Usha Nadkarni Birthday : उषा नाडकर्णींना 'आउ' का म्हणतात? सिनेमा गाजला, पण निर्मात्यांनी बुडवले पैसे, जाणून घ्या माहिती नसलेले किस्से
Usha Nadkarni Birthday : उषा नाडकर्णी या स्पष्टवक्त्या आणि रोखठोक अभिनेत्री म्हणून मराठी चित्रपसृष्टी असो बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहे.
Sep 13, 2024, 11:02 AM ISTदीपिका- रणवीरच्या लेकीला भेटण्यासाठी आला खास पाहुणा; मुंबईच्या रस्त्यावर धावलेली ती रोल्स रॉयस कुणाची?
Deepika Padukone and Ranveer Singh Daughter : दीपवीरच्या लेकीला भेटण्यासाठी मुंबईच्या रस्त्यांवर रात्री उशिरा रोल्स रॉयसमधून कोण आलं? पाहणारे पाहतच राहिले...
Sep 13, 2024, 10:15 AM IST
'माझी पप्पी घे नाहीतर...' नामांकित शाळेतील पि.टी. शिक्षकांकडून 7 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग
Crime News : महिलांवर वाढते अत्याचार आणि महिलांविरोधातील गुन्हे दिवसागणिक वाढत असून, त्यातच आता आणखी एक हादरवणारं वृत्त समोर आलं आहे.
Sep 13, 2024, 07:51 AM IST
अज्ञात वाहनाच्या धडकेनं कार 30-40 फूट हवेत उडाली अन्... 2 ठार; कुठे घडला हा विचित्र अपघात?
Nashik News : एका विचित्र अपघातामुळं नाशिक हादरलं असून, अपघाताप्रसंगी नेमकं काय घडलं याची माहिती वाचून अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकली.
Sep 13, 2024, 07:12 AM IST
मोबाईल चार्जर काळ्या- पांढऱ्या रंगाचेच का असतात?
इथं मोबाईलधारकांचा आकडा लक्ष वेधत असतानाच त्याच्याबाबतची एक कमाल गोष्ट तुम्हाला माहितीये?
Sep 12, 2024, 01:28 PM ISTपृथ्वीकडे फार कमी वेळ उरलाय; Apophis लघुग्रहाच्या वेगानं ISRO ही चिंतेत, इशारा देत म्हटलंय...
ISRO on Asteroid Apophis : बापरे! पृथ्वीचा अंत इतका जवळ आलाय? लघुग्रह पृथ्वीच्या दिशेनं येत असल्यामुळं इस्रोनं स्पष्टच सांगितलं नेमकं काय होणार...
Sep 12, 2024, 10:37 AM IST
...तर महिलांनी कोणाकडे दाद मागायची? कोर्टाचा पोलिसांना उद्विग्न सवाल; राज्य सरकारच्या कारभारावरही ताशेरे
Mumbai News : काय कराल देव जाणे! महिलांविरोधातील गुन्हयांबाबतच्या ढिसाळ कारभारावरून हायकोर्टाकडून शिंदे सरकारवर ताशेरे
Sep 12, 2024, 09:38 AM ISTमहाराष्ट्र आजारी पडतोय; पुन्हा मास्क वापरावा लागणार? यावेळी कोरोना नव्हे, घोंगावतंय वेगळंच संकट
Epidemic Disease in Maharashtra: संकट बळावतंय; एक नव्हे, अनेक आजारांनी वाढवली महाराष्ट्राची चिंता, तुमचं लक्ष कुठंय? राज्यातील आरोग्य विभागात बैठकांवर बैठका...
Sep 12, 2024, 08:38 AM IST
आजपासून वेगवान प्रवासाचा श्रीगणेशा; कोस्टल रोड- सी लिंक मार्गे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे अवघ्या 12 मिनिटांत
Mumbai Coastal Road : मरिन ड्राईव्हहून वांद्रे गाठा अवघ्या 12 मिनिटांत; समुद्राच्या लाटांहूनही ऊंच मार्ग मुंबईकरांच्या सेवेत. जाणून घ्या सर्व अपडेट...
Sep 12, 2024, 07:53 AM IST
कित्येकांचे Salary Account असणाऱ्या दोन बड्या बँकांना RBI कडून कठोर शिक्षा; खातेधारकांचं काय?
RBI Imposed Panelty For HDFC and Axis Bank : या बँकांमध्ये अनेकांचीच खाती आहेत. तुम्हीही आहात खातेधारकांच्या या यादीत? पाहा महत्त्वाची बातमी
Sep 11, 2024, 02:08 PM IST
मुंबईत सक्रिय, पण 'अंडरग्राऊंड'; दाऊद नेमकं करायचा तरी काय?
कष्टकऱ्यांच्या या मुंबईची आणखी एक बाजू म्हणजे इथलं अंडरवर्ल्ड
Sep 11, 2024, 01:10 PM ISTदारंखिडक्या लावून, फोनही बंद करा; 'हे' सस्पेंस थ्रिलर चित्रपट असेच पाहण्यात खरी मजा
Top Suspense Thriller Films: कोण, कुठे, कसं... पिक्चर पाहतानाच क्षणाक्षणाला व्हाल हैराण. का माहितीये....? ओटीटीवर नेमकं काय पाहावं, हा प्रश्न अनेकांनाच पडतो. बऱ्याचदा पर्याय खूप असतात. पण, या पर्यायांमधून आपल्याला नेमकं काय हवंय हेच कळत नाही.
Sep 11, 2024, 11:16 AM IST
'दोन वर्षांच्या आत...' चारचाकी वाहनांसंदर्भात नितीन गडकरींकडून मोठ्या बदलांचे स्पष्ट संकेत
Nitin Gadkari: गडकरी म्हणाले म्हणजे आता हा बदल फार दूर नाही... का सुरुये त्यांच्या या वक्तव्याची इतकी चर्चा? पाहा सविस्तर वृत्त
Sep 11, 2024, 10:36 AM ISTGauri Pujan 2024 : राज्याच्या महिला-बालविकास मंत्री डोक्यावर गौराई घेऊन जातात तेव्हा...
Gauri Pujan 2024 : आधुनिकतेला परंपरेचा साज; गौराई डोक्यावर घेऊन चाललेल्या आदिती तटकरेंचा व्हिडीओ पाहिला का?
Sep 11, 2024, 09:02 AM IST
Ambarnath News : अंबरनाथ हादरलं; रिक्षाचालकाकडून 15 वर्षीय मुलीवर अत्याचार
Ambarnath News : घरी सोडण्याच्या बहाण्याने त्यानं तिला मोरिवली डम्पिंग ग्राउंडवर नेलं आणि... नराधमाच्या कृत्यानं माणुसकीला काळीमा...
Sep 11, 2024, 07:42 AM IST