Kangana Ranaut ला न्यायालयाचा मोठा झटका, फ्लॅटवरील कारवाई रोखण्याचा अर्ज फेटळाला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारविरोधात टीकेची झोड करणाऱ्या कंगना रनौत (Kangana Ranaut) हिला न्यायालयाने जोरदार झटका दिला आहे.
Jan 2, 2021, 08:19 AM ISTमुंबई पोलिसांची ही सायकल साधीसुधी नाही !
सध्या मुंबई पोलिसांत (Mumbai Police) चर्चा आहे ती एका सायकलची. ही सायकलच आहे एकदम भारी ( Bicycle of Mumbai Police)
Jan 2, 2021, 07:36 AM ISTभारत - यूके दरम्यानची विमानसेवा 8 जानेवारीपासून पुन्हा सुरु
भारत आणि यूके यांच्यातली विमानसेवा 8 जानेवारीपासून पुन्हा सुरू होत आहे. (India-UK flights to resume )
Jan 2, 2021, 06:50 AM ISTमुंबईत घरात घुसला अजगर आणि...
एका घरात अजगर शिरल्याची ( python was found in a house ) घटना घडली. या अजगराला मुंबई पोलीस दलात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने पकडला.
Jan 1, 2021, 01:08 PM ISTमुंबई | टॅक्सीचं भाडं नाकारणारे थेट कॅमेऱ्यात कैद होणार
मुंबई | टॅक्सीचं भाडं नाकारणारे थेट कॅमेऱ्यात कैद होणार
Dec 31, 2020, 10:25 PM ISTमुंबई | शिवसेनेच्या वडाळा विभागाचं उर्दू कॅलेंडर वादात
मुंबई | शिवसेनेच्या वडाळा विभागाचं उर्दू कॅलेंडर वादात
Dec 31, 2020, 10:05 PM ISTनववर्षात मुंबई-ठाणेकरांचे टॅक्सी-रिक्षाचे वांदे, पंपचालक मोठ्या निर्णयाच्या तयारीत
मुंबई, ठाण्यातील सीएनजी पंप चालकांनी 4 जानेवारीपासून बेमुदत बंद पुकारलाय.
Dec 30, 2020, 10:02 AM ISTमुंबई | परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवी नियमावली
मुंबई | परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवी नियमावली
Dec 28, 2020, 07:45 PM ISTमुंबई | सरकार पाडण्यासाठी भाजपच्या धमक्या - राऊत
मुंबई | सरकार पाडण्यासाठी भाजपच्या धमक्या - राऊत
Dec 28, 2020, 07:40 PM ISTकोविड१९ : राज्यात १० लाख कर्मचाऱ्यांचे पहिल्या टप्प्यात लसीकरण
कोरोनाचा (coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाची लस (Corona Vaccine) लवकरच उपलब्ध होणार आहे.
Dec 28, 2020, 11:55 AM ISTमुंबईत आणखी थंडीचा जोर वाढणार, उत्तरेकडून थंड वारे वाहणार
मुंबई शहर (Mumbai) आणि उपनगरात आणखी थंडीचा (cold) जोर वाढणार आहे.
Dec 28, 2020, 08:33 AM ISTअॅमेझॉनच्या कार्यालयात मनसे कार्यकर्त्यांकडून मुंबई-पुण्यात तोडफोड
मनसेनं अॅमेझॉनविरोधात आक्रमक पवित्रा घेत कार्यालयांमध्ये तोडफोड सुरू केलीय.
Dec 25, 2020, 07:37 PM ISTमुंबई | पोलिसांकडून ८ कोटींचा हुक्का जप्त
मुंबई | पोलिसांकडून ८ कोटींचा हुक्का जप्त
Dec 25, 2020, 01:30 PM ISTमुंबई | ख्रिसमससाठी राज्य सरकारच्या नव्या गाईडलाईन्स
मुंबई | ख्रिसमससाठी राज्य सरकारच्या नव्या गाईडलाईन्स
Dec 24, 2020, 09:45 AM IST