमुळे मृत्यू प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

विषारी किटकनाशकांमुळे शेतकरी आणि शेतमजुरांच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी दोषी असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

Oct 5, 2017, 07:22 PM IST

योगी सरकारनं ताजमहल पाडून दाखवावं, आझम खान यांचं आव्हान

योगी सरकारनं राज्यातील पर्यटन स्थळांच्या यादीतून ताजमहलचं नाव हटवून त्यात गोरखनाथ मंदिराचा समावेश केल्यानंतर सोशल मीडियातून आणि विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात येतेय. 

Oct 4, 2017, 05:10 PM IST

जात वैधता प्रमाणपत्र मिळणे झाले सोपे

जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवने नवे नाही. पण, आता तुमचा हा त्रास वचणार आहे. रक्ताच्या नात्यातील कोणत्याही एका व्यक्तिकडे असलेले जात प्रमाणपत्र यासाठी पुरे असणार आहे.

Oct 4, 2017, 10:53 AM IST

एलफिन्स्टन दुर्घटना : मृतांच्या कुटुंबियांना ५ लाख, जखमींवर मोफत उपचार

परळ-एलफिन्स्टन दुर्घटनाप्रकरणात मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रूपयांची आर्थिक मदत तर जखमींवर मोफत उपचाराची घोषणा करण्यात आली आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ही घोषणा केली.

Sep 29, 2017, 01:47 PM IST

मोदी सरकार केंद्र आणि राज्यस्तरावर २० लाख रिक्त पदं भरणार

देशात रोजगार निर्मिती करण्यासाठी केंद्र सरकारने नवी योजना आखली आहे. यानुसार, येत्या काळात तब्बल २० लाख नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत.

Sep 28, 2017, 10:40 AM IST