मुख्यमंत्री

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरबाबत धक्कादायक माहिती आली समोर

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला लातुरात उड्डाण घेत असताना अपघात झाला. मुख्यमंत्र्यांचं हे हेलिकॉप्टर हेलिपॅडवरच कोसळलं. या अपघातात मुख्यमंत्री सुरक्षित असल्याचं सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या उजव्या हाताला खरचटलं आहे.

May 25, 2017, 12:47 PM IST

VIDEO : 'झी २४ तास'च्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांचा जनतेला संदेश...

निलंग्याहून मुंबईला जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर कोसळून अपघात झालाय. परंतु, सुदैवानं हेलिपॅडवरच हे हेलिकॉप्टर कोसळल्यानं मोठी दुर्घटना टळलीय.

May 25, 2017, 12:47 PM IST

फोटो : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हेलिकॉप्टरला अपघात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हेलिकॉप्टरला अपघात

May 25, 2017, 12:32 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर लातुरात अपघात

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बालंबाल बचावले, लातुरात मुख्यमंत्री फडणवीस यांचं हेलिकॉप्टर उड्डाण घेत असताना.

May 25, 2017, 12:20 PM IST

लवासाचा विशेष दर्जा राज्य सरकारनं काढला

नेममीच वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या लवासाला राज्य सरकारनं जोरदार दणका दिलाय. 

May 23, 2017, 06:35 PM IST

सदाभाऊ खोतांच्या जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे

सदाभाऊ खोतांच्या जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे 

May 19, 2017, 05:52 PM IST

CM ना उस्मानाबादेत दाखवले काळे झेंडे, आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दौऱ्यावर आले असताना त्यांना शेतकरी प्रश्नावर युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.

May 13, 2017, 12:41 PM IST

शेतकऱ्याचा मुख्यमंत्र्यांना अल्टीमेटम

विहिरीत उपोषणालला बसलेल्या भैरवनाथ जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना अल्टीमेटम दिला आहे. 

May 13, 2017, 09:05 AM IST

मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर जेव्हा बंद पडतं...

मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर जेव्हा बंद पडतं... 

May 12, 2017, 07:34 PM IST

'त्यांना १५ वर्षांत जमलं नाही... ते आम्ही दोन वर्षांत केलं'

'त्यांना १५ वर्षांत जमलं नाही... ते आम्ही दोन वर्षांत केलं'

May 11, 2017, 11:37 PM IST

'त्यांना १५ वर्षांत जमलं नाही... ते आम्ही दोन वर्षांत केलं'

मुंबईत नरिमन पॉइंट ते कांदिवली दरम्यान उभारल्या जाणाऱ्या कोस्टल रोडला केंद्रीय मंत्रालयाकडून अंतिम मंजुरी मिळालीय... ही माहिती खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिलीय. 

May 11, 2017, 08:16 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या 'समृद्धी'ला गावकऱ्यांचा खोडा!

समृद्धी महामार्गासाठी नाशिक जिल्ह्यात होत असलेला विरोध बघता सरकारने भू-संपादनाची जाहीर नोटीस काढत थेट वाटाघाटींचा प्रस्ताव ठेवलाय. जिल्ह्यातील २२ गावांपैकी दोन-तीन गावातून होत असलेला विरोध वाढताना दिसतोय. या महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यात आल्या तर शेतकरी भूमिहीन होईल, असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय.

May 9, 2017, 11:31 PM IST

'पुस्तकांच्या गावाला' जाऊया!

स्ट्रॉबेरीसाठी जगप्रसिद्ध असलेल्या भिलार गावाची एक नवी ओळख निर्माण होतेय... 'पुस्तकांचं गाव' म्हणून आता हे गाव ओळखलं जाणार आहे. आज (गुरुवारी) मुख्यमंत्र्यांचया हस्ते या प्रकल्पाचं उदघाटन होणार आहे. या सोहळ्यासाठी भिलार गाव सजलंय. 

May 4, 2017, 10:46 AM IST

मुंबईतल्या रस्ते प्रश्नावरून आदित्य ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे आणि मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. मुंबईतल्या रखडलेल्या रस्त्यांच्या कामाबाबत ही भेट झाली. 

May 3, 2017, 04:24 PM IST