चेन्नईला मोठा धक्का, एमएस धोनीला गंभीर दुखापत?
IPL 2024 मधल्या तेराव्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्सदरम्यान रोमांचक सामना रंगला. या सामन्यात दिल्लीने चेन्नईवर विजय मिळवला. पण पराभवानंतर चेन्नईला आणखी एक धक्का बसला आहे. चेन्नईचा माजी कर्णधार दुखापतग्रस्त असल्याचं समोर आलं आहे.
Apr 1, 2024, 09:05 PM ISTप्रेमात वयही विसरले 'हे' भारतीय क्रिकेटर्स..
भारतीय क्रिकेटर नेहमी आपल्या खेळीमूळे चर्चेत असतात. परंतु या क्रिकेपटूंच्या रिअल लाईफ बद्द्ल कोणाला माहिती आहे का. भारतीय क्रिकेटर्स आणि त्याच्या लाईफ पार्टनर्स यांच्या वयामध्ये बरीच तफावत आहे. भारतीय क्रिकेटर जोडपे आणि त्यांच्या वयांमधील अंतर किती आहे हे आपण पाहणार आहोत.
Aug 23, 2023, 12:15 PM ISTCSK vs LSG: सामना जिंकला पण 'कॅप्टन कूल' धोनीचा पारा चढला, नवख्या खेळाडूंना दिला अल्टीमेटम, म्हणाला...
Captain Cool MS Dhoni temper rises: खेळाडूंना नवीन कर्णधाराच्या हाताखाली खेळावं लागेल, असं धोनी (MS Dhoni Last IPL season) बोलताना म्हणाला. त्यामुळे आता पुढल्या वर्षी धोनी संघात नसणार हे स्पष्ट होत आहे. त्यावेळी त्याने संघातील खेळाडूंना अल्टीमेटम दिला आहे.
Apr 4, 2023, 08:11 AM ISTधोनीच्या 'त्या' ग्लोव्हजवरून पाकिस्तान मंत्र्यानं भारतीयांना डिवचलं
दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या वर्ल्डकप मॅचमध्ये विकेटकिपिंगच्या या हॅन्ड ग्लोव्हजवर कॅमेऱ्यानं फोकस केल्यानंतर त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष गेलं
Jun 7, 2019, 11:59 AM ISTभारतात फक्त धोनीकडेच आहे ही बाईक!
धोनीचे बाईक आणि गाडीप्रेम काही लपलेले नाही.
Jun 19, 2018, 01:11 PM ISTकार्तिकनं तोडला महेंद्रसिंग धोनीचा हा 'विचित्र' रेकॉर्ड
चेन्नईचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीच्या नावावर एका विचित्र रेकॉर्डची नोंद झाली होती. टी-20 लीगमध्ये सोमवारी कार्तिकनं धोनीचा हा विचित्र रेकॉर्ड तोडलाय...
Apr 17, 2018, 08:47 PM ISTश्रीलंकेत होणाऱ्या ट्राय सीरिजसाठी टीम इंडियाची घोषणा, कोहली-धोनीसोबत ६ खेळाडूंना आराम
टी-२० सीरिज जिंकण्यासोबतच टीम इंडियाचा दोन महिन्यांचा आफ्रिकन दौरा संपला आहे. त्यानंतर आता ६ मार्चपासून तीन देशांची टी-२० ट्राय सीरिज सुरु होत आहे.
Feb 25, 2018, 03:52 PM ISTVIDEO: कोलकाता वन-डे मॅचपूर्वी धोनीने चालवली बंदूक
टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्र सिंग धोनी याने बुधवारी बंदूक हातात घेतल्याचं पहायला मिळालं.
Sep 20, 2017, 11:19 PM ISTधोनीसंदर्भात रवी शास्त्रींनी केलं मोठं वक्तव्य
टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्र सिंग धोनी हा आगामी २०१९ सालचा वर्ल्डकप खेळण्यासंदर्भात रवी शास्त्री यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
Sep 2, 2017, 12:09 AM ISTIPL 10 : जेव्हा धोनीसमोर केला त्याच्या 'पहिल्या प्रेयसी'ने डान्स
इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल)च्या दहाव्या सीझनमध्ये शनिवारी इंदूरमध्ये ओपनिंग सेरेमनीमध्ये बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीही जोरदार डान्स केला. इंदूरच्या होळकर स्टेडिअमवर पंजाब आणि पुण्यात सामना रंगला. यात पुण्याकडून महेंद्रसिंग धोनी खेळत होता.
Apr 9, 2017, 02:04 PM ISTपुणे टीमच्या मालकाने केला धोनीचा अपमान
आयपीएल सीझन २०१७ च्या पहिल्या सामन्यात रायझिंग पुणे सुपरजाएंटचा कर्णधार स्टीव स्मिथ याने शानदार खेळी करून संघाला पहिला विजय मिळवून दिला. या विजयानंतर टीमचा मालक हर्ष गोयंका याने स्टीव स्मिथचे कौतुक केले तर धोनीचा अपमान केला आहे.
Apr 7, 2017, 06:06 PM ISTवीरेंद्र सेहवागच्या मुलाने बनविले एमएस धोनीचे स्केच, वीरू म्हणाला...
वीरेंद्र सेहवागने आज एक ट्विट केले आहे, ते खूप ट्रेड करत आहे. वीरेंद्र सेहवागच्या मुलाने धोनीचे एक स्केच काढले आहे. याचा फोटो वीरेंद्र सेहवागने पोस्ट केला आहे.
Jan 25, 2017, 04:28 PM ISTवीरेंद्र सेहवागच्या मुलाने बनविले एमएस धोनीचे स्केच, वीरू म्हणाला...
वीरेंद्र सेहवागने आज एक ट्विट केले आहे, ते खूप ट्रेड करत आहे. वीरेंद्र सेहवागच्या मुलाने धोनीचे एक स्केच काढले आहे. याचा फोटो वीरेंद्र सेहवागने पोस्ट केला आहे.
Jan 25, 2017, 04:28 PM ISTVideo - 'कूल' धोनीचा धडाकेबाज फलंदाजीचा सराव
इंग्लंड विरूद्धच्या पहिल्या सामन्यात महेंद्रसिंग धोनी चांगली कामगिरी करता आली नाही. जोरदार फटका मारताना तो बाद झाला. हे अपयश धोनीच्या जिव्हारी लागले आहे. त्यामुळे तो आता फटकेबाजीचा जोरदार सराव करत आहे.
Jan 17, 2017, 09:00 PM ISTभारताने सामना गमावला, पण धोनीने प्रेक्षकांची मने जिंकली
भारत अ आणि इंग्लड दरम्यान मुंबईच्या ब्रेबॉन स्टेडिअमवर झालेल्या पहिल्या सराव सामन्यात इंग्लडने भारतावर तीन गडी राखून विजय मिळविला. पण भारताने सामना गमावला असला तरी धोनी आणि युवीच्या फलंदाजीने प्रेक्षकांची मने जिंकली.
Jan 10, 2017, 10:45 PM IST