रत्याच्या कामांत भ्रष्टाचार

मुंबई महापालिकेचा ५८६ कोटींचा झोल; कॅगचा रिपोर्ट

मुंबई महापालिकेच्या कारभाराचे वाभाडे कॅगनं काढलेत. रस्त्याच्या कामात ५८६ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका कॅगच्या अहवालात ठेवण्यात आलाय.

Dec 21, 2012, 05:05 PM IST