मुंबई पुलिस

नेस अडचणीत... ‘पॉवर’फूल नेत्याचेही प्रयत्न निष्फळ

 

मुंबई : प्रिती झिंटा आणि नेस वाडिया प्रकरणा़त लवकरच मोठा धमाका होणार आहे. नेस वाडिया विरोधात मरीन ड्राईव्ह पोलीस फास आवळतायत. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नेस विरोधात पोलिसांना सबळ पुरावे मिळालेत आणि लवकरच नेस विरोधात कारवाईला सुरुवात केली जाईल, असं एका वरीष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलंय.

Jun 27, 2014, 08:32 AM IST