10 वर्ष राष्ट्रवादीनं सत्ता भोगली तेव्हा दोष सापडले नाहीत- मुख्यमंत्री
राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेससोबत इतकी वर्षे सत्ता भोगली तेव्हा त्यांना दोष सापडले नाहीत. मात्र, लोकसभेचे निकाल धक्कादायक लागताच आता प्रत्येकाला शहाणपण सुचू लागलं आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डी. पी. त्रिपाठी यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
Aug 3, 2014, 04:13 PM ISTमाळीण: राज्यसरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर
Aug 2, 2014, 09:07 PM ISTपालघर जिल्हा आजपासून नकाशावर, मुख्यमंत्र्याच्या उपस्थित कार्यक्रम
पालघर या नविन जिल्ह्याचे नाव आजपासून नकाशावर दिसणार आहे. जिल्ह्याच्या नविन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. ठाणे जिल्ह्याचे विभाजन होवून पालघर या नव्या आदिवासी जिल्ह्याची निर्मीती करण्यात आली.
Aug 1, 2014, 08:30 AM ISTमुख्यमंत्र्यांनी घेतली गाडलेल्या माळीण गावाकडे धाव
Jul 30, 2014, 06:02 PM ISTमहाराष्ट्र सदन प्रकार : CM ना आधिच माहिती, मग गप्प का?
महाराष्ट्र सदनात घडलेल्या रोजा रोटीप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आलीय. शिवसेनेच्या खासदारांकडून ज्या दिवशी हा प्रकार घडला त्याच दिवशी महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त बिपीन मलिक यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला गुप्त अहवालाद्वारे माहिती दिली होती. मात्र सहा दिवस उलटल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याप्रकरणाची दखल घेतली नसल्याचं उघड झालंय.
Jul 29, 2014, 03:23 PM ISTआठवडा उलटला, राणेंच्या राजीनाम्याचं काय?
मंत्री पदाचा राजीनामा देउन एक आठवडा उलटला तरी काँग्रेसनं नारायण राणे यांच्या संदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.
Jul 28, 2014, 02:00 PM ISTयेळ्ळूर ग्रामस्थांना मदत करण्याचे आश्वासन
अमानुष मारहाणीनंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येळ्ळूर ग्रामस्थांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. कर्नाटक पोलिसांकडून येळ्ळूरमधील ग्रामस्थांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली आहे.
Jul 27, 2014, 11:14 PM ISTकार्यकर्त्यांना हवेत उध्दव ठाकरे मुख्यमंत्रीपदी
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला राजकीयदृष्टया महत्त्व प्राप्त झालंय. 'मुख्यमंत्री - उद्धव ठाकरे'या मोहिमेला बळ देण्याची नामी संधी या निमित्तानं शिवसैनिकांना मिळालीय..
Jul 26, 2014, 11:43 PM ISTरजनी पाटील बोलनंतर माणिकरावांची सारवासावर
Jul 26, 2014, 08:15 PM ISTरजनी पाटील यांची काँग्रेस नेत्यांना खडे बोल
Jul 26, 2014, 08:14 PM ISTछगन भुजबळाच्या वक्तव्यावर मुख्यमंत्र्याची प्रतिक्रिया
Jul 26, 2014, 04:29 PM ISTकिरीट सोमय्यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
Jul 26, 2014, 04:27 PM ISTमुख्यमंत्र्यांची पुण्यातली पत्रकार परिषद
Jul 24, 2014, 06:03 PM ISTगोवा विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू....
Jul 24, 2014, 09:12 AM ISTमुख्यमंत्री आणि राणेंची आज भेट होण्याची शक्यता
मुख्यमंत्री आणि काँग्रेस हायकमांडकडून राणेंचं मन वळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि नारायण राणे यांची भेट होण्याची शक्यता आहे.
Jul 22, 2014, 09:51 AM IST