मुख्यमंत्री

EXCLUSIVE : मुख्यमंत्र्यांच्या शहरात... बोगस डिग्रीचा पर्दाफाश!

मुख्यमंत्र्यांच्या शहरात... बोगस डिग्रीचा पर्दाफाश!

Sep 28, 2016, 07:22 PM IST

EXCLUSIVE : मुख्यमंत्र्यांच्या शहरात... बोगस डिग्रीचा पर्दाफाश!

तुम्ही ज्या डॉक्टरकडे जाताय, तो खरोखरचा डॉक्टर आहे की कम्पाऊंडर... की बँक कर्मचारी... की सफाई कामगार... की पत्रकार...? 

Sep 28, 2016, 06:42 PM IST

किती दिवस मुख्यमंत्री असेन याची पर्वा नाही पण...

किती दिवस मुख्यमंत्री असेन याची पर्वा नाही, पण परिवर्तनासाठी काम करत राहीन, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

Sep 25, 2016, 06:01 PM IST

मुख्यमंत्र्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी MSRDC चा भूखंड खासगी संस्थेला विकणार

मुंबई-नागपूर एक्सप्रेस कॉरिडॉर या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पावरुन राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. या प्रकल्पासाठी मुंबईतील वांद्रे रेक्लमेशन मधील MSRDC चा भूखंड खासगी संस्थेला विकून त्यातून मिळणाऱ्या निधीतून हे काम होणार आहे.

Sep 16, 2016, 04:58 PM IST

अरुणाचलची काँग्रेस फुटली, मुख्यमंत्र्यांसह 43 आमदार गेले दुसऱ्या पक्षात

काँग्रेससमोरच्या अडचणी काही कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत. अरुणाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचे 43 आमदार हे दुसऱ्या पक्षात गेले आहेत.

Sep 16, 2016, 04:24 PM IST

'मुख्यमंत्र्यांनी त्यांना खड्यासारखं बाहेर काढलं'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न ज्यांनी केला अशा चुकीच्या लोकांना मुख्यमंत्र्यांनी खड्यासारखे बाहेर काढलं, अशी बोचरी टीका सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे नाव न घेता मुक्ताईनगर इथं केली.

Sep 16, 2016, 09:14 AM IST

मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या गावाला अमृता फडणवीसांची भेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नागपूरमधल्या फेटरी गावाला त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी भेट दिली. हिंगणा विधान सभा मतदार संघातल्या या गावात काय प्रश्न आहेत, कुठल्या सोई ग्रामस्थांना हव्या आहेत, यासंदर्भात ग्रामस्थांची मतं जाणून घेतली. या गावाच्या विकासासाठी आपण नियमितपणे फेटरीला भेट देणार असल्याचं अमृता फडणवीस यांनी सांगितलं. 

Sep 14, 2016, 11:27 PM IST

मराठा मूक मोर्चा : मुख्यमंत्र्यांनी घेतला परिस्थतीचा आढावा

राज्यभर सुरु असलेल्या मराठा मूक मोर्चासंदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या आमदार, खासदार आणि मराठा नेत्यांशी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातल्या सर्व मूक मोर्चांच्या परिस्थतीचाही आढावा घेतला.

Sep 13, 2016, 11:00 PM IST

मिरचीला दर घसरणीचा 'ठसका'

मिरची उत्पादनासाठी राज्यात आणि देशात नावलौकिक असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात यंदाही मिरची लागवड करण्यात आली आहे. यात अनेक ठिकाणी मिरचीचा पहिला तोडा करण्यात येऊन मिरची बाजारात विक्रीसाठी शेतकरी घेऊन गेले होते. मात्र बाजारात गेलेल्या शेतकऱ्यांना दर घसरणीचा 'ठसका' अनुभवण्यास मिळतोय.

Sep 11, 2016, 07:47 PM IST