महायुती

महायुतीच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा, अजित पवारांनी फोनवरुनच केलं जाहीर, 'फलटण मतदारसंघात...'

Maharashtra Assembly Election: फलटण मतदारसंघात विद्यमान आमदार दीपक चव्हाण (Deepak Chavan) हेच उमेदवार असतील असं अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे जाहीर केलं आहे. राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हासोबत मतदारांनी राहावं असं फोनवरून अजित पवारांनी सांगितलं. 

 

Sep 30, 2024, 04:48 PM IST

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येणार? प्रकाश आंबेडकर यांना मंत्रिपदाची ऑफर

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात  झालीये.. त्यातच प्रकाश आंबेडकर यांना महायुतीत येऊन मंत्रिपद घेण्याची ऑफर देण्यात आलीय. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण झालाय..

 

Sep 22, 2024, 08:57 PM IST

विधानसभेसाठी महायुतीचं ठरलं, 80 टक्के जागांवर फायनल... भाजपला सर्वाधिक जागा

Maharahstra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसलीये. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाबाबत चर्चा सुरु आहेत. महायुतीत जागा वाटपाचा तिढा सुटल्याची माहिती सूत्रांनी दिलीय..

Sep 19, 2024, 09:12 PM IST

राज्याच्या राजकारणातील मोठी बातमी, महायुतीला धक्का देत बडा नेता तिसऱ्या आघाडीत सहभागी

Maharashtra Politics : संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि बच्चू कडूंच्या तिसऱ्या आघाडीने विधानसभेसाठी रणशिंग फुंकलं आहे. महायुतीला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा यावेळी बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी केली.

Sep 19, 2024, 07:10 PM IST

राज्यातील आणखी एक उद्योग गुजरातकडे, 18 हजार कोटींची गुंतवणूक गेली?

Maharashtra Politics : निरर्थक उद्योग करणारे नेते महायुतीत असल्यानं असल्यानं उद्योग राज्याबाहेर जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. नागपूरमध्ये येणारा एक प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. 

Sep 19, 2024, 01:47 PM IST

महायुतीच्या जागावाटपाचं सूत्र ठरलं? लोकसभेचा स्ट्राईक रेट ठरणार विधानसभेचा फॉर्म्युला

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केलीय. मात्र सर्वांचं लक्ष लागलंय ते जागावाटपाकडे.. यातच महायुतीच्या गोटातून जागावाटपासंदर्भात मोठी बातमी हाती येतेय

Sep 16, 2024, 09:23 PM IST

महाविकास आघाडी आणि महायुतीत नरेटिव्हची लढाई; नड्डांच्या आदेशानं भाजप कामाला

राजकारण म्हटलं की नरेटिव्हचा मुद्दा येतोच.. विधानसभा निवडणुकीपूर्वी मविआ आणि महायुतीमध्ये नरेटिव्हची लढाई होण्याची शक्यता आहे.

Sep 15, 2024, 08:55 PM IST

विरोधकांच्या फेक नेरेटिव्हला...; जे. पी नड्डांचे भाजप नेत्यांना आदेश, तर सेना- NCPचा उल्लेख करत म्हणाले...

Mumbai News: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा हे मुंबई दौऱ्यावर असताना त्यांनी भाजपच्या नेत्यांची बैठक घेतली त्यावेळी अनेक मुद्द्यावर चर्चा झाली. 

Sep 15, 2024, 10:40 AM IST

महायुतीला अजितदादांचं वावडं? शिवसेना, भाजपाच्या बॅनरवरुन गायब...आता बारामतीत चक्क फोटोच झाकला

Ajit Pawar : महायुतीत अजित पवार एकटे पडले आहेत का असा पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरील गणपतीला सरकारी योजनांच्या देखाव्यातून अजित पवारांना गायब करण्यात आलं आहे. आता भाजपाच्या बॅनरवरही अजित पवारांचा फोटो नाहीए.

Sep 10, 2024, 02:00 PM IST

महायुती, महाविकास आघाडीत महाबिघाडी! बड्या नेत्यांनी एकमेकांच्या मतदारसंघावर दावा ठोकला

Maharashtra Politics :  विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलीय. त्यातच महायुती आणि महाविकास आघाडीमधील नेत्यांमध्ये या ना त्या कारणांमुळे वादंग होत असल्याचं दिसून येतंय. हडपसर मतदारसंघात महायुतीत जुंपलीय.. तर मविआत औसा मतदारसंघावरुन खेचाखेची सुरू झालीय..

 

Sep 8, 2024, 08:28 PM IST

'अर्थ खातं सर्वात नालायक खातं' शिंदेंच्या मंत्र्यांकडून पुन्हा अजितदादा टार्गेट...राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर

Maharashtra Politics : विजयाचे अनेक जण वाटेकरी असतात. मात्र पराभवाला कोणी वाली नसतो, असं म्हणतात.सातत्यानं महायुतीत हाच प्रत्यय येतोय. लोकसभेतील पराभवामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला वेळोवेळी टार्गेट करण्यात आलं. आता शिंदेंच्या मंत्र्यांकडून अर्थ खात्याला टार्गेट करत अजितदादांवर निशाणा साधण्यात आलाय.

Sep 7, 2024, 06:52 PM IST

राष्ट्रवादी फोडून महायुतीशी घरोबा करणारे अजित पवार तिसऱ्या आघाडीत जाणार? महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा सस्पेन्स

Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर माफी मागीतली त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलन केलं. सत्ताधारी पक्षातील घटक पक्ष आंदोलन करत असल्यानं अजित पवारांच्या मनात काय ? याची चर्चा सुरू झालीय 

Aug 29, 2024, 09:43 PM IST

भाजपचा विरोध डावलून अजित पवारांनी नवाब मलिकांना दिलं मानाचं स्थान; महायुतीत पुन्हा वाद पेटणार?

Maharashtra politics : नवाब मलिकांवरून महायुतीत पुन्हा एकदा वादाची ठिणगी पेटण्याची शक्यता आहे. भाजपचा विरोध असतानाही नवाब मलिकांना राष्ट्रवादी अजित पवार गटानं मानाचं स्थान दिलंय.. त्यामुळं भाजपची कशी कोंडी झालीय, 

Aug 20, 2024, 10:58 PM IST

कोण असणार मविआचा मुख्यमंत्रिपदाचा दावेवार? उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं!

Uddhav Thackeray: आज मुख्यमंत्री म्हणून जाहीर करा मी पाठिंबा द्या वज्रमूठ कामातून दिसली पाहिजे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. 

Aug 16, 2024, 12:03 PM IST

महायुतीचं ठरलं! 'या' तारखेला होणार जागावाटपाची अधिकृत घोषणा... भाजपाला सर्वाधिक जागा?

Maharashtra Politics : विधानसभा निवडणूक 2024 ला काही महिन्यांचाच अवधी राहिला आहे. निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. यादरम्यान महायुतीने विधानसभा निवडणुकीसाठी जागावाटप निश्चित झाल्याचा दावा केला आहे. 

Aug 12, 2024, 02:43 PM IST