महायुती

Maharashtra CM : महायुतीच्या शपथविधी सोहळ्याची अत्यंत ग्रँड तयारी, पण मुख्यमंत्रीपदी कोण? नाव गुलदस्त्यात

Mahayuti Swearing in Ceremony : महायुती सरकारच्या शपथविधीचा मुहूर्त ठरल्यानंतर जोरदार तयारी करण्यात येतेय.  शपथविधी सोहळा अत्यंत ग्रँड असणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील मान्यवरांना निमंत्रण पत्रिकाही पाठवण्यात आल्यात. 

Dec 1, 2024, 08:59 PM IST

मुहूर्त कन्फर्म : 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता पीएम मोदींच्या उपस्थितीत होणार शपथविधी

Maharashtra New CM Oath Ceremon : महाराष्ट्र सत्तास्थापनेबद्दल आताची सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे. शपथविधीचा मुहूर्त अखेर ठरला आहे. 

Nov 30, 2024, 06:46 PM IST

Breaking News : 5 डिसेंबरला महायुतीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी?

 महायुतीच्या मंत्रिमंडळाचा मुहूर्त निघाला आहे. 5 डिसेंबरला महायुतीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. 

Nov 29, 2024, 04:24 PM IST

Maharashtra CM : देवेंद्र फडणवीसच होणार मुख्यमंत्री, फक्त अधिकृत घोषणा बाकी! शपथविधी कधी?

Maharashtra CM : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार यावर दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती आहे. 

Nov 29, 2024, 12:52 PM IST

'अर्थमंत्रिपद माझ्याकडे...' तर गृहमंत्रिपदासाठी 'हा' पक्ष आग्रही, अमित शाहांकडे कोणी कोणत्या खात्यांची केली मागणी?

अमित शाह आणि जेपी नड्डा यांच्यासोबत दिल्लीतील देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची बैठक पार पडली. या बैठकीत भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कोणत्या कोणत्या खात्यांसाठी आग्रही होते पाहूयात. 

Nov 29, 2024, 10:04 AM IST

महायुतीची महा बैठक; कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकते मुख्यमंत्रीपदाचे नाव

दिल्लीत राजकीय घडामोंडींना वेग आला आहे. अमित शाहांच्या निवासस्थानीमहायुतीची महत्वाची बैठक आयोजीत करण्यात आली. 

Nov 28, 2024, 11:42 PM IST

Maharashtra Assembly Election 2024 : मुख्यमंत्रीपद राहिलं दूर; महायुतीत विचारही केला नसेल अशा पदासाठी तिढा?

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहिर झाला आणि मतदारांनी महायुतीलाच मताधिक्य दिल्याचं स्पष्ट झालं. 

 

Nov 27, 2024, 10:13 AM IST

महायुतीच्या तिन्ही पक्षात मंत्रीपदासाठी इच्छुकांची भलीमोठी रांग; मंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार

महायुतीला महाराष्ट्रात ऐतिहासिक विजय मिळालाय. मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र मंत्रिपदासाठी अनेकांनी आपले देव पाण्यात बुडवून ठेवलेत. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासह कोकणातून मंत्रीपदासाठी भाऊगर्दी झाली आहे. महायुतीमधल्या तिन्ही पक्षांकडून मंत्रीपदासाठी कोण-कोण इच्छुक आहे, पाहुयात या रिपोर्टमधून.

 

Nov 25, 2024, 11:26 PM IST

कर्जत-जामखेडचं 'रामा'यण! नियोजित कटात माझा बळी गेला, राम शिंदेंचे अजित पवारांवर गंभीर आरोप

अजित पवार यांनी महायुतीविरोधी भूमिका घेतल्याचा आरोप राम शिंदे यांनी केलाय. राम शिंदे यांच्या आरोपांमुळे महायुतीत नव्या 'रामा'यणाला सुरुवात झालीय.

Nov 25, 2024, 08:05 PM IST

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीत देवाभाऊंचा जलवा

महायुतीनं बहुमतापेक्षा अधिकचा आकडा गाठत सत्ता आपल्याचं वाट्याला ठेवण्यात यश मिळवलंय. यामध्ये भाजप सर्वाधिक जागा जिंकत राज्यात सर्वात मोठा राजकीय पक्ष ठरलाय.

Nov 23, 2024, 10:30 PM IST
Uddhav Thackeray reaction after the election results PT11M25S

मतदारांनी महायुतीला मतं का दिली? : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray reaction after the election results

Nov 23, 2024, 07:05 PM IST

सत्तास्थापनेसाठी मविआ, महायुतीची जुळवाजुळव, कोण मारणार बाजी?

मतदान झाल्यानंतर आता सर्वच पक्षांना निकालाची उत्सुकता लागली आहे. अशातच काही पक्षांनी जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली आहे. जाणून घ्या सविस्तर

Nov 22, 2024, 08:25 PM IST

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? निकालाआधीच महायुती आणि महाविकास आघाडीतवाद पेटला?

Maharashtra politics : महाराष्ट्रात कुणाची सत्ता येणार येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच मुख्यमंत्री कोण होणार? यावरुन निकालाआधीच महायुती आणि महाविकास आघाडीत वाद पेटल्याचे दिसत आहे. 

Nov 21, 2024, 07:44 PM IST

महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठ्या प्रश्नावर अमित शाहा यांचे उत्तर

Amit Shah On Maharashtra CM Post : महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार याबाबत अमित शाहा यांनी मोठं विधान केले आहे. 

Nov 10, 2024, 08:22 PM IST

पीएम मोदी 8, गडकरी 40, योगींच्या 15 रॅली, महाराष्ट्रात भाजपाचे दिग्गज प्रचारात उतरणार

Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी 7,995 उमेदवार मैदानात आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी स्टार प्रचारक मैदानात उतरणार आहेत. भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व दिग्गज नेते प्रचारात उतरणार आहेत. 

Oct 30, 2024, 05:46 PM IST