मुंबई | भाजप पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करेल- गिरीश बापट
Nov 7, 2017, 07:51 PM ISTकर्जत | शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही- शरद पवार
Nov 7, 2017, 06:54 PM ISTमुंबई | भाजपविरोधकांची एकजूट?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 7, 2017, 06:49 PM ISTमुंबई | शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तर काय असेल सत्ता समीकरण?
Nov 7, 2017, 05:19 PM ISTमुंबई | शिवसेना भाजपवर एवढी नाराज का?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
‘मी मुख्यमंत्री बनणार’, कमल हसन यांचं वक्तव्य
साऊथचे प्रसिद्ध अभिनेते कमल हसन यांचा आज वाढदिवस आहे. या खास दिवसावर ते राजकीय प्रवेशाबद्दल काय घोषणा करतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर त्यांनी त्यांची इच्छा बोलून दाखवली.
Nov 7, 2017, 11:24 AM ISTराळेगणसिद्धी । ‘शेतक-यांना २४ तास वीज देणं शक्य’ - मुख्यमंत्री
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2017, 06:54 PM ISTसौर प्रकल्पद्वारे शेतकऱ्यांना अखंड वीज देणं शक्य - मुख्यमंत्री
सौर कृषी वाहिनी योजना आणि सौर प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना १२ तास अखंड वीज देणं शक्य असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
Nov 4, 2017, 05:38 PM ISTमुंबई । ममता बॅनर्जी यांनी मुंबईत घेतली उद्धव ठाकरे यांची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 2, 2017, 08:07 PM ISTशिवसेनेशी संघर्ष तरीही मुख्यमंत्र्यांनी केलं मोठं मन
एकीकडे शिवसेनेने आणि उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री आणि सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंच्या स्वप्नपूर्तीचा मार्ग मोकळा केला आहे.
Nov 2, 2017, 07:42 PM ISTमुंबई - राज ठाकरे मुलगा अमितसह मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 2, 2017, 02:23 PM ISTफेरीवाल्यांच्या प्रश्नासंदर्भात राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.
Nov 2, 2017, 12:06 PM ISTराज्याचा कर्जाचा बोजा दीड लाख कोटींनी वाढला
गेल्या तीन वर्षांत भाजप सरकारच्या राजवटीत महाराष्ट्राच्या शिरावरील कर्जाचा बोजा दीड लाख कोटी रूपयांनी वाढलाय.
Oct 31, 2017, 09:42 PM ISTफडणवीसांची आयडिया! तर 43 रुपये होणार पेट्रोल
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किंमतींमुळे गेल्या काही दिवसांमध्ये सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली होती.
Oct 30, 2017, 05:26 PM ISTसरकारच्या गडबडीमुळे कर्जमाफीचा खेळखंडोबा
कर्जमाफी झाल्याची प्रमाणपत्रे वाटूनही प्रत्यक्षात कर्जमाफीचा एक पैसाही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला नाही. त्यामुळे आगोदरच सरकारची बेआब्रू झाली असताना सत्ताधारी मित्रपक्ष शिवसेनेने भाजपला कोंडीत पकडले आहे.
Oct 29, 2017, 09:13 AM IST